Daily Archives: Dec 9, 2021
बातम्या
महामेळावा होणारचं पोलिसांना ठणकावून सांगितलं
65 वर्षाच्या निरंतर लढ्याची पुढची पायरी म्हणजे महामेळावा, संघर्ष आणि लोकेच्छेतून उभा राहिलेले हे आंदोलन मराठी अस्मितेचे केंद्रबिंदू आहे.मराठीची ज्योत मराठी माणसाच्या हृदयात तेवत असते.
डोक्यात भगवा विचार घेऊन प्रत्येक मराठी माणूस महा मेळाव्याला येतो ते कुणाशी वैर धरून नाही,...
बातम्या
तेरा डिसेंम्बर ‘चलो वॅक्सिन डेपो’- शहर समितीची बैठक
२००६ साली पहिल्यांदा कर्नाटक शासनाने आपलं अधिवेशन भरवलं तेव्हापासून प्रत्येक वेळी त्यांच्या अधिवेशनाला विरोध दर्शविण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळाव्याचे आयोजन करत आलेली आहे.
आपला या सिमाभागावर हक्क गाजविण्यासाठी कर्नाटक सरकार इथे अधिवेशन भरवत असते.परवानगी मिळो अथवा ना मिळो कोणत्याही परिस्थितीत...
बातम्या
सध्या नाईट किंवा विकेंड ‘कर्फ्यू’चा विचार नाही : मुख्यमंत्री
राज्यात नाईट कर्फ्यू आणि विकेंड कर्फ्यू लागू करण्याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. मात्र आणखी आठवडाभरातील परिस्थितीचे अवलोकन करून त्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज दिली.
बेंगलोर येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई यांनी नाईट अथवा विकेंड...
बातम्या
माजी सैनिकांनी केला हिली डे
22 व्या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर हैदराबादच्या माजी सैनिकांतर्फे आज शहरांमध्ये 50 वा 'हिली डे' उत्साहात साजरा करण्यात आला.
कॅम्प येथील गोगटे रंगमंदिराच्या सभागृहात या हिली डे समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ब्रिगेडीयर सुरेश मूर्ती,...
बातम्या
निवडणुकीच्या तोंडावर आमदारांना प्रश्न
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा, आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. बेळगाव ग्रामीण मतदारसंघात सध्या एक पत्रक व्हायरल झाले असून बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना पत्रक छापणाऱ्यांनी काही प्रश्न विचारले आहेत.
आपण बेळगाव ग्रामीण क्षेत्राचे आमदार असल्याचे विसरलात का? असा प्रश्न...
राजकारण
विधान परिषदेसाठी उद्या मतदान : सर्व यंत्रणा सज्ज!
बेळगाव जिल्ह्यातील विधान परिषदेच्या दोन जागांसाठी उद्या शुक्रवार दि. 10 डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीची सर्व तयारी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली असून मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आर. वेंकटेश कुमार यांनी दिली.
विधान परिषद निवडणुकीच्या...
बातम्या
….. या जीवघेण्या रस्त्याकडे कोणी लक्ष देईल का?
बेळगुंदी ते राकसकोप दरम्यानचा अत्यंत खराब रस्ता वाहन चालकांसाठी विशेषकरून दुचाकी वाहन चालकांसाठी दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. त्यामुळे या रस्त्याची युद्धपातळीवर दुरुस्ती करून डांबरीकरण केले जावे, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
बेळगुंदी ते राकसकोप दरम्यानचा रस्ता गेल्या...
बातम्या
आता चोर्ला मार्गाचे लवकरच दुपदरीकरण
कर्नाटक व गोवा राज्याला जोडणाऱ्या एनएच -748 एए या राष्ट्रीय महामार्गाच्या साकलेम ते बेळगाव पर्यंतच्या 0.000 ते 69.480 कि. मी. अंतराच्या रस्त्याचे भारतमाला परियोजनेंतर्गत अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (ईपीसी) तत्त्वावर दुपदरीकरण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने निविदा काढली आहे.
सदर रस्त्याचे...
Latest News
अधिवेशन विरोधी समितीचा लढा कसा असणार? बैठकीचे आयोजन
बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधी मंडळ अधिवेशनविरोधी महाराष्ट्र एकीकरण लढ्याची रूपरेषा शनिवारी ठरण्याची शक्यता आहे.
मध्यवर्ती समितीच्या 11 जणांची बैठक...