18.7 C
Belgaum
Tuesday, December 7, 2021

Daily Archives: Sep 12, 2021

श्रीमंत पाटील यांना मंत्री करा-कित्तुर मधील मराठा मेळाव्यातील मागणी

2 ऑक्टोबर गांधी जयंती पर्यंत कर्नाटक राज्यातील मराठा समाजाचा 2 अ मध्ये समाविष्ट करण्यात यावा,आणि मराठा प्राधिकार निगम मंडळ कार्यान्वितहोण्यासह श्रीमंत पाटील यांची सध्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेटमंत्रीपदी नियुक्ती करावी अन्यथा 3 ऑक्टोबर पासून एकाच वेळी राज्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालया...

डी के कडून श्रीमंत पाटील यांचं का अभिनंदन?

ऑपरेशन कमळ दरम्यान मला पैश्याची ऑफर देण्यात आली होती या माजी मंत्री श्रीमंत पाटील यांच्या वक्तव्या बद्दल के पीसी सी अध्यक्ष डी के शिवकुमार यांनी प्रतिक्रिया दिली असून श्रीमंत पाटील यांचे धाडसाने बोलल्या बद्दल अभिनंदन केले आहे. पाटील यांनी काल...

*अथर्व च्या डायग्नोस्टिक सेंटरचा टिळकवाडीत प्रारंभ*

अथर्व मेडिकल एड फाउंडेशन तर्फे नव्याने सुरुवात करण्यात आलेल्या डायग्नोस्टिक लॅबचे लॉन्चिंग रविवारी सोमवार पेठ टिळकवाडीत करण्यात आले. आयसीएमआर चे सायंटिस्ट आणि संचालक डॉ. देवप्रसाद चटोपाध्याय यांच्या हस्ते लॅबमधील अद्ययावत उपकरणांचे लॉन्चिंग करण्यात आले. त्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात डॉक्टर देवप्रसाद...

लष्करात बाल पैलवानांना संधी २७ सप्टेंबर पासून बेळगावात भरती

बेळगाव येथील मराठा लाइट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटरच्या बॉइज स्पोर्ट्स कंपनीतर्फे कुस्ती क्रीडा विभागात लष्करात भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. ८ ते १४ वयातील मुले यात भरती होऊ शकतात. २७ ते ३० सप्टेंबर या कालावधित सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत मराठा...

मनपा निवडणुकीची तक्रार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे

बेळगाव मनपा निवडणुक पारदर्शक झाली नाही. यामध्ये असंख्य गैरकारभार झाले असून योग्य ती चौकशी करावी अशी तक्रार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे. बेळगावातील  एकीकरण समितीचे युवा  कार्यकर्ते पियुष हावळ यांनी ही तक्रार केली आहे. या संदर्भात एक...

आमदार या रस्त्याकडे कधी लक्ष देणार?

ए. पी एम सी रोड, सदाशिव नगर, नेहरू नगर ,बसवण मंदिर समोर, आझम नगर, बसवण मंदिर समोर, संगमेश्वर नगर, आझम नगर सर्कल पर्यंत चा रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. याकडे आमदारांनी वेळीच लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे. हा...

अकरावी बारावीला शारीरिक शिक्षण सक्तीचे

राज्यातील सर्व पदवीपूर्व महाविद्यालयांमध्ये पदवीपुर्व शिक्षण विभागाने निर्देश दिले आहेत की पीयूसीच्या विद्यार्थ्यांच्या पहिल्या वर्षांपासून अनिवार्य शारीरिक शिक्षण वर्ग सुरू करणे आवश्यक आहे. विद्यार्थी उपस्थिती ट्रॅकिंग सिस्टम (एसएटीएस) दररोज रेकॉर्ड केले जावे. अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. विभागाने यासंदर्भात एक...

एकनाथ शिंदे यांनी बेळगावचा दौरा करावा -रवी साळुंखे यांची मागणी

बेळगाव मनपातील प्रभाग 27 चे नवनिर्वाचित नगरसेवक रवी साळुंके यांनी बेळगाव सीमा समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेत नगरविकास मंत्र्यांनी बेळगावचा दौरा करावा अशी विनंती केली. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवणूकीसाठी मराठी भाषिक आमदार निवडून यावेत यासाठी समन्वयक...
- Advertisement -

Latest News

गांधीनगरातील शांतीनाथ बस्तीत चोरी

जैन बस्तीचा दरवाजा तोडून चोरटयांनी  ६ लाख चे सोन्या–चांदीचे दागिने आणि देवतांच्या मूर्तींसह दानपेटीही लांबविल्याची घटना  घडली आहे. गांधीनगरातील शांतीनाथ जैन बस्तीत चोरीची ही धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी पहाटे ३ ते ४ च्या सुमारास...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !