22 C
Belgaum
Sunday, September 25, 2022

Daily Archives: Sep 5, 2021

मतमोजणीमुळे उद्या शहरातील वाहतूक मार्गात असे होणार बदल

बेळगाव महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी सोमवार दि. 6 सप्टेंबर रोजी कॅम्प पोलिस स्थानक हद्दीतील एन एस पै प्राथमिक शाळेत होणार आहे. मतमोजणीवेळी मोठ्या प्रमाणात रहदारी कोंडी होण्याची शक्यता गृहीत धरून पोलीस प्रशासनाने वाहतूक मार्गात बदल केले आहेत. सोमवार दि. 6 सप्टेंबर...

पाच दिवसाच्या गणेश उत्सवाचे काय आहेत ते नियम

कर्नाटक सरकारने गणेशोत्सव 5 दिवस साजरा करण्यास मान्यता दिली. तसेच अनेक नियम घालून दिले आहेत . सर्व उत्सव मंडळांना या नियमांचे पालन करण्याचे बंधन असणार आहे. गणेशोत्सव मंडळांना अर्थात गणेशोत्सवाच्या आयोजकांना नियम न पाळल्यास कारवाईचा फटका बसणार आहे . कर्नाटक...

मनपा निवडणुकीची अशी होणार मतमोजणी

महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीला उद्या सकाळी आठ सुरुवात होणार आहे.मतमोजणी एन एस पै प्राथमिक शाळेच्या तळमजला, पहिला मजला आणि दुसऱ्या मजल्यावर मतमोजणी होणार आहे. एकूण बारा खोल्यांची व्यवस्था मतमोजणीसाठी करण्यात आली आहे. एका वेळी बारा खोल्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. खोली 2...

आता सार्वजनिक गणेशोत्सव फक्त पाच दिवस

कर्नाटक राज्य सरकारने गणेशभक्तांच्या भावनांचा विचार करून फक्त पाच दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सव करण्यास परवानगी दिली आहे. या पाच दिवसात सार्वजनिक मंडप उभारून गणेशोत्सव साजरा करता येणार आहे. गणेशाची पूजा आणि आराधना करता येणार आहे. मात्र अनेक नियमांचे बंधन गणेश भक्तांवर...

विजापूरच्या सिंदगी जवळ भूकंपाचे धक्के

विजापूरच्या सिंदगी जवळ भूकंपाचे धक्के-विजापूर जिल्ह्यातील सिंदगी येथे भूकंपाचे धक्के बसले आहेत. लावारसाच्या हालचालींमुळे जमिनीचा थरकाप झाल्याचे अहवाल प्राप्त झाले आहेत. या संभाव्य भूकंपाची तीव्रता किंवा खोली याबाबत अद्याप तपशील उपलब्ध झाला नाही. पुष्टी झाल्यास, पुढील काही वेळामध्ये अधिक अचूक...

उद्या लागणार निकाल बी के मॉडेल मध्ये मतमोजणी

गेल्या तीन आठवड्यांपासून आपल्या अस्तित्वासाठी मेहनत घेतलेल्या, पक्षाच्या तिकिटावर तुफान प्रचार करणाऱ्या आणि आठवडाभर वॉर्डांमध्ये भटकंती करणाऱ्या उमेदवारांचे राजकीय भवितव्य उद्या जाहीर होणार आहे. बेळगाव महानगरपालिका निवडणूक शुक्रवारी संपली. बेळगावच्या बीके मॉडेल हायस्कूलमध्ये मतमोजणी केंद्र उघडण्यात आले आहे. बेळगाव महानगरक्षेत्रातील...

येळ्ळूरच्या चांगळेश्वरी मंदिरात चोरी

चोरट्यांनी घरादारांसोबत आता मंदिरेही लक्ष बनविली आहेत. चांगळेश्वरी मंदिर येळ्ळूर येथे चोरीचा प्रकार उघडकीस आला असून एकच खळबळ माजली आहे. चोराट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे फिरवून दरवाजाचे लाॕक तोडून देवीचे दागीने व सीसीटीव्ही सिस्टीम व इतर चोरून नेले. सोन्याचे दागीने 80,000/- हजाराचे. चांदीचे...
- Advertisement -

Latest News

रताळी बटाटा बाजारपेठेत दाखल

रताळी आणि बटाटा काढणीला प्रारंभ झाला असून आता बाजारात रताळ्यांची आणि बटाट्यांची आवक सुरू झाली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !