बेळगाव शहापूर विठ्ठल देव गल्ली मारवाडी पेठ कॉर्नर येथेरस्त्याच्या कामासाठी चिपिंग भरून आणलेली टिप्परचे टायर फुटून मोठे नुकसान झाले आहे.
दुकानांबाहेरील बाजूच्या काचा व डेकोरेटिव्ह आयटमचे नुकसान झाले असून काहीजण जखमी झाले आहेत. केवळ सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.
किरकोळ जखमींपैकी दीपक...
आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत सीमा प्रश्नासाठी झगडलेल्या आणि सीमा भागातच आपला शेवटचा श्वास सोडलेल्या बॅरिस्टर नाथ पै यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आर.पी.डी. कॉलेजतर्फे त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा विशेष कार्यक्रम आज सकाळी पार पडला.
टिळकवाडीतील आरपीडी कॉलेजच्या के. एम. गिरी सभागृहात आज शनिवारी सकाळी...
बेळगाव शहरातील विविध व्यापारी संकुलं मधील 113 दुकान गाळ्यांसह कत्तलखाना व बकरी शेडचा लिलाव करण्याचा निर्णय बेळगाव महापालिकेने घेतला असून येत्या 7 ते 13 ऑक्टोबर या कालावधीत ही लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे.
शहरातील विविध व्यापारी संकुलात मधील 113 दुकान...
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर लक्ष्मी टेकडीनजीक भरधाव कारगाडीने दुचाकीला मागून धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला.
अनिल आत्माराम यादव (वय 42, रा. सौदलगा, ता. निपाणी) असे अपघातात ठार झालेल्याचे नांव आहे. यादव हे गुरुवारी रात्री दुचाकीवरून एमआयडिसीतून लक्ष्मी टेकडीकडे जात...
कृषी उत्पन्न बाजार समिती बेळगाव आणि कृषी अधिकाऱ्यांनी कोरोना काळामध्ये बदललेले भाजीमार्केटचे वेळापत्रक आता पुनश्च पूर्वीप्रमाणे करण्यात आले असून शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीने एका पत्रकाद्वारे केले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती बेळगाव आणि कृषी...
बेळगाव मार्गे पुणे ते बेंगलोर नवा हरित महामार्ग -प्रदूषण व रहदारी कमी करण्याबरोबरच पुण्यातील गर्दी कमी करून नवे पुणे विकसित करण्याचा प्रयत्न करण्याच्या दृष्टीने फलटण -सातारा -बेळगाव मार्गे पुणे ते बेंगलोर नवा ग्रीन हायवे अर्थात हरित महामार्ग (प्रवेश नियंत्रित)...
राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार सर्व नागरिकांनी मतदार यादीत नांव नोंदणी व दुरुस्तीसाठी 'होटर्स हेल्पलाइन ॲप' डाऊनलोड करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केले आहे.
प्रत्येक नागरिकांनी हे ॲप डाऊनलोड करावे असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मतदारांच्या अनुकूलतेसाठी होटर्स हेल्पलाइन...