तीन दिवसात सापडला ,ऐवज ही मिळाला आणि तो निघाला वैद्यकीय विद्यार्थी- एमबीबीएस करून डॉक्टर होण्याचे स्वप्न ,आर्थिक परिस्थिती बिघडल्यामुळे मानसिक स्थितीही ठीक नाही. अशा परिस्थितीत त्याने बेळगावातील सर्वात महत्त्वाच्या गल्लीतील मंदिराच्या देवाच्या डोक्यावरील किरीट चोरले.
अखेर चोरी झालेल्या तीन दिवसांच्या...
बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार अनिल बेनके यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे बेळगावातील अनुभव मंडप मॉडेलच्या बांधकामासाठी विशेष पॅकेज देण्याची विनंती केली आहे.
बेळगाव येथील सांबरा विमानतळावर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आमदार अनिल बेनके यांनी बेळगाव शहराच्या विकासावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.
मंडप उभारणीसाठी...
विधान परिषदेच्या बेळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील दोन जागांसाठी एकूण 8,849 मतदारांपैकी 8,846 जणांनी मतदानाचा हक्क बजावलामुळे जिल्ह्यात एकूण 99.97 टक्के मतदान झाले आहे. बेळगाव व खानापूर या मराठीबहुल भागांपैकी खानापूर तालुक्यात 100 टक्के मतदान झाले असले तरी...
मी भाजपचा आमदार आहे. निवडणुकीत भाजपला विजय मिळवून देणे हे माझे पहिले ध्येय नसून काँग्रेसचा पराभव करणे हे माझे ध्येय आहे.असे आज आमदार रमेश जारकिहोळी म्हणाले आहेत.
बेळगाव येथे विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधला. मी भाजपचा आमदार असून भाजपला...
विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार मुळे भाजपला कोणता फटका बसणार की काय यासंदर्भात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मात्र या चर्चा माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते जगदीश शेट्टर यांनी आपल्या एका विधानाने थांबवल्या आहेत.
भारतीय जनता पक्षाला अपक्ष उमेदवारामुळे कोणतेही...
विधान परिषद निवडणुकीत भाजप आणि अपक्ष उमेदवाराहून अधिक मते घेऊन काँग्रेस उमेदवार विजयी होईल असा विश्वास केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केला.
विधान परिषद निवडणुकीत शुक्रवारी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर पत्रकारांशी बोलताना जारकीहोळी म्हणाले, मी आणि आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी काँग्रेस नगरसेवकांसह मतदान केले आहे....
राज्यात आज झालेल्या विधान परिषद निवडणुकीत लढविलेल्या सर्व जागांवर भारतीय जनता पक्ष विजय मिळवेल असा विश्वास मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केला.विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बेळगावला भेट दिली.
माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात भाजपला...
कर्नाटक विधानपरिषदेच्या 20 स्थानिक प्राधिकरणांच्या मतदारसंघातील 25 जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले. 90 उमेदवार रिंगणात होते. आता निकालाची प्रतीक्षा असून मुकद्दर का सिकंदर कोण होणार याकडे डोळे लागले आहेत.
सकाळी ८ वाजता सुरू झालेले मतदान दुपारी ४ वाजेपर्यंत चालले. 14 डिसेंबरला...
विधान परिषदेचे अध्यक्ष बसवराज होरट्टी यांनी शुक्रवारी सांगितले की, 13 डिसेंबरपासून बेळगाव येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात उत्तर कर्नाटक प्रदेशाशी संबंधित मुद्द्यांना चर्चेत प्राधान्य दिले जाईल.बेळगावात अधिवेशन घेण्यामागे हाच प्रमुख मुद्दा आहे.
आम्ही उत्तर कर्नाटकच्या प्रश्नांना सर्वोच्च प्राधान्य देण्याचे ठरवले आहे....
विधान परिषद निवडणुकीसाठी आपण बुथ एजंट राहू असे आमदार सतीश जारकीहोळी यांनी सांगितले असले तरी आमदार असल्यामुळे त्यांना तसे करता आले नाही. मात्र त्यांची दोन्ही मुले राहुल व प्रियांका यांनी आज बुथ एजंट म्हणून काम पाहिले.
केपीसीसी कार्याध्यक्ष यमकनमर्डीचे आमदार...