22 C
Belgaum
Sunday, September 25, 2022

Daily Archives: Sep 21, 2021

लॉक डाऊन साईड इफेक्ट : विद्यार्थ्याची आत्महत्या

लॉक डाऊनमुळे शाळेची ओढ कमी झालेल्या एका विद्यार्थ्याने आई वडिलांनी शाळेला जा म्हणून सांगितले त्यामुळे नाराज होऊन रागाच्या भरात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना सांबरा (ता. बेळगाव) येथे घडली आहे. आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नांव ओमकार विठ्ठल धर्माजी (वय 17...

‘ही’ देवस्थाने होणार उद्यापासून खुली

बेळगाव जिल्ह्यातील दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलेले जोगुळभावीचे सत्यम्मा देवी देवस्थान, चिंचली मायक्का देवी, बडकुंद्रीचे होळेम्मा देवस्थान आणि मंगसुळीचे मल्लय्य देवस्थान ही सर्व देवस्थानं उद्या बुधवार दि. 22 सप्टेंबरपासून सशर्त खुली करण्यास परवानगी देण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ...

कन्नड च्या दुराभिमानाबद्दल नव्हे तर मराठीला डावलल्याबद्दल सत्कार!

बेळगावातील कन्नड संस्थांकडून त्या कन्नड अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला आहे. विसर्जनावेळी फक्त कन्नड भाषेत फलक लावून कन्नड भाषेचा दुराभिमान दाखवल्याबद्दल की मराठीला डावलून मराठी भाषिकांचा अपमान केल्याबद्दल हा सत्कार झाला असा प्रश्न उपस्थित होत आहे. कन्नड संघटनेच्या नेत्यांनी आज बेळगावातील...

निवडणूक प्रक्रियेच्या विरोधात ‘यांनी’ केली तक्रार

बेळगाव महापालिकेच्या निवडणुकीची मतदार यादी सदोष होती. ही निवडणूक ईव्हीएम मशीनला व्हीव्हीटॅप मशीन न जोडता घेण्यात आली आहे. अपारदर्शकपणे सरकारी आदेशाच्या (राज्यपत्र) मार्गदर्शक सूचीचे उल्लंघन करणाऱ्या या निवडणूक प्रक्रियेची सखोल चौकशी करून मतदारांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी माजी...

सरकार लवकरच करणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीची घोषणा

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या मंत्रिमंडळाने कोविड -19 च्या निकषांचे काटेकोरपणे पालन करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अध्यक्ष, महापौर, अधिकारी पदाच्या निवडणुका घेण्यास हिरवा कंदील दर्शविला आहे. अनेक ग्रामपंचायती, टीपी, नगर पंचायत, नगर निगम यांनी अलीकडेच त्याचे सदस्य निवडले आहेत,. स्थानिक संस्थांना लोकनियुक्त...

21 दिवसांचा गणपती!

गणपती किती दिवसांचा असतो? तर एक दिवस. दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस, नऊ दिवस आणि विधीप्रमाणे सर्वाधिक काळासाठी बसणारा म्हणजे 11 दिवस… पण बेळगाव जिल्ह्यातील संकेश्वर या पुणे – बंगळूर महामार्गवरच्या गावात एक गणपती तब्बल 21 दिवस प्रतिष्ठापीत असतो!...

इंदिरा कॅन्टीनवरील खर्च : चौकशीची मागणी

lगरिबांना अत्यंत माफक दरात जेवायला मिळावे यासाठी सरकारने इंदिरा कॅन्टीन सुरू केले आहे. बेळगावातही अशी 6 कॅन्टीन असून त्यांच्यावर सरकारकडून दररोज 3 लाख 37 हजार 500 रुपये खर्च केले जातात. मात्र या इंदिरा कॅन्टीनमधील जेवणाचा दर्जा निकृष्ट असून यामध्ये...

ऑनलाईन उपलब्ध होणार आता मंदिरांची माहिती

धर्मादाय खात्याच्या अखत्यारित येणाऱ्या मंदिरांची माहिती आता ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. इंटिग्रेटेड टेम्पल मॅनेजमेंट सिस्टीमच्या (आयटीएमएस) सहाय्याने आता मंदिरापर्यंत पोहोचण्याचा नकाशा, तेथील सेवा, मंदिराची संपत्ती आदी सर्व माहिती अल्पावधीत ऑनलाईन उपलब्ध केली जाणार आहे. धर्मादाय खात्याच्या अखत्यारित येणाऱ्या मंदिरांची पूर्ण...

मुख्यमंत्री बोम्मई 25, 26 रोजी बेळगावात

राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई येत्या शनिवार दि. 25 व रविवार दि. 26 सप्टेंबर असे सलग दोन दिवस बेळगाव दौऱ्यावर येणार असून ते विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. बेळगाव महापालिका निवडणुकीमध्ये विजय झालेल्या भाजपच्या उमेदवारांनी नुकतीच बेंगलोर येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली...

बेळगावचा विद्यार्थी सीईटीत 5 व्या क्रमांकावर

सीईटी परीक्षेत पशुवैद्यकशास्त्रात बेळगावचा विद्यार्थी पाचव्या क्रमांकावर आहे. बेळगावचा मोहम्मद कैफ मुल्ला पाचव्या क्रमांकावर उत्तीर्ण झाला आहे. मोहम्मद कैफचे वडील विमानतळ प्रशिक्षण केंद्रात स्वयंपाकाचे काम करतात. मोहम्मद कैफचे वडील कुतुबुद्दीन मुल्ला असून ते बेळगावच्या सांबरा येथील हवाई दल प्रशिक्षण केंद्रात...
- Advertisement -

Latest News

रताळी बटाटा बाजारपेठेत दाखल

रताळी आणि बटाटा काढणीला प्रारंभ झाला असून आता बाजारात रताळ्यांची आणि बटाट्यांची आवक सुरू झाली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !