Monthly Archives: August, 2021
बातम्या
काहीही झाले तरी होणार समितीचाच महापौर
राष्ट्रीय पक्षांनी यावेळी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा घेतलेला निर्णय पक्षांना महागात आणि समितीला फायद्यात पडणार आहे.असे चित्र पाहायला मिळत आहे. सामान्य नागरिक आणि राष्ट्रीय पक्षांना कायम मतदान करणारे मतदारही हे बोलून दाखवत आहेत.
पक्षाचे चिन्ह पाहून मतदान केले तरी कोणताही...
बातम्या
माजी महापौर शिवाजी सुंठकरही कारवाईचे धनी
समितीला रामराम करून भाजप मध्ये गेलेले माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्यावर प्रचंड टीका झाली होती. पण शेवटी मराठी माणूस आपला स्वाभिमान जपतोच.
आत्ता सुरू असलेल्या मनपा निवडणुकीत स्वाभिमान बाळगून मराठीसाठी पुढाकार घेतलेल्या सुंठकर यांना भाजपच्या कारवाईचा फटका बसला आहे. पक्षातून...
बातम्या
‘या’ हेस्कॉम कार्यालयावर एसीबीचा छापा
रायबाग (जि. बेळगाव) येथील हेस्कॉम कार्यालयावर एसीबी अर्थात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकार्यांनी काल छापा टाकून महत्त्वाच्या फायली ताब्यात घेतल्या.
ट्रान्सफॉर्मर बसविण्यासह विविध कामांसाठी रायबाग हेस्कॉम कार्यालयाकडून लाच मागितल्याच्या तक्रारी शेतकरी व नागरिकांकडून एसीबीकडे गेल्या होत्या.
रायबागच्या हेस्कॉम अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून ट्रांसफार्मर,...
बातम्या
…अन् ‘या’ 7 जणांची झाली भाजपमधून हकालपट्टी
बेळगाव महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप विरोधात बंडखोरी करून पक्षाचा आदेश न पाळता उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या आणि निवडणूक लढविणाऱ्या भाजपच्या 7 सदस्यांची भारतीय जनता पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
दीपक जमखंडी (प्रभाग क्र. 41), शिवानंद मुगळीहाळ (प्रभाग क्र. 46), गणेश नंदगडकर...
बातम्या
कोरोना निर्बंधामुळे प्रचारासाठी सर्वांचा सोशल मीडियावर भर
बेळगाव महापालिका निवडणुकीचा जाहीर प्रचार अंतिम टप्प्यात आला असून कोरोना निर्बंधामुळे प्रचार सभा, कार्यकर्त्यांची गर्दी असे कांहीही यावेळी पहावयास मिळालेले नाही.
उमेदवारांनी वैयक्तिक भेटीगाठीवर भर देण्याबरोबरच प्रचारासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात आधार घेतल्याचे पहावयास मिळत आहे. व्हाट्सअप इंस्टाग्राम ट्विटरवर वॉलपेपर...
बातम्या
जिल्हाधिकाऱ्यांनी सुरू केली मतदार याद्यांची चौकशी
मतदार याद्यांबाबतच्या वाढत्या तक्रारींची दखल घेऊन बेळगाव महानगरपालिका निवडणुकीचे मतदान अवघ्या तीन दिवसांवर आले असताना जिल्हाधिकाऱ्यांनी मतदार याद्यांची चौकशी सुरू केली आहे.
मतदार याद्याबाबतच्या अनेक तक्रारी जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ तसेच राज्य निवडणूक आयोगाकडे दाखल झाल्या...
बातम्या
राज्यात पुतळे स्मारक उभारण्यावर निर्बंध!
राज्यात यापुढे सार्वजनिक ठिकाणी कोठेही कोणत्याही राष्ट्रपुरुषांचे पुतळे आणि स्मारकांची उभारणी करण्यावर निर्बंध घालण्यात आला आहे. राज्य सरकारने तसा आदेश जारी केला आहे. त्याचप्रमाणे नागरिक वसाहतीच्या 30 मीटरच्या परिघात असणाऱ्या नदी, नाले व तलावाच्या काठावर कोणत्याही प्रकारचे स्मारक बांधण्यावर...
बातम्या
बेळगावचा शारदोत्सव 7 ऑक्टोबरपासून
शारदोत्सव हा बेळगावची संस्कृती दाखवून देणारा आणि महिलांनी अनेक वर्षे चालवलेला एक महोत्सव म्हणून ओळखला जातो.
यावर्षी 7 ते 12 ऑक्टोबर दरम्यान बेळगावात शारदोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
शारदोत्सवाचे उद्घाटन व सुवर्ण शारदा या स्मरणिकेचे प्रकाशन डॉक्टर प्राची जावडेकर यांच्या हस्ते...
बातम्या
आय एम ओन्ली फॉर एम आय एम
बेळगाव मनपा निवडणुकीत एम प्लस एम ची जोरात चर्चा सुरू आहे. आपले काय म्हणणे आहे? असा प्रश्न विचारल्यावर लगेचच मला बाकी काही माहीत नाही.
आय एम ओन्ली फॉर एम आय एम असे उत्तर एम आय एम चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी...
बातम्या
आता बेळगाव जिल्ह्यात नसेल विकेंड कर्फ्यू
सीमावर्ती भागात अर्थात बेळगाव जिल्ह्यातील आता वीकेंड कर्फ्यु असणार नाही . कर्नाटक सरकारने हा निर्णय सोमवारी झालेल्या विशेष बैठकीत घेऊन सीमावासियांना एक मोठा दिलासा दिला आहे .
कर्नाटकात बेळगावसहित सीमावर्ती जिळूयात प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवारी रात्री नऊ वाजल्यापासून सोमवारी पहाटे पाच...
Latest News
रेडक्रॉस जिल्हा संघटनेने केले जिल्हाधिकार्यांचे स्वागत
भारतीय रेड क्रॉस संघटनेच्या बेळगाव जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी बेळगावचे नुतन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे स्वागत...