कर्नाटकात माजी मुख्यमंत्री बी एस येडियुराप्पा यांना हटवून त्यांच्याच आवडीचे बसवराज बोम्माई यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले खरे, मात्र नवीन 2022 या वर्षात कर्नाटकाला पहिल्याच महिन्यात नवा मुख्यमंत्री मिळणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे.
विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या पायावर शस्त्रक्रिया...
कर्नाटक विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात वादग्रस्त धर्मांतर विरोधी विधेयक हे कायदा बनू शकत नाही. भाजपकडे पुरेसे संख्याबळ नसलेल्या विधानपरिषदेत ते मंजूर होण्याची शक्यता नाही.यामुळे पुरेश्या संख्या बळासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
बेळगाव अधिवेशन शुक्रवारी संपणार आहे.गुरुवारी विधानसभेत हे विधेयक मांडण्यात भाजप...
सीमाभागातील मराठी भाषिकांवर अत्यंत हीन पद्धतीने अन्याय-अत्याचार सुरू आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला जातो. या संदर्भात कर्नाटकाचे मुख्यमंत्री जे बोलतात ते विधान अतिशय दुर्दैवी आहे निषेध करण्यासाठी बाहेर पडलेल्या कार्यकर्त्यांवर खटले दाखल केले जातात.
या सार्या गंभीर प्रकारांची दखल...
शिक्षणही जगातील सर्वात श्रेष्ठ शक्ती आहे हे लक्षात घेऊन विश्व विद्यालयांनी ज्ञानार्जनाला पूरक असे वातावरण निर्माण करण्याबरोबरच विद्यापीठं ही नाविन्याची केंद्र बनली पाहिजेत, असे विचार मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केले.
हिरेबागेवाडी येथील मल्लप्पन डोंगर परिसरात उभारण्यात येणाऱ्या राणी चन्नम्मा...
बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी बेळगाव मध्यवर्ती बसस्थानक (सीबीटी) नूतनीकरणाचे काम पूर्ण करण्यात होत असलेल्या विलंबाबाबत आज बुधवारी अधिवेशनात आवाज उठवून प्रश्न उपस्थित केला.
बेळगाव सुवर्ण विधानसौधमध्ये सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सध्या उत्तर कर्नाटकातील आमदारांना बहुतांश...
कैथाल -हरियाणा येथे राष्ट्रीय स्तरावरील स्टार कबड्डी लीगच्या दुसऱ्या मोसमाला प्रारंभ होत असून या स्पर्धेमध्ये किणये बेळगावचा कृष्णा सुरेश पाटील हा हैदराबाद हंटर्स या संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. या पद्धतीने राष्ट्रीय स्तरावरील व्यावसायिक कबड्डी स्पर्धेत पदार्पण करणारा कृष्णा पाटील...
एक मुलगा रणांगणात देशासाठी शहिद झाल्यानंतर त्याच्या प्रेतावर आई रडत रडत म्हणते , देवा मला आणखी एक सुपुत्र का दिला नाहीस तो देशासाठी अर्पण करता आला असता! ही कहाणी बरेचदा सांगितली जाते पण आज बेळगाव सीमावर्ती भागातील शेलारमामा म्हणून...
अधिवेशन आणि आंदोलनामुळे सध्या बेळगावचे राजकीय वातावरण तापले असले तरी थंडीने शहरवासीय मात्र गारठले आहेत. गेल्या दोन दिवसात बेळगावचा पारा सारखा खाली घसरत असून आज शहर परिसरातील तापमान 10.8 सेल्सियस इतके झाले आहे. त्यामुळे बाजारात गरम कपड्यांना मागणी वाढली...
बेळगाव शहरातील नेहरूनगर येथील पौर कार्मिक वसाहत (पी. के. कॉटर्स) बांधकाम आणि किल्ला तलाव सुशोभीकरण कामाचा भूमिपूजन समारंभ आज बुधवारी राज्याचे नगरविकास खात्याचे मंत्री बैरती बसवराज यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.
बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांच्यासह अन्य गणमान्य...
बेळगावातील महाराष्ट्र एकीकरण समितीवर तात्काळ बंदी घालावी या मागणीसाठी कन्नड नेते वाटाळ नागराज यांनी येत्या 31 डिसेंबर रोजी कर्नाटक बंदची हाक दिली आहे.
बेळगाव येथे क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांच्या पुतळ्याची महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी विटंबना केली असल्याचा आरोप करून समितीवर...