33 C
Belgaum
Thursday, March 23, 2023
 belgaum

Daily Archives: Sep 4, 2021

33 पॉझिटिव्ह 1 दगावला

बेळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी अद्याप रुग्ण दाखल होत आहेत. बेळगावच्या बिम्स इस्पितळात अनेक रुग्ण उपचार घेत असून अनेक जण दगावू लागले आहेत. शनिवारी चार तारखेला उपलब्ध झालेल्या बुलेटीन मध्ये 33 जण पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती मिळाली...

आजचा दिवस हँगओव्हर मध्ये

निवडणूक झाली आणि निकालाची प्रतीक्षा आहे. मागील दोन आठवडे निवडणुकीसाठी पळापळ केलेली मंडळी आता हँगओव्हर मध्ये गेली आहेत. झालेली दमछाक भरून काढून पुन्हा निकाल ऐकण्यासाठी शक्ती एकवटण्याचे काम सुरू झाले आहे. बेळगाव मनपा निवडणूक जाहीर झाली आणि 16 ऑगस्ट पासून...

भीमगड अभयारण्यातील दुर्गम गावांना “ऑपरेशन मदत” द्वारे मदतीचा हात …

भीमगड अभयारण्याचे कर्मचारी, बेळगाव वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी, बेळगाम बायसन जिपर्स ग्रुप, शालिनी फाउंडेशन, HERF रेस्क्यू टीम, ग्रामस्थ, गुजरात भवन आणि खानापूर आणि बेळगावच्या सर्व लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने "ऑपरेशन मदत" अंतर्गत ही ऐतिहासिक मोहीम राबविण्यात आली. अभयारण्यात अचानक वाऱ्यासह...

चापगावनजीक आढळला अनोळखी मृतदेह

खानापूर तालुक्यातील चापगाव गावाजवळील ब्रिजनजीक एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. मलप्रभा नदीच्या पात्रातून वाहत येऊन चापगाव ब्रीजनजिक सदर मृतदेह काठावर येऊन पडला असल्याचे सांगण्यात येत आहे. तरी कोणाच्या घरातील एखादी व्यक्ती बेपत्ता असल्यास अथवा सदर अनोळखी मृत व्यक्तीला कोणी...

लांब पल्ल्याची वातानुकूलित बससेवा झाली प्रारंभ

निवळलेला कोरोना प्रादुर्भाव आणि स्थानिक प्रवाशांसह लांब पल्ल्याच्या प्रवासी संख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन वायव्य कर्नाटक राज्य परिवहन मंडळाकडून आता लांब पल्ल्याच्या वातानुकूलित (एसी) आराम बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. गणेश चतुर्थी जवळ आल्याने लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या...

सर्व प्रमुख शहरे स्टार एअरने जोडणार सेवा : घोडावत

स्टार एअर विमान कंपनीने बेळगाव, हुबळी आणि गुलबर्गा येथील विमानतळावर विमान सेवा सुरू केल्यामुळे कर्नाटकात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली आहे. आता लवकरच कर्नाटकातील सर्व प्रमुख शहरे स्टार एअर सेवेच्या माध्यमातून एकमेकांशी जोडली जातील, असा विश्वास स्टार एअरचे चेअरमन...
- Advertisement -

Latest News

महाराष्ट्राने कर्नाटकला जाब विचारावा -आम. डॉ. कायंदे

महाराष्ट्राने सीमावासीय मराठी बांधवांना प्रदान केलेल्या आरोग्य योजनेला कर्नाटक शासन विरोध करत आहे. आम्ही आमच्या लोकांना योजना दिली असताना...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !