28 C
Belgaum
Monday, September 25, 2023
 belgaum

Daily Archives: Sep 11, 2021

ऑपरेशन कमळ; भाजपकडून पैशाची ऑफर :श्रीमंत पाटील

काँग्रेस पक्षाचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मला मी म्हणेन तितका पैसा देण्याची ऑफर भारतीय जनता पक्षाने दिली होती. परंतु मी पैशाची अपेक्षा न करता पक्षात चांगले स्थान मिळावे अशी मागणी केली होती, अशी खळबळजनक माहिती माजी मंत्री आणि कागवाडचे...

कुस्ती संवर्धनासाठी ‘यांनी’ सादर केलाय आनंदवाडी आखाडा

मातीतील कुस्तीच्या संवर्धनासाठी आणि युवा पिढीमध्ये कुस्ती खेळाविषयी आवड निर्माण व्हावी या उद्देशाने मुचंडी (ता. बेळगाव) येथील आंतरराष्ट्रीय मल्ल पै. अतुल शिरोले यांनी आपल्या घरी श्री गणेशोत्सवाचा देखावा साकारला असून या देखाव्यातील बेळगावच्या एतिहासिक आनंदवाडी कुस्ती आखाड्याची छोटीशी प्रतिकृती...

एनआयआरएफ मानांकनात बेळगावच्याही संस्था

नॅशनल इन्स्टिट्यूश्नल रॅकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) मानांकनामध्ये यावर्षी देखील आयआयटी मद्रासने आपले पहिले स्थान अबाधित राखले आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठ श्रेणीमध्ये आयआयएससी बेंगलोर पुन्हा एकदा अग्रस्थानी आहे असून महाविद्यालय श्रेणीत दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाउस कॉलेजची सर्वोत्तम महाविद्यालय म्हणून निवड करण्यात आली...

सीमाप्रश्नी महाजन अहवालच अंतिम: गोविंद कारजोळ

बेळगाव सीमाप्रश्नी महाजन अहवाल हाच अंतिम आहे हे आपल्याला माहीत आहे. यापुढे या विषयावर कोणत्याही प्रकारची चर्चा कोणत्या प्रकारचे ठराव आणि कोणत्याही प्रकारची विधाने आपल्याला माहिती नाही .त्यामुळे सीमाप्रश्न संदर्भात महाजन अहवाल अंतिम हेच ध्यानात घ्या असे बेळगावचे पालकमंत्री...

देखभाली अभावी अर्ध्याहून अधिक पथदीप बंदच!

बेळगाव शहरातील विविध रस्त्यांची दुरवस्था आणि विकासाच्या नांवाखाली करण्यात येत असलेल्या खोदाईमुळे अडथळा निर्माण झालेला असताना आता शहरातील अर्ध्याहून अधिक पथदीप आणि हायमास्ट बंद पडल्याने वाहनचालकांच्या समस्येत भर पडली आहे. शहर स्मार्ट बनविण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा चुराडा केला जात आहे. तथापि...

डिजिटल शवविच्छेदन तंत्र ही काळाची गरज : तज्ञांचे मत

फॉरेन्सिक मेडिसिन अर्थात न्यायवैद्यक औषधांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अंतर्भाव आणि मृतांचे डिजिटल शवविच्छेदन आरोग्य क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडवून आणू शकतील, असे मत बेळगावच्या न्यायवैद्यक औषध तज्ञांनी व्यक्त केले आहे. बेळगावचे न्यायवैद्यक औषध तज्ञ (फॉरेन्सिक मेडिसिन एक्सपर्ट) डॉ. विनय हळ्ळीकेरी म्हणाले की,...
- Advertisement -

Latest News

विसर्जन मिरवणूक ध्वनीयंत्रणेस रात्री 10 पर्यंतच मुभा

बेळगाव लाईव्ह :श्री गणेश विसर्जना दिवशी शहर आणि उपनगरातील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ आणि आपला लिलावाचा कार्यक्रम सकाळच्या सत्रात...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !