20 C
Belgaum
Saturday, December 2, 2023
 belgaum

Monthly Archives: October, 2021

गुरुकुल पद्धतीने प्रभावित ‘या’ मुलाचे सुरू आहे पायी देशाटन

गुरुकुल पद्धतीचे महत्त्व अधोरेखित करण्याबरोबरच जगात माणुसकी अद्याप जिवंत आहे हे लोकांना सांगण्यासाठी आणि पर्यावरण संरक्षणासाठी प्लास्टिक बंदीचे महत्त्व विशद करण्यासाठी 420 दिवसात 15 राज्यांचा पायी प्रवास करणाऱ्या एका दुर्दम्य इच्छाशक्तीच्या किशोरवयीन मुलाचे बेळगावात आगमन झाले आहे. रोहन अगरवाल...

पुणे शहरात झळकले काळ्या दिनाचे फलक

महाराष्ट्र शासनाचे सर्वच मंत्री उद्या होणारा काळा दिन दंडाला फित बांधून सुतक दिन म्हणून पाळणार असताना पुणे शहरातील मुख्य चौकात बेळगावच्या काळ्या दिनाचे बॅनर झळकले आहेत. गेली ६५ वर्षे सीमाभागातील लोक बेळगाव, निपाणी ,कारवार,बिदर,भालकी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे यासाठी...

परवानगी नाही?काळजी नको,महाराष्ट्र कॅबिनेट पाळणार काळा दिन

परवानगी नाही?काळजी नको,महाराष्ट्र कॅबिनेट पाळणार काळा दिन.काळी फीत बांधून होणार दैनंदिन व्यवहार बेळगाव शहर आणि संपूर्ण सीमाभागात काळा दिन पाळण्यास  प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. पण काळजी नको मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र कॅबिनेटचे सर्व मंत्री पाळणार आहे काळा दिन.काळी फीत...

आर्टस् सर्कलची ‘दिवाळी पहाट’

आर्ट्स सर्कलने आयोजित केलेला 'दिवाळी पहाट' हा कार्यक्रम रविवार दि.३१ ऑक्टोबर रोजी आर पी डी कॉलेजच्या सभागृहामध्ये रसिकांच्या बहुसंख्य उपस्थितीत उत्साहात पार पडला. पूर्णिमा भट कुलकर्णी ह्यांच्या गायनाच्या कार्यक्रमाला रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. दिवाळी निमित्त दरवर्षी साजरा होणारा हा कार्यक्रम...

कर्नाटकात दिवाळी साजरी करण्यासाठी ही आहेत मार्गदर्शक तत्त्वे

30 ऑक्टोबर रोजी कर्नाटक सरकारने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार दिवाळी साजरी करावी लागणार आहे. राज्य सरकारने म्हटले आहे की ज्या विक्रेत्यांना ठराविक नियुक्त क्षेत्रांमध्ये हिरवे फटाके विकण्याची परवानगी मिळाली आहे त्यांना 1नोव्हेंबरपासून मर्यादित कालावधी आहे. राज्य सरकारने दिवाळी सण...

अन्न व नागरी पुरवठ्याच्या व्यवस्थापकावर छापा

कामासाठी येणाऱ्या नागरिकांकडून  पैसे उकळत असलेल्या तक्रारींवरून एसीबी अधिकाऱ्यांनी धारवाड येथील अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या व्यवस्थापकाच्या घरावर व कार्यालयावर छापा मारून ५ लाखांहून अधिक रक्कम जप्त केली.ही सर्वात मोठी धाड ठरली आहे. धारवाड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या कार्यालयाचे व्यवस्थापक शिवशंकर हिरेमठ यांच्या कार्यालयावर आणि उळवी चन्नबसवेश्वर नगरातील घरावर एसीबी अधिकाऱ्यांनी शनिवारी छापेमारी केली. हिरेमठ यांच्याबाबत जनतेकडून कामांसाठी सतत लाचेची मागणी...

इंदिरा गांधी – बेळगावचा सीमाप्रश्न

६५ वर्ष धगधगणाऱ्या सीमालढ्यात सीमाप्रश्न सुटावा म्हणून निःपक्षपणे आणि त्याचा कायमस्वरूपी तोडगा निघावा यासाठी प्रयत्नशील राहिलेल्या म्हणजे श्रीमती इंदिरा गांधी. भारताच्या माजी पंतप्रधान असणाऱ्या इंदिरा गांधींना या प्रश्नाचा अगदी जवळून अभ्यास होता. सुरवातीच्या काळात जेव्हा आंदोलन पेटले तेव्हा देखील त्यांनी...

अश्रूंनी भिजलेल्या मुख्यमंत्र्यांनी त्याच्या कपाळाचे चुंबन घेतले

रील आणि रिअल लाइफ दोन्हीमध्ये खरा हिरो बनलेला पुनीत राजकुमार आपल्या अखेरच्या प्रवासातही राजकुमार बनला. लाखो चाहते आणि मान्यवरांनी त्याला शेवटचा निरोप दिला . हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेल्या अप्पू वर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबीय, मान्यवर आणि चाहत्यांनी आवडत्या...

महामार्गाजवळ उसाच्या ट्रॅक्टरला टँकरची धडक बसून अपघात

मागून येणाऱ्या टँकरने उसाच्या ट्रॅक्टर ला धडक दिल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग-4 जवळ घडली.या घटनेत दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग वरील मंजुनाथ राईस मिलजवळ हा अपघात झाला. उसाच्या ट्रॅक्टरला टँकर धडकला. यामुळे ट्रॅक्टर चालक जखमी झाला. कोणतीही जीवितहानी...

पाय घसरून तलावात पडल्याने दोघांचा मृत्यू

पाय घसरून तलावात पडल्याने दोघांचा मृत्यू- पाय घसरून तलावात पडलेल्या दोघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कित्तूर तालुक्यातील एम. के. हुबळी येथे आज रविवारी सकाळी घडली. तलावात बुडालेल्या दोघांपैकी एकाचे नांव कांतेश भिमप्पा बडीगेर (वय 25, रा. कोन्नुर गोकाक)...
- Advertisement -

Latest News

अधिवेशन विरोधी समितीचा लढा कसा असणार? बैठकीचे आयोजन

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधी मंडळ अधिवेशनविरोधी महाराष्ट्र एकीकरण लढ्याची रूपरेषा शनिवारी ठरण्याची शक्यता आहे. मध्यवर्ती समितीच्या 11 जणांची बैठक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !