31 C
Belgaum
Thursday, March 23, 2023
 belgaum

Daily Archives: Sep 15, 2021

गणेश विसर्जनावर असे राहणार निर्बंध

कोरोनामुळे सण समारंभ आणि उत्सवाच्या सादरीकरणावर अनेक निर्बंध निर्माण झाले. यावर्षी बेळगाव शहरात पाच दिवसा ऐवजी दहा दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्याची परवानगी स्थानिक जिल्हा प्रशासनाने दिली असली तरी विसर्जनाच्या मिरवणुकीवर अनेक निर्बंध घालावे लागले आहेत. यासंदर्भात बेळगाव शहरातील पोलिस उपायुक्तांनी...

सरकारचा यू-टर्न : मंदिरांवरील कारवाई स्थगित

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जिल्हाधिकार्‍यांना सार्वजनिक ठिकाणी असलेले मंदिरे व प्रार्थना स्थळे पाडू नयेत, असे निर्देश देण्यात आल्याची माहिती महसूलमंत्री आर. अशोक यांनी दिली. बेंगलोर येथे विधानसौधमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. लोकांच्या भावनांकडे लक्ष देण्याची गरज आहे. सरकार लवकरच सरकारी पातळीवर...

17 रोजी बेळगावात तीन लाख जणांना लसीकरण

कर्नाटक सरकारतर्फे येत्या शुक्रवार दि. 17 सप्टेंबर रोजी विशेष राज्यव्यापी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविली जाणार असून या एका दिवसात 25 ते 30 लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली. या विशेष...

आरटीपीसीआर शिवाय कर्नाटक प्रवेश पडला महागात: चौघे ताब्यात

महामार्ग वगळता लहान रस्त्यांवरून आणि आरटीपीसीआर नकारात्मक प्रमाणपत्राशिवाय कर्नाटकात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असलेल्या एका बससह चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.त्यांना हा प्रयत्न महागात पडला आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्यांसाठी आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल अनिवार्य आहे. काही ट्रॅव्हल्स प्रवाशांकडून पैसे गोळा...

‘श्रीगणेश -2021 बॉडी बिल्डींग स्पर्धेतील हे आहेत विजेते

बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना आणि मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ झेंडा चौक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रत्नाकर शेट्टी स्मृती 17 व्या श्रीगणेश जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेतील मानाचा 'श्री गणेश -2021 किताब' राॅ फिटनेस जिमच्या तानाजी चौगुले याने पटकाविला आहे. रामनाथ मंगल...

कारागृहात कैद्याचा मृत्यू : अधीक्षक, सहाय्यकाला दंड

हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात अधिकाऱ्यांनी केलेल्या अमानूष मारहाणीत 2016 मध्ये कैद्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी कर्नाटक राज्य मानवाधिकार आयोगाने कारागृह अधीक्षक व सहाय्यकाला 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला असून कैद्याच्या भीषण मारहाणीबद्दल चौकशीसह फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा आदेश बजावला...

जीएसटी चुकविणारी 7 कोटींची सुपारी जप्त

जीएसटी चुकून नेण्यात येत असलेली 7 कोटी रुपयांची सुपारी केंद्रिय जीएसटी व अबकारी विभागाच्या बेळगाव कार्यालयाकडून जप्त करण्यात आली असून सुपारी वाहतूक करणारी सात वाहनेही वाहनचालकांसह ताब्यात घेण्यात आली आहेत. केंद्रिय जीएसटी व अबकारी खाते बेळगावचे अतिरिक्त आयुक्त अजिंक्य हरि...

मंदिरांना हात लावाल तर खबरदार…

सार्वजनिक मंदिरे आणि प्रार्थनास्थळे हटविण्याचा आदेश देण्यात आला असला तरी आमचा त्याला तीव्र विरोध आहे, जर आमची मंदिर हटविण्याचा फाजील प्रयत्न केल्यास जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, सज्जड इशारा बेळगाव शहर देवस्थान मंडळाचे अध्यक्ष व महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते...

जागतिक स्पर्धा जिंकणे हे आहे माझे स्वप्न : तानाजी चौगुले

मला शरीरसौष्ठव क्षेत्रातच कारकीर्द घडवायची असून जागतिक स्तरावरील शरीरसौष्ठव स्पर्धा जिंकून बेळगावसह देशाचे नांव उज्ज्वल करावयाचे हे माझे स्वप्न आहे आणि ते मी पूर्ण करणारच, असा विश्वास श्री गणेश जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेची ओव्हरऑल चॅम्पियनशिप मिळविणाऱ्या तानाजी चौगुले याने व्यक्त...

फिरत्या निर्माल्य कुंडाला ‘येथे’ मिळतोय उत्तम प्रतिसाद

दरवर्षीप्रमाणे अनगोळ येथील माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी गणेशोत्सवानिमित्त यावेळीही फिरत्या निर्माल्य कुंडाचा उपक्रम सुरु केला असून त्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. माजी नगरसेवक विनायक गुंजकर हे गेल्या 8 वर्षापासून गणेशोत्सव काळात फिरत्या निर्माल्य कुंडाचा उपक्रम राबवत आहेत. यंदाच्या...
- Advertisement -

Latest News

महाराष्ट्राने कर्नाटकला जाब विचारावा -आम. डॉ. कायंदे

महाराष्ट्राने सीमावासीय मराठी बांधवांना प्रदान केलेल्या आरोग्य योजनेला कर्नाटक शासन विरोध करत आहे. आम्ही आमच्या लोकांना योजना दिली असताना...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !