22 C
Belgaum
Sunday, September 25, 2022

Daily Archives: Sep 20, 2021

केवळ आरटीपीसीआर अहवालावरच कर्नाटकात प्रवेश : सीमेवरील चेक पोस्टची तपासणी

सरकारी मार्गदर्शक तत्त्वांनुसार, महाराष्ट्रातून कर्नाटकला जाणाऱ्या प्रवाशांना कोविड निगेटिव्ह रिपोर्ट - RTPCR स्वॅब घेतल्यापासून 72 तासांपेक्षा कमी कालावधी असणे बंधनकारक आहे. ज्यांच्याकडे निगेटिव्ह रिपोर्ट आहे त्यांनाच राज्यात प्रवास करण्याची परवानगी दिली पाहिजे, अशी सूचना डीसी एम जी हिरेमठ यांनी दिली. त्यांनी...

गोल घुमट जीर्णोद्धारास अमेरिकन दूतावास देणार निधी?

विजापूर येथील गोल घुमट आणि ताज बावडी यांच्यासह दक्षिण भारतातील अनेक ऐतिहासिक स्मारकांची चेन्नई येथील अमेरीकन वाणिज्य दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी नोंद घेतली असून गरज पडल्यास या स्मारकांचा राजदूत फंडातून जीर्णोद्धार केला जाणार आहे. स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने कर्नाटकातील ऐतिहासिक वास्तूंचा जीर्णोद्धार...

उच्च न्यायालयातर्फे मनपा आयुक्तांना पाच हजाराचा दंड:

अलारवाड येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी 2.28 कोटी रुपये खर्च करून तो प्रकल्प अर्धवट सोडण्याचा आणि पुन्हा हलगा येथे सांडपाणी प्रकल्प उभा करण्यासाठी नवा आराखडा बनवण्याचा प्रकार महानगरपालिकेला अवघड जात आहे. याप्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाने 20 सप्टेंबर रोजी बेंगलोर येथे खुद्द...

पुन्हा निपक्षपातीपणे घ्या निवडणुका : ‘यांनी’ केली मागणी

बेळगाव महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 31 मध्ये लोकशाहीच्या मुल्यांना हरताळ फासून मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला असून त्याची निःपक्ष चौकशी करून पुन्हा पारदर्शक पद्धतीने निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणी वार्ड क्र. 31 च्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवार राजश्री...

बोरगाव औद्योगिक वसाहतीत महाजन टेक्स्टाईलच्या कामगाराची गळफासाने आत्महत्या

बोरगाव तालुका निपाणी येथील औद्योगिक वसाहतीतील महाजन टेक्स्टाईल च्या कामगाराची गळफासाने आत्महत्या घडल्याची घटना उघडकीस आली.सुधीर राजावत असे गळफासाने आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. सदर घटनेची घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की मयत सुधीर राजावत (25) मध्यप्रदेश राज्यातील तालकापूरहवेली (ता आंबा) येथील...

अनियमित पाणी पुरवठा, नागरिकांचे हाल: 9 दिवसांपेक्षा जास्त पाणी नाही

सरकारने महानगरपालिकेच्या सर्व 58 वॉर्डांना 24 x 7 पाणी मिळेल अशी मोठी योजना आखली आहे. आणि संपूर्ण व्यवस्थापन आता L&T कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. ज्याने 24 x 7 पाणीपुरवठ्याच्या अंमलबजावणीसाठीचा करार केला आहे.सणासुदीच्या काळात अजूनही अनेक भागांना पाणीपुरवठा झालेला...

एम इ एस चे असे खेळ चालणार नाहीत: अशोक चंदरगी

गणपती विसर्जनाच्या धार्मिक विधीमध्येही एमईएस कन्नड मराठीचा मुद्दा पुढे आणत आहे. हे आता गांभीर्याने घेण्याची गरज आहे. कर्नाटक ऑर्गनायझेशन ऑफ कन्नड चे जिल्हाध्यक्ष अशोक चंदरगी यांनी हे खेळ आता थांबविले पाहिजेत आणि एका महिला अधिकाऱ्याशी दुरवर्तन करणाऱ्यांवर कारवाई केली...

आयुक्तांना मराठी आकस : म्हणतात ‘आय डोन्ट केअर!’

अनंत चतुर्दशी दिवशी श्री गणेश विसर्जनाप्रसंगी मराठीतील नामफलकासंदर्भात महापालिका आयुक्तांनी 'आय डोन्ट केअर' अशी उद्धट प्रतिक्रिया व्यक्त करत मराठी भाषेची आपल्याला कदर नसल्याचे दाखवून दिल्याने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून श्री गणेश विसर्जन मिरवणुकीचा फलक मराठी व...

टोल नाक्याला धडकून टिप्पर झाला बेचिराख

भरधाव खडीवाहू टिप्पर टोलनाक्याला धडकून पेटल्याने जळून खाक झाल्याची घटना गणेबैल (ता. खानापूर) येथे आज सकाळी घडली. मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातग्रस्त टिप्पर उत्तमकुमार बापशेट (रा. टिळकवाडी, बेळगाव) यांच्या मालकीचा आहे. सदर खडी भरलेला दहा चाकी...

जीवनावश्यक किट्सचा बेकायदा साठा : काँग्रेस आक्रमक

लाॅक डाऊन काळात बांधकाम कामगारांसाठी देण्यात आलेल्या जीवनावश्यक साहित्याच्या किट्सचे वितरण करण्याऐवजी त्यांचा बेकायदेशीर साठा करण्यात आल्याचा प्रकार बेळगाव दक्षिण मतदार संघातील नव्याने निवडून आलेल्या एका पालिका सदस्याच्या मालकीच्या घरात उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याच्या विरोधात काँग्रेस...
- Advertisement -

Latest News

रताळी बटाटा बाजारपेठेत दाखल

रताळी आणि बटाटा काढणीला प्रारंभ झाला असून आता बाजारात रताळ्यांची आणि बटाट्यांची आवक सुरू झाली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !