18.7 C
Belgaum
Tuesday, December 7, 2021

Daily Archives: Sep 16, 2021

भक्तिभावात पार पडतोय ओवशे कार्यक्रम

बेळगाव परिसरातील ग्रामीण भागात गणेश उत्सव काळात ओवशे हा कार्यक्रम आयोजित केला जातो.गणपती उत्सव हा उत्साहाचा सण आहे या सणात अनेक परंपरा जपल्या जातात गणेश उत्सवाच्या पाचव्या किंवा सातव्या दिवशी ओवशे केले जातात त्या विषयी थोडक्यात जाणून घेऊयात गणेशोत्सव काळात...

सराईत चोरटे गजाआड : 3.10 लाखाचा ऐवज जप्त

माळमारुती पोलिसांनी दोघा सराईत चोरट्यांच्या जोडगोळीला अटक करून त्यांच्याजवळील सोन्याचे दागिने, किंमती साहित्य, मोबाईल आणि चोरीसाठी वापरलेले साहित्य असा सुमारे 3 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. माळ मारुती पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने...

विद्याआधार तर्फे 52 जणांना विद्याधन वितरण

शांताई वृद्धाश्रम संचलीत विद्याआधार रद्दीतून बुध्दिकडे उपक्रमातील या वर्षीच्या 52 लाभार्थींना विद्याधन वितरणाचा कार्यक्रम झाला. भाऊराव काकततर कॉलेजच्या सभागृहामध्ये गुरुवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सचिव प्रा व्ही एल पाटील कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित...

सर्कस कलाकारांना ‘यांनी’ दिला मदतीचा हात

लाॅक डाऊन आणि कोरोना प्रादुर्भावासंदर्भातील निर्बंधांमुळे बिकट परिस्थिती ओढवली असतानाही पारंपारिक सर्कस कलेचा वारसा जोपासणाऱ्या निपाणी येथील सुपरस्टार सर्कसच्या कलाकारांसाठी बेळगावच्या फेसबुक फ्रेंड्स सर्कलतर्फे नुकतीच सुमारे 15 हजार रुपयांच्या जीवनावश्यक साहित्याची मदत करण्यात आली. निपाणीतील सुपरस्टार सर्कस मधील कलाकारांच्या उपेक्षित...

आता डिजिटल होणार ग्रामपंचायतींची ग्रंथालये

राज्य सरकारने सरकारी ग्रंथालयांचा दर्जा उंचावण्यासाठी ग्रामपंचायतीच्या अखत्यारीतील 5633 ग्रंथालयांचे डिजिटलायझेशन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ग्रामीण विकास व पंचायत राज्य खात्याने पुढाकार घेतला आहे दर्जा उंचावण्यासाठी ग्रामपंचायतीच्या ग्रंथालयांचे ई -माहिती केंद्रामध्ये परिवर्तन करण्यात येणार आहे. या ग्रंथालयांचे डिजिटलायझेशन करून...

पोलीस उपायुक्तांनी केला ‘या’ भागांचा पाहणी दौरा

कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी काल शहरात पाहणी दौरा करून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी व स्थानिक पंचांशी संवाद साधला. गणेशोत्सव सुरळीत पार पडावा यासाठी पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे...

आज -उद्या शहराच्या पाणी पुरवठ्यात व्यत्यय

बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हिडकल जलाशयाच्या जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले असल्यामुळे आज व उद्या शुक्रवार दि. 17 सप्टेंबर रोजी शहराच्या पाणीपुरवठ्यात व्यत्यय निर्माण होणार आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हिडकल जलाशयात ते बसवनकोळ दरम्यान असलेल्या जलवाहिनीला कणबर्गीनजीक लागलेल्या गळतीची...

सार्वजनिक गणेशोत्सवाचे ऐतिहासिक केंद्र बेळगाव

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या इतिहासात बेळगावचे एक वेगळे स्थान आहे कारण इथेच गणेशोत्सव पुण्यानंतर प्रथम सार्वजनिक कार्यक्रम म्हणून साजरा केला गेला होता. प्रख्यात स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनीच त्याचा पाया रचला होता. लोकांमध्ये ऐक्य निर्माण करण्यासाठी स्वातंत्र्य संग्रामाच्या वेळी शहरात सार्वजनिक...

अटक मटक चवळी चटक:एक तासात पुन्हा अटक

पोक्सो गुन्ह्याशी संबंधित एक आरोपीने पोलिसांच्या हातावर चवळी देऊन धूम चटक होण्याचा प्रकार केला.पण तासभर शोध घेऊन पोलिसांनी त्याला पुन्हा ताब्यात घेतले आहे. काकती पोलीस स्थानक हद्दीत एक पोक्सो गुन्हा झाला आहे.याप्रकरणी मेडिकल चेकिंग साठी पोलिसांनी त्या संशयिताला सिव्हिल मध्ये...
- Advertisement -

Latest News

गांधीनगरातील शांतीनाथ बस्तीत चोरी

जैन बस्तीचा दरवाजा तोडून चोरटयांनी  ६ लाख चे सोन्या–चांदीचे दागिने आणि देवतांच्या मूर्तींसह दानपेटीही लांबविल्याची घटना  घडली आहे. गांधीनगरातील शांतीनाथ जैन बस्तीत चोरीची ही धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी पहाटे ३ ते ४ च्या सुमारास...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !