बेंगळूरच्या सदाशिवनगर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान करण्यात आल्याची घटना ही अत्यंत निंदणीय आणि घृणास्पद कृती असून समस्त जगतातील शिवप्रेमी जनतेच्या भावनांचा अनादर करणारी आहे.
छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण भारताचे आराध्य दैवत असून त्यांचा अवमान महाराष्ट्र आणि सीमा भागातील...
शिवप्रेमींच्या भावनांचा उद्रेक झाला तर सर्वस्वी कर्नाटक सरकार जबाबदार....छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्याच्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध....
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर शाई फेकून त्याची विटंबना करण्याचा दुर्दैवी प्रकार काल कर्नाटक मधील बंगळुरू शहरात घडला. या घटनेचा करावा तेवढा निषेध...
बेंगलोर येथे छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
माजी जि. पं. सदस्य रमेश गोरल यांनी आज शनिवारी सकाळी उपरोक्त मागणीचे निवेदन अतिरिक्त...
बेंगलोर येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्यापाठोपाठ संगोळी रायण्णा यांचा पुतळा विटंबनेच्या घटनेनंतर निर्माण झालेली तणावग्रस्त परिस्थिती आणि ठिकठिकाणी होणारी निदर्शने -आंदोलने लक्षात घेऊन बेळगाव पोलीस आयुक्तालय व्याप्तीत लागू केलेला 144 कलमान्वये जमावबंदीचा आदेशाची मुदत वाढविण्यात आली आहे.
बेंगलोर...
छ. शिवाजी महाराज आणि वीर संगोळी रायण्णा यांचा पुतळा विटंबनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील पोलीस बंदोबस्तात प्रचंड वाढ करण्यात आली असून शहराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
शहरातील संवेदनशील भागातील पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला असून मंदिरे आणि प्रार्थना स्थळे तसेच जिल्हाधिकारी...
छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर संगोळी रायण्णा यांच्यासारख्या या महान नायकांच्या पुतळ्यांची विटंबना करणाऱ्यांचा मी तीव्र निषेध करतो, असे केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी सांगितले.
शहरात प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार सतीश जारकीहोळी म्हणाले की, बेंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना...
जगातील सर्वात बुद्धिमान, सर्वात लांब आणि जहाल विषारी मानला जाणारा सुमारे 10 फूट लांबीचा किंग कोब्रा अर्थात राज नाग धामणे एस. येथील धरणाच्या दरवाजे खेचणाऱ्या 25 फूट उंचीवरील मशीनमध्ये आढळून आला असून सर्पमित्र आनंद चिट्टी यांनी मोठ्या धाडसाने या...
शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे शिवप्रतिमेशी गैरकृत्य केलेल्यांचा निषेध-छत्रपती शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे बेंगलोर येथील सदाशिवरावनगरातील हिंदुत्वाचे प्रतीक असणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे अवमान केला गेला त्याचे निषेध व्यक्त करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीयांना वंदनीय आहेत.
जगभर छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र अभ्यासात...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना ही क्षुल्लक गोष्ट असून अशा क्षुल्लक गोष्टीसाठी दगडफेक करणे चुकीचे असल्याचे मत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केले. या पद्धतीने संपूर्ण देशासाठी प्रेरणास्थान असणाऱ्या शिवाजीराजांच्या पुतळ्यांची विटंबना करणार्यांवर त्वरित कारवाई करण्याऐवजी...
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत, देशाची अस्मिता आहेत. सर्वपक्षीय राज्यकर्त्यांसाठी आदर्श आहेत. कर्नाटकातील बंगळुरु शहरात त्यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकार हा देशवासियांच्या भावना आणि राष्ट्राच्या अस्मितेवर हल्ला आहे.
पुतळा विटंबनेच्या या घटनेबद्दल महाराष्ट्रासह समस्त देशवासियांच्या भावना अत्यंत तीव्र...