21.4 C
Belgaum
Sunday, May 22, 2022

Daily Archives: Sep 14, 2021

इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर : समन्वय सभा

बेळगाव शहरातील 1,12,669 घरे /मालमत्तांना आरएफआयडी टॅग मिळाला आहे. त्यामुळे जेंव्हा कचरा संकलन करणारा टॅग रीडरचा वापर करेल त्यावेळी संबंधित घरातून गोळा केलेल्या कचऱ्याची नेमकी माहिती उपलब्ध होणार आहे, असे सांगून जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी अधिकाऱ्यांना कचऱ्यासाठी टॅग...

केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली तक्रारीची दखल

बेळगाव महापालिकेची निवडणूक अपारदर्शी झाली असल्याचा आरोप करून या निवडणुकीच्या विरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाकडेही तक्रार दाखल करण्यात आली असून मुख्य निवडणूक आयुक्तांनी या तक्रारीची नोंद घेतली आहे. बेळगावच्या पियुष हावळ यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे बेळगाव महापालिका निवडणुकीच्या विरोधात तक्रार केली...

नगरसेवकांच्या अधिकृत नोंदी होण्याचीच आता प्रतीक्षा

बेळगाव महापालिकेच्या 58 प्रभागांची निवडणूक प्रक्रिया पार पडली. या प्रभागातून उमेदवार निवडून आले असले तरी त्यांची राजपत्रात नगरसेवक म्हणून नोंद झालेली नाही. विजयी उमेदवारांनी महापालिका यंत्रणा हाताळण्यास सुरुवात करण्यासाठी आता अधिकृत नोंदींचीच प्रतीक्षा आहे. बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली....

सर्वांची मनं जिंकतोय ‘हा’ भक्त कुंभाराचा देखावा

पाईपलाईन रोड, रक्षक कॉलनी पहिला क्राॅस विजयनगर, येथील हिंडलगा ग्रा.पं. सदस्य राहुल उरणकर यांनी गणेशोत्सवानिमित्त आपल्या घरामध्ये साकारलेला 'भक्त कुंभार' हा पर्यावरण पूरक देखावा सध्या गणेश भक्तांची मनं जिंकून घेत आहे. सलग दुसऱ्यांदा हिंडलगा ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेले राहुल...

16 सप्टें.पर्यंत धावणार नाही ‘ही’ पॅसेंजर रेल्वे

बेळगाव रेल्वे यार्डमध्ये दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्यामुळे बेळगाव -शेडबाळ -बेळगाव पॅसेंजर रेल्वे गुरुवार दि. 16 सप्टेंबरपर्यंत धावणार नसल्याची माहिती हुबळी विभागाचे डीआरएम अरविंद मालखेडे यांनी दिली आहे. हुबळी ते मिरज या दरम्यानच्या पॅसेंजर मागील कांही महिन्यांपासून कोरोनामुळे रद्द करण्यात...

गौरी -गणपती विसर्जनासाठी फिरते विसर्जन कुंड सज्ज

बेळगाव महानगरपालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून गौरी -गणपती विसर्जनासाठी बेळगाव शहरात यंदा 29 फिरते विसर्जन कुंड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. गौरी -गणपतीचे आज मंगळवारी विसर्जन होणार असून यासाठी सायंकाळी 5 ते रात्री 9 या वेळेत हे विसर्जन कुंड...
- Advertisement -

Latest News

रेडक्रॉस जिल्हा संघटनेने केले जिल्हाधिकार्‍यांचे स्वागत

भारतीय रेड क्रॉस संघटनेच्या बेळगाव जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी बेळगावचे नुतन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे स्वागत...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !