18.9 C
Belgaum
Monday, October 25, 2021
 belgaum

Daily Archives: Sep 22, 2021

नदी ओलांडताना एकजण गेला वाहून

विजापूर जिल्ह्यात सर्वत्र होत  असलेल्या संततधार पावसामुळे नदीनाले दुथडी भरून वाहत आहेत. या जिल्ह्यातील डोणी नदीला आलेल्या पुरात नदी ओलांडताना एकजण वाहून गेला आहे. विजापूर जिल्ह्यातील तालिकोटी शहरातील ५० वर्षीय इब्राहिम बेपारी असे वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे. दुथडी भरून वाहणारी डोणी नदी पार करण्याच्या प्रयत्नात तो अचानक वाहून गेला. इब्राहिम बेपारी हा मोटारसायकलवरून...

28 पासून श्री यल्लमा देवस्थान देखील होणार खुले

कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले सौंदत्ती येथील श्री यल्लमा देवस्थान येत्या मंगळवार दि. 28 सप्टेंबरपासून भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील चार प्रमुख देवस्थानांसह आता श्री यल्लमा देवस्थान खुले होणार असल्यामुळे भाविकांमध्ये...

पाणी पुरवठा खात्याचे अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

अथणी ग्रामीण पाणीपुरवठा आणि निर्मल्य खात्याचे सहाय्यक कार्यकारी अभियंता आणि कार्यालय व्यवस्थापक अशा दोघा जणांना लाच स्वीकारताना भ्रष्टाचार निर्मूलन पथकाने (एसीबी) सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे. अथणी ग्रामीणचे सहाय्यक कार्यकारी अभियंता राजेंद्र इंद्रप्पा वर्णाकर आणि कार्यालय व्यवस्थापक दीपक कृष्णाजी कुलकर्णी...

ही परिस्थिती फार घातक आहे. बेळगाव live चे विशेष संपादकीय

बेळगाव शहर. मराठी भाषिकांचे माहेरघर. या शहरात पूर्वापार काही कन्नड भाषिक राहतात हे सत्य आहे पण हा भाग मराठी बहुल आहे. हे त्या सर्वसामान्य कन्नड भाषिक नागरिकांना मान्य आहे. बेळगावातच जन्म घेतलेली अनेक कन्नड घराणी आहेत आणि ती जुनी...

बेळगावात मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात 6 मेंढ्या ठार

ही बेळगाव येथील घटना आहे. ज्यात मध्यरात्रीनंतर सहा मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. रस्त्यावरच्या मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून या मेंढ्यांचा फडशा पाडला आहे. मुतगा गावातील नरसू रायप्पा कुंपी आणि त्याच गावातील सात लोकांच्या सुमारे 400 मेंढ्या शिवबसव नगर येथील कन्नड शाळेच्या...

गुन्ह्यांच्या तपासासह वाहतुकीला शिस्त लावण्यास प्राधान्य

पोलिस खात्याकडून सध्या रखडलेल्या गुन्हे प्रकरणांचा तपास करण्यासह शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यास प्राधान्य देण्यात येत असून प्रत्यक्ष पाहणी करून वाहतूक समस्या कायमची दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शहर आणि उपनगरांची व्याप्ती दिवसेंदिवस झपाट्याने वाढण्याबरोबरच वाहनांची संख्याही दिवसागणिक वाढत...

राज्यात धर्मांतर विरोधी कायद्याचा विचार : गृहमंत्री

भाजपच्या एका आमदाराने प्रलोभनांमुळे आपली आई ख्रिश्चन बनली असल्याचे सांगितल्यानंतर गृहमंत्री अरग ज्ञानेन्द्र यांनी सरकार धर्मांतरण नियंत्रित करण्यासाठी कायदा करण्याचा विचार करत असल्याचे विधानसभेत स्पष्ट केले. होसदुर्गाचे आमदार गोळिहट्टी शेखर यांनी शून्य तासात हा मुद्दा उपस्थित करताना सांगितले की, राज्यात...
- Advertisement -

Latest News

त्या घटनेची सुरू चौकशी

बेळगावच्या सांबरा विमानतळावर विमान उतरताना पायलटच्या चुकीमुळे धावपट्टीच्या दुसऱ्या बाजूला अर्थात चुकीच्या बाजूला विमान उतरविण्यात आल्याची माहिती एका वर्तमानपत्राने...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !