19.5 C
Belgaum
Monday, October 25, 2021
 belgaum

Daily Archives: Sep 23, 2021

असा असेल मुख्यमंत्र्यांचा बेळगाव दौरा

शनिवारी आणि रविवारी दोन दिवस मुख्यमंत्री बसवराज बोंम्मई हे बेळगाव दौऱ्यावर असणार आहेत बेळगाव मनपा निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या यशा नंतर बोंम्मई हे पहिल्यांदाच बेळगाव दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्र्यांचे विशेष अधिकारी बी पी चन्नबसवेशा यांनी बोम्मई यांच्या दौऱ्याची माहिती दिली आहे.शनिवारी...

‘त्या’ जमिनीत कचरा डेपो नको : जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

अलतगा (ता. जि. बेळगाव) येथील सर्व्हे नं. 55 मधील दहा गुंठे जागेत कचरा डेपो सुरू केला जाऊ नये अशी जोरदार मागणी अलतगा देवस्थान पंचकमिटी आणि समस्त ग्रामस्थांनी केली असून तशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. अलतगा देवस्थान पंचकमिटी आणि समस्त...

खानापूरच्या समस्यांबाबत ‘यांनी’ घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

बेळगावच्या भाजप नेत्या व नियती फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांनी आज बेंगलोर येथे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेऊन खानापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या दुरवस्थेकडे तसेच वीज, रस्ते, गटारी आदी मूलभूत नागरी समस्यांकडे त्यांचे लक्ष वेधले. बेंगलोर येथे सुरु...

मोदी सरकार विरोधात काँग्रेसची वक्तृत्व स्पर्धा

मोदी सरकारच्या विरोधात तुमच्या मनात संताप आहे? त्यांच्या अपयशाच्या विषयी तुम्हाला राग आहे? तर मग तो व्यक्त करण्याची संधी काँग्रेस तुम्हाला देत आहे. देशाचे पहिले पंतप्रधान चाचा नेहरू यांच्या जन्मशताब्दीनिमित्त येत्या 14 नोव्हेंबर रोजी 'युवा भारताचा आवाज' या शीर्षकाखाली...

येळ्ळूर फलक : पुढील सुनावणी 20 नोव्हें.ला

'महाराष्ट्र राज्य येळ्ळूर' या फलकावरून उसळलेल्या दंगली संदर्भातील खटल्याच्या आज गुरुवारी झालेल्या सुनावणीप्रसंगी 8 कार्यकर्ते गैरहजर राहिल्याने त्यांच्याविरुद्ध अरेस्ट वॉरंट जारी करण्यात आला आहे. या खटल्याची पुढील सुनावणी 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे. येळ्ळूर येथील 'महाराष्ट्र राज्य येळ्ळूर' या फलकावरून...

घ्या कुकर, साड्या, पैसे घाला मतं : बॅनर चर्चेत

निवडणुकीपूर्वी भरमसाठ आश्वासने देऊन नंतर त्याकडे पाठ फिरवणाऱ्या नेत्यांची या देशात कमतरता नाही मतांचा जोगवा मागण्यासाठी मतदारांच्या दारी येऊन मताची याचना करणारे नेते नंतर मात्र मतदारांच्या सर्व मागण्यांकडे साफ दुर्लक्ष करून त्यांची बोळवण करतात. याचेच प्रत्यंतर आलेल्या मतदारांनी ग्रामीण...

बेळगाव खानापूर रामनगर हायवेवर तिन्ही भाषेत फलक

बेळगाव ते खानापूर आणि अनमोड पर्यंतच्या रस्त्यावर तिन्ही भाषेतील फलक लावण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असे आश्वासन धारवाड येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक श्रीकांत पोतदार यांनी दिले आहे. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी पोतदार यांची भेट...

व्हॅक्सिन डेपो सुनावणी : याचिकाकर्त्यांना दिलासा

टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपोतील वृक्षतोडी विरोधात बेंगलोर येथील मुख्य न्यायाधीशांकडे दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेची सुनावणी काल बुधवारी झाली असून न्यायाधीशांनी डेपो येथे झाडे लावा. मात्र पडलेल्या झाडालाही हात लावायचा नाही, असे स्मार्ट सिटी लिमिटेडच्या वकिलांना सुनावले आहे. यामुळे...

दसऱ्यानंतर अतिथि शिक्षक, प्राध्यापकांच्या नियुक्त्या

जिल्ह्यातील विविध शाळा व पदवी महाविद्यालयातील रिक्त असलेल्या अतिथि शिक्षक व प्राध्यापकांच्या रिक्त असलेल्या जागांबाबत दसऱ्यानंतर अधिसूचना जारी करून जागा भरती केल्या जाणार आहेत. दरवर्षी अतिथी शिक्षकांची नेमणूक होते. मात्र कोरोनाच्या संकटामुळे 2020 -21 या शैक्षणिक वर्षात फक्त कांही शाळा...

गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ विक्री : 48 दुकानांवर कारवाई

शाळा व महाविद्यालयाच्या 100 मीटर परिघात बंदी असलेला गुटखा व अन्य तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या मच्छे परिसरातील तब्बल 48 दुकानदारांवर जिल्हा तंबाखू नियंत्रण विभागाने दंडात्मक कारवाई केली आहे. तंबाखूजन्य पदार्थांची जाहिरातबाजी करणे, विक्री करणे, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे, शाळा व...
- Advertisement -

Latest News

त्या घटनेची सुरू चौकशी

बेळगावच्या सांबरा विमानतळावर विमान उतरताना पायलटच्या चुकीमुळे धावपट्टीच्या दुसऱ्या बाजूला अर्थात चुकीच्या बाजूला विमान उतरविण्यात आल्याची माहिती एका वर्तमानपत्राने...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !