belgaum

Movies

स्वच्छ सर्वेक्षण 2024 -25 मध्ये बेळगावचा संघर्ष : 95 पैकी 72 वा क्रमांक

बेळगाव लाईव्ह :अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2024 -25...

तेलंगणा-महाराष्ट्राच्या अपेक्षा पूर्ण? बेळगाववासीयांच्या उपेक्षांचे काय?

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या...

कन्नड सक्ती तीव्र करा -करवेची महापौरांकडे मागणी

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिकेत भाषिक सक्तीवरून नवा वाद...

कर्नाटकात वैद्यकीय जागा घटल्या!

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक राज्यातील वैद्यकीय जागांमध्ये २०२५-२६ या...

जिल्हा दलित विद्यार्थी परिषदेचे ‘या’ मागणीसाठी शहरात आंदोलन

बेळगाव लाईव्ह :राज्यातील असंख्य युवकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळलेली असल्यामुळे...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

कर्नाटकात 55 वर्षांपूर्वी धावली होती पहिली स्लीपर कोच बस

 belgaum

आजकाल स्लीपर कोच बसने प्रवास करणे निटीनेमाचे झाले आहे. लांबचा प्रवास असेल तर नागरिक स्लीपर कोचने प्रवास करणे अधिक पसंत करतात. कर्नाटकच्या पहिल्या स्लीपर कोच बसला आज 55 वर्षे पूर्ण झाली आहेत. बेंगळुरू आणि हुबळी दरम्यान या बसने 55 वर्षांपूर्वी रात्रीचा प्रवास केला.

शांतिनगर बस डेपोमध्ये शेकडो लोक बेड, पंखे, एक रेडिओ, रेकॉर्ड प्लेअर आणि टेलिफोनसह बसवलेल्या विशेष स्लीपर बसची झलक पाहण्यासाठी जमले होते. लांब बसमध्ये एकूण 16 कॉट बसवण्यात आले होते – प्रत्येकी 8 खालच्या आणि वरच्या मजल्यांवर.अशी व्यवस्था करण्यात आली होती.

बसवनगुडीचे रहिवासी निखिल तिवारी, हे तेंव्हा 8 वर्षांचे होते. ज्यांनी वडिलांसोबत म्हैसूर राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एमएसआरटीसी) भेट दिली होती, ते म्हणाले, “मला तो दिवस अजूनही आठवतो जेव्हा आम्ही त्या मोठ्या बस वर्कशॉपमध्ये गेलो होतो आणि हलके निळे आणि लाल रंगाने सजलेल्या त्या बसला पाहिले होते. दोन बस एकमेकांशी जोडलेल्या होत्या. परिवहन कर्मचाऱ्यांनी नंतर आम्हाला आतून फेरफटका मारायला दिला आणि तेथे बेड, कुशन, दिवे आणि एक रेडिओ होता. बस जवळून पाहणे हे एक स्वप्न होते आणि माझ्या वडिलांनी ते सर्व कॅमेऱ्यात टिपले. ”

 belgaum

“बेंगळुरू दर्शनी,” या बसवर सेवा दिलेले बीएमटीसी चालक के धनपाल म्हणाले, पहिल्या स्लीपर बसचे उद्घाटन 1966 च्या मार्चमध्ये बसस्थानकावरूनच झाले. दुसरी स्लीपर बस देखील बांधण्यात आली होती, अप आणि डाउन प्रवासासाठी बसच्या जोडीने फेऱ्या करायची योजना होती.

ते म्हणाले की, रस्त्यावरील प्रत्येकजण लांब बस पाहण्यासाठी अवाक होऊन उभा रहात असे. संध्याकाळी बस स्टॉपवर बसमधून हुबळीकडे रवाना होण्यासाठी लोक जमले आणि त्याच्या आठ वरच्या आणि आठ खालच्या बर्थमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पहात राहायचे. दुसऱ्या दिवशी सकाळी हुबळीहून बस बेंगळुरूला पोहोचल्यावर लोक बस स्टँडवर गर्दी करत असत.

पहिली स्लीपर बस MSRTC चा प्रतिष्ठित प्रकल्प होती. 1960 च्या दशकाच्या सुरुवातीला, राज्य परिवहन ने कन्नप्पा नावाचा कर्मचारी जर्मनीला स्लीपर बस बॉडी बिल्डिंगचा अभ्यास करण्यासाठी पाठवला होता. कन्नप्पा परतले आणि 1966 मध्ये दोन बसेसमध्ये एकत्रीकरण करून राज्याची पहिली स्लीपर बस बांधली. बेंगळुरू ते हुबळी आणि परतीच्या रात्रीच्या प्रवासात दोन डब्यांमध्ये संवाद साधण्यासाठी यात विशेषतः प्रशिक्षित ड्रायव्हर, दोन कंडक्टर आणि इंडियन टेलिफोन इंडस्ट्रीज (आयटीआय) द्वारे डिझाइन केलेले फोन होते.

तथापि, गर्दी वाढली तरी, सेवा अल्पकालीन राहिली कारण चालकांना रस्त्यावर इतकी लांब बस चालवणे अत्यंत कठीण व्हायचे. काही वर्षांतच ही बस सेवा बंद करण्यात आली आणि हळूहळू विस्मृतीत गेली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.