Daily Archives: Sep 2, 2021
बातम्या
जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा
मनपा निवडणुक उद्या आहे. शुक्रवारी (3 सप्टेंबर) शहरातील 58 प्रभागांमध्ये मतदान होणार आहे.मतदानाच्या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी एमजी हिरेमठ यांनी आज (2 सप्टेंबर) बूथ आणि पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यासाठी शहरात विविध ठिकाणी भेट दिली.
पहाटेपासूनच मास्टरींगचे केंद्र असलेल्या शहरातील बीके मॉडेल हायस्कूलमधील...
बातम्या
मनपा निवडणुकीसाठी बेळगाव सज्ज
बेळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्या शुक्रवार दि. 3 सप्टेंबर रोजी मतदान होणार असून राज्यातील प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष आणि महाराष्ट्र एकीकरण समितीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दुसरीकडे महापालिकेसह जिल्हा प्रशासनाकडून मतदानासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
महापालिका निवडणुकीसाठी सर्वच...
बातम्या
सक्षमतर्फे खास *बाप्पा मोरया प्रदर्शन* *संधी आपल्या व्यवसायांचा श्रीगणेशा करण्याची*
सक्षम या सामाजिक सेवा संघटनेतर्फे बेळगावातील तरुण महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी खास बाप्पा मोरया प्रदर्शन आयोजित केले आहे.
*कालावधी*: मंगळवार दि 7 ते शुक्रवार दि 10 सप्टेंबर
*वेळ*: रोज सकाळी 10 ते रात्री 8
*स्थळ*: वरेरकर नाट्यगृह, हेरवाडकर शाळेजवळ, दुसरे रेल्वेगेट, टिळकवाडी
कोरोनाचा...
बातम्या
उमेदवारांकडून महाआरती? : आमिषासाठी प्रयत्न?
बेळगाव महापालिका निवडणुकीचे मतदान तोंडावर आले असताना शहराच्या मध्यवर्ती भागात कांही उमेदवारांकडून महाआरतीसह मतदारांना विविध आमिष दाखविण्याचा घाट रचला जात असल्याचे बोलले जात असून या प्रकाराबद्दल सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या कांही प्रभागांमधील उमेदवार...
बातम्या
सप्टेंबर महिना बँकांना सुट्ट्याच सुट्ट्या
सप्टेंबर महिन्यात बँकांचे व्यवहार एक दोन नव्हे तर तब्बल 12 दिवस बंद राहणार आहेत. सरकारी सुट्ट्या आल्याने बँकांना सुट्टी मिळत असून आर्थिक व्यवहारांचे नियोजन करावे लागणार आहे.
उपलब्ध माहितीनुसार बँका याप्रमाणे सुट्टीवर असणार आहेत.
5 सप्टेंबर: शिक्षक दिन, रविवार
8 सप्टेंबर: शंकरदेव...
बातम्या
जिल्ह्यात राष्ट्रीय पौष्टिकता मासाचे आयोजन
तंदुरुस्त आणि सुदृढ समाजाच्या निर्मितीसाठी बेळगाव जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात 1 ते 30 सप्टेंबरपर्यंत 'नॅशनल न्यूट्रिशन मंथ' अर्थात राष्ट्रीय पौष्टिकता मासाचे आयोजन करण्यात आले आहे. कुपोषित बालकांना शोधून त्यांना स्वस्थ आणि सुदृढ बनविणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
राष्ट्रीय पौष्टिकता मासांतर्गत...
बातम्या
बेळगाव विकसित करण्यासाठी आणखी लागतील 25 वर्षे
मंत्री कत्ती म्हणाले, बेळगाव विकसित करण्यासाठी आणखी लागतील 25 वर्षे-मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक क्रिया प्रतिक्रिया उमटत आहेत. सध्या मंत्री उमेश कत्ती यांनी बेळगावचा विकास करण्यासाठी किमान 25 वर्षांची आवश्यकता आहे, असे विधान केले आहे.
तसेच लोकांना आवाहन केले की भाजपला...
बातम्या
महानगरपालिका निवडणुकीसाठी पोलीस सज्ज
महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उद्या अर्थात 3 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. या संदर्भात बेळगाव पोलीस आयुक्तालयातर्फे निर्भयपणे आणि निष्पक्ष निवडणूक घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
एकूण 6 केएसआरपी प्लाटून, 300 होमगार्ड, 75 अतिरिक्त कर्मचारी महानगरपालिका निवडणूक बंदोबस्तासाठी नियुक्त केले जाणार आहेत.
सर्व...
Latest News
हेस्कॉमकडून अडथळा ठरणाऱ्या इलेक्ट्रिक खांबांचे उच्चाटन
बेळगाव लाईव्ह :श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्तीय सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाने केलेल्या पाठपुराव्याची पोचपावती आणि बेळगाव लाईव्हच्या बातमीचा...