Daily Archives: Dec 8, 2021
बातम्या
घटनेनुसार बेळगावतील मराठी लोकांना कधी न्याय? अरविंद सावंत
प्रांत रचनेवेळी अन्यायाने कर्नाटकात डांबला गेलेला सीमाभाग अद्यापही महाराष्ट्राला परत मिळवता आलेला नाही. घटनेनुसार लोकशाही मार्गाने सर्व प्रकारचे लढे देऊनही अद्याप सीमाप्रश्नाचा खटला न्यायालयात प्रलंबित आहे. हे योग्य आहे का? किती दिवस आपण सर्वजण गप्पच बसणार आहोत? असा परखड...
विशेष
बेळगाव… आणि बिपिन रावत!
सेना दलाचे हेलिकॉप्टर क्रॅश होऊन घडलेल्या भीषण अपघातात सपत्नीक कालवश झालेले भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) बिपिन रावत यांचा बेळगावशी स्नेहपूर्ण संबंध होता. चीफ ऑफ आर्मी स्टाफ अर्थात लष्कर प्रमुख असताना दोन वेळा बेळगावच्या अधिकृत दौऱ्यावर आलेल्या...
बातम्या
हुळंद हे गाव हटवण्याचा मुद्दा ऐरणीवर!
खानापूर तालुक्यातील कणकुंबी अरण्यक्षेत्रात येणारे हुळंद हे गाव हटवण्याचे कारस्थान वनखात्याकडून करण्यात येत असल्यामुळे गावकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
आम्हाला हटविण्यास आम्ही का नक्षलवादी आहोत का? असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी केला आहे. तसेच वनखात्याच्या कारस्थानाला विरोध जोरदार आवाज उठवून तीव्र...
बातम्या
करनी बाधेचा भितीदायक प्रकार : गावकऱ्यांत घबराट
सिंगिनकोप (ता. खानापूर) या गावाजवळील एका झाडाखाली मोठ्या प्रमाणात करनी बाधेचा अघोरी भितीदायक प्रकार केल्याचे उघडकीस आल्यामुळे गावकऱ्यात घबराट पसरून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
सिंगिनकोप गावानजीक एका झाडाखाली घोंगडे अंथरण्यात आले असून त्यावर शेकडो लिंबू, कुहळे, नारळ, बिब्बे, कुंकू...
बातम्या
‘आयटी पार्क’चा विषय मार्गी लागण्याची शक्यता
बेळगावातील तुरकमट्टी येथील नियोजित आयटी पार्क बाबत संरक्षण खात्याकडून राज्याच्या माहिती तंत्रज्ञान खात्याला पत्र पाठविण्यात आले असून त्या जागेशी संबंधित मालकी हक्काचा वाद भविष्यात उद्भवू नये यासाठी खबरदारी घेण्याची सूचना देण्यात आली आहे.
गेल्या महिन्यात उच्च शिक्षण व तंत्रज्ञान खात्याचे...
बातम्या
बेळगाव तालुक्याची लसीकरणात पिछेहाट
कोरोना प्रतिबंधक लसीकरण बेळगाव तालुका जिल्ह्यात पिछाडीवर असून लसीचा पहिला व दुसरा डोस न घेतलेल्यांची संख्या याठिकाणी सर्वाधिक आहे. बेळगाव तालुक्यातील 28,581 जणांना पहिला तर 96,865 जणांना अद्याप दुसरा डोस मिळालेला नसल्यामुळे आरोग्य खात्याला उद्दिष्टपूर्ती करण्यात अडचण येत आहे.
कोरोनाच्या...
बातम्या
पोलीस -बस कंडक्टरची चक्क भररस्त्यात हाणामारी!
पोलीस -बस कंडक्टरची चक्क भररस्त्यात हाणामारी!दिवसाढवळ्या भर रस्त्यामध्ये रहदारी पोलीस आणि बस कंडक्टर यांच्यात हाणामारी झाल्याची घटना आज शहरात घडली असून हा चर्चेचा विषय झाला आहे.
शहरातील कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल येथे एका ठिकाणी बस थांबवल्यावरुन रहदारी पोलीस आणि केएसआरटीसी...
Latest News
समिती कार्यकर्त्यांवर महाराष्ट्रातही गुन्हे!
बेळगाव लाईव्ह:गेल्या 67 वर्षापासून महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी लोकशाही मार्गातून आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर आता महाराष्ट्रात देखील गुन्हे...