22 C
Belgaum
Monday, September 26, 2022

Daily Archives: Sep 30, 2021

गांधी जयंतीनिमित्त मेगा रक्तदान शिबिर

रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम -बेळगाव यांच्यातर्फे भारतीय रेड क्रॉस बेळगाव शाखेच्या सहकार्याने गांधी जयंतीनिमित्त येत्या शनिवार दि. 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत मेगा अर्थात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. खानापूर रोड, हिंदवाडी येथील महावीर...

येळ्ळूर रस्त्यावर लागली बसची रेस : कारवाईची मागणी

येळ्ळूर रस्त्यावर एकमेकांना मागे टाकण्यासाठी बेभान बस चालवल्याबद्दल जाब विचारणाऱ्या नागरिकांना परिवहन मंडळाच्या बस चालकांनी उद्दाम उत्तरे देत बससेवा बंद करण्याची धमकी दिल्याने तीव्र संताप व्यक्त होत असून संबंधित चालकांवर कारवाईची मागणी केली जात आहे. आज येळ्ळूर रोडवर वायव्य कर्नाटक...

विधान परिषदेसाठी मी आहे सज्ज : हुक्केरी

येत्या विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी मिळाल्यास मी ही निवडणूक लढविण्यास तयार आहे, असे माजी खासदार प्रकाश हुक्केरी यांनी स्पष्ट केले आहे. एकसंबा (ता. चिक्कोडी) येथे ते पत्रकारांशी बोलत होते. गेल्या 35 वर्षापासून मी लोकप्रतिनिधी म्हणून जनतेची सेवा करत...

मुलीवरील शस्त्रक्रियेसाठी मदतीचे आवाहन

माझ्या अडीच वर्षाच्या मुलीला दोन्ही कानांनी ऐकू येत नसून सर्वसामान्य मुलांप्रमाणे जीवन जगता यावे यासाठी तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असून यासाठी 17 लाख 32 हजार 500 रुपये इतका खर्च येणार आहे. शस्त्रक्रिया व उपचाराचा हा मोठा...

पिसाळलेल्या कुत्र्याला जेरबंद करण्यासाठी शोध मोहीम

येळ्ळूर (ता. बेळगाव) गावामध्ये सध्या एका पिसाळलेल्या कुत्र्याने हैदोस घातला आहे. नऊ जणांचा जावा घेणाऱ्या या धोकादायक कुत्र्याला पकडण्यासाठी सध्या युद्धपातळीवर शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. सदर पिसाळलेल्या कुत्र्यामुळे येळ्ळूर गावात सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे. हे कुत्रे अचानक...

क्रूरकर्मा रेड्डीला हिंडलगा जेलमध्ये होऊ शकते फाशी

पाणी मागण्याच्या बहाण्याने घरांमध्ये शिरून अनेक महिलांवर अत्याचार करून त्यांची निर्घृण हत्या करणाऱ्या क्रूरकर्मा उमेश रेड्डी याची फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने कायम केली आहे. परिणामी त्याची अंमलबजावणी लवकरच बेळगावच्या हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात होण्याची दाट शक्यता आहे. या कारागृहात 5...

लिंगपीसाट उमेश रेड्डीची फाशी कायम

एकाकी महिलेला गाठून तिच्या घरी घुसायचे,तिच्याकडे पाणी मागायचे आणि पाणी देण्यास ती वळली की तिच्या नरडीचा घोट घेऊन मृत झालेल्या तिच्या शरीरावर बलात्कार करायचा. एकच नाव कर्नाटकातील प्रत्येकाच्या तोंडात येते हे पाशवी कृत्य करून अनेक महिलांना यमसदनी धाडलेल्या लिंगपीसाट...

रोजगार निर्मितीसाठी कर्नाटक देणार उद्योगांना प्रोत्साहन

राज्यात रोजगाराच्या चांगल्या संधी निर्माण करण्याच्या प्रयत्नात, सरकार रोजगार निर्मितीच्या आधारावर उद्योगांना प्रोत्साहन देईल, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले. कर्नाटक मध्यम अकादमीच्या चाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या राज्याबद्दलच्या दृष्टिकोनाबद्दल सांगितले. राज्याकडे भरपूर संसाधने आहेत. राज्याच्या...

अनुसूचित जाती,जमातींच्या समस्या गांभीर्याने सोडवा:डीसी

बेळगाव जिल्हा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या जागरूकता समितीने बोलावलेल्या बैठकीत एस सी आणि एस टी समाजाच्या समस्या गांभीर्याने सोडवण्याचे आवाहन जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी डीसी साहेबांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हिंसाचार समितीच्या सदस्यांनी एससी...

दूध दरवाढीला मुख्यमंत्र्यांचा नकार

जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडल्याने विविध क्षेत्रांतून संताप व्यक्त होत आहे. परिस्थिती बिघडू लागल्याने, भाजपच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने बुधवारी दुधाचे दर वाढवण्याची विनंती फेटाळली आहे. जानेवारी 2020 मध्ये दुधाच्या किमतीत 2 रुपयांनी वाढ झाली होती. कर्नाटक दूध फेडरेशनचे चेअरमन आणि...
- Advertisement -

Latest News

रताळी बटाटा बाजारपेठेत दाखल

रताळी आणि बटाटा काढणीला प्रारंभ झाला असून आता बाजारात रताळ्यांची आणि बटाट्यांची आवक सुरू झाली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !