22 C
Belgaum
Monday, September 26, 2022

Daily Archives: Sep 10, 2021

खानापुरातील ‘या’ रस्त्याकडे कोणी लक्ष देईल का?

खानापूरपासून करंबळ रोडपर्यंतच्या रस्त्याची मोठमोठे खड्डे पडून पार दुर्दशा झाली असून एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी सदर रस्त्याची युद्धपातळीवर दुरुस्ती केली जावी, अशी जोरदार मागणी वाहनचालकातून केली जात आहे. खानापूरपासून करंबळपर्यंतच्या मुख्य रस्त्याची वाताहात झाली आहे. सदर रस्त्यावर तीन -चार ठिकाणी मोठ्या...

दोघे चोरटे गजाआड : 5.12 लाखाचे दागिने जप्त

बाळेकुंद्री खुर्द परिसरात चोऱ्या करणाऱ्या दोघा चोरट्यांना मारीहाळ पोलिसांनी गजाआड केले असून त्यांच्याकडील सुमारे 5 लाख 12 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात केले आहेत. पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मारीहाळ पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक बी.एस. मंटूर यांच्या...

ऐन सणात वेतन नाही : ‘एल अँड टी’वर कर्मचारी नाराज

ऐन गणेशोत्सवात शहराच्या पाणीपुरवठ्याची व्यवस्था पाहणाऱ्या एल अँड टी कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांचे वेतन दिले नसल्यामुळे त्यांना आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत असून त्यांच्यात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. बेळगाव शहराला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी आता एल अँड टी कंपनीकडे सोपविण्यात आली...

उघडीपीने भाविकांना दिलासा

बाप्पाचे आगमन करण्याच्या वेळी पाऊस आला तर दरवर्षी काहीशी निराशा ही होतेच. यावर्षीही कालपासूनच पावसाने जोर धरला होता. आज सकाळी बापाच्या आगमनाच्या दिवशीच पाऊस जोरदार पडत होता. अशा पार्श्वभूमीवर बाप्पाचे आगमन करायचे कसे? हा प्रश्न भाविकांना सतावत होता. मात्र पावसाने...

प्रवाशांच्या सोयीसाठी धावणार अतिरिक्त 50 बसेस

श्री गणेशोत्सव काळात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्यांची गैरसोय टाळण्यासाठी वायव्य कर्नाटक राज्य परिवहन मंडळाने या काळात विविध मार्गांवर अतिरिक्त 50 बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. श्री गणेश उत्सवासाठी गावाकडे येणाऱ्यांची संख्या अधिक असते. जिल्ह्यातील अनेक जण कामासाठी गोवा...

थलाईवीच्या स्क्रिनिंग ला बेळगावचा हातभार

तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित चित्रपट थलाईवी चे विशेष स्क्रिनिंग दिल्लीत करण्यात आले. वादग्रस्त आणि नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना राणावत हीच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट असून त्याची सगळीकडे चर्चा होत आहे. या चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगची जबाबदारी बेळगावच्या...

माध्यम व कायदा वर पोलिसांनी घेतली कार्यशाळा

पोलीस उपायुक्त विक्रम आमटे यांच्या पुढाकारातून बेळगाव पोलीस आयुक्तालयाच्या वतीने माध्यम आणि कायदा या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. उद्यमबाग येथील शगुन गार्डनमध्ये आयोजित ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सोशल मीडिया, मुद्रित माध्यमांचे प्रतिनिधी आणि पोलिसांचा सहभाग होता.आर एल लॉ...
- Advertisement -

Latest News

रताळी बटाटा बाजारपेठेत दाखल

रताळी आणि बटाटा काढणीला प्रारंभ झाला असून आता बाजारात रताळ्यांची आणि बटाट्यांची आवक सुरू झाली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !