19.3 C
Belgaum
Thursday, August 18, 2022

Daily Archives: Sep 26, 2021

बेळगाव बंगळुरू रेल्वेला सुरेश अंगडी यांचे नाव देण्याचा प्रस्ताव*

बेळगाव बंगळुरू एक्सप्रेस रेल्वेला दिवंगत रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे नामकरण करा असा प्रस्ताव केंद्राला पाठवला आहे अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली. बेळगाव येथील अंगडी कॉलेज मध्ये कै सुरेश अंगडी यांच्या प्रथम स्मृतीदिनी अंगडी यांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यावर...

युवा समितीकडून शिक्षक सन्मानित

*खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समिती तर्फे खानापूर तालुक्यातील शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.* *नंदगड येथील आनंदगड महाविद्यालयाचे मुख्याध्यापक  नारायण मल्लाप्पा देसाई, गणेबैल प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक . सदानंद पाटील, ढेकोळी प्राथमिक मराठी शाळेचे...

बासमती,मसूर देऊन मागणी बायपास रद्द करण्याची

अलारवाड ते मच्छे या दरम्यान संपूर्ण जमीन तिबार पिकांची आहे.यामुळे येथे बायपास रस्ता करू नका अशी मागणी शेतकऱ्यांनी कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे केली. आपल्या भूमातेच्या संरक्षणासाठी याच भूमीत पिकवण्यात आलेले बासमती तांदूळ आणि मसूर मुख्यमंत्र्यांना भेटी दाखल देण्यात आले. बायपास...

नाशिक मध्ये मोठी सैन्य भरती

देवळाली कॅम्प येथे १६ ते १८ डिसेंम्बर दरम्यान सैन्य भरतीदे -वळाली कॅम्प (प्रतिनिधी) येथील धोंडी रोडवरील ११६ भूदल वाहिनी व १२३ पैदल वाहिनी (टीए बटालियन) मध्ये दि. १६ ते १८ डिसेंम्बर दरम्यान सैन्य भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. सैनिक...

मुख्यमंत्र्यांनी केलं ई लायब्ररीचे उदघाटन

बेळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाजवळ एस पी एम रोड इथे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी रविंद्र कौशिक ई वाचनालयाचे उदघाटन केलं.शनिवारी दुपारी पासून मुख्यमंत्री बेळगाव दौऱ्यावर आहेत. 2.5 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या लायब्ररीमध्ये कन्नड, मराठी, इंग्रजी, हिंदी आणि उर्दू...

भाजपच्या पहिल्या महापौराची घोषणा होणार का?

बेळगाव महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाद्या पक्षाची सत्ता आली आहे. कर्नाटकात सत्तेवर असलेल्या भाजप चे जास्तीतजास्त नगरसेवक बेळगाव महानगरपालिकेत निवडून आले. या पार्श्वभूमीवर आता भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता आहे. सध्या कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोंमाई बेळगावच्या दौऱ्यावर आले आहेत....
- Advertisement -

Latest News

बैलहोंगल मधील सर्वसामान्य तरुणी बनली अधिकारी!

बेळगाव लाईव्ह विशेष : सामन्यात असामान्य करण्याची ताकद असणे यात खरोखरच ईश्वरी देणगी असते. आपल्यासमोर कोणतीही आणि कितीही बिकट...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !