21.4 C
Belgaum
Sunday, May 22, 2022

Daily Archives: Sep 13, 2021

अंधारे रस्ते बनताहेत गुन्हेगारीचे ‘कुरण’

अर्ध्याहून अधिक पथदीप बंदावस्थेत असल्यामुळे शहराच्या निवासी आणि व्यापारी प्रदेशातील बहुतांश रस्त्यांवर रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरत असून हे रस्ते गुन्हेगारीसाठी 'कुरण' ठरत आहेत. पथदीप बंद असल्यामुळे रस्त्यावर पसरलेल्या अंधाराचा फायदा घेऊन वाटमारीचा प्रयत्न झाल्याची घटना काल रविवारी रात्री केएलई...

मूर्ती कलेतील ‘हे’ आहेत खानापूरचे ‘एकलव्य’

खानापूर येथील शिवशंकर कट्टीमणी हे प्रसिद्ध व्यवसायिक म्हणजे एक बहुगुणी व्यक्तिमत्त्व असून पर्यावरण पूरक श्री मूर्ती बनविणाऱ्या शिवण्णा यांना सुप्रसिद्ध मूर्तिकार कै. बाबुराव चित्रगार यांनी मूर्ती कलेतील खानापूरचा 'एकलव्य' म्हणून गौरविले आहे. याखेरीज शिवशंकर यांना निरनिराळी 9 वाद्यं वाजविता...

कचरा डेपो अन्यत्र हलवा : ‘या’ गावातील नागरिकांची मागणी

पट्टणकुडी गावातील सर्व्हे नं. 93 मधील नियोजीत कचरा डेपो नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक ठरणार असल्यामुळे तो सर्व्हे नं. 93 ऐवजी 175 मध्ये सुरू करावा, अशी मागणी पट्टणकुडी गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. कचरा डेपो संदर्भातील उपरोक्त मागणीचे निवेदन पट्टणकुडी गावकऱ्यांनी आज सोमवारी...

तिच्या जिद्दीला सलाम : कठीण परिस्थितीवर मात करून झाली डॉक्टर!

घरच्या हलाखीच्या परिस्थितीला टक्कर देत जिद्द न सोडता सामाजिक संस्थांनी दिलेल्या साथीच्या जोरावर वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून डॉक्टर बनलेल्या मुजम्मा या विद्यार्थिनीचा रविवारी बेळगावात सत्कार करून तिच्या जिद्दीला सलाम करण्यात आला. मुजम्मा हिच्या घरी दारिद्र्य पाचवीला पुजलेले, तथापि चिकाटी न...

तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी पूर्वतयारी झाली सुरू

कोरोना प्रादुर्भावाची संभाव्य तिसरी लाट ऑक्‍टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता असल्यामुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य खात्याकडून आत्तापासूनच पूर्वतयारी सुरू झाली आहे. कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी बीम्स हाॅस्पीटलमध्ये बेड्सची व्यवस्था करताना मुलांसाठी स्वतंत्र विभाग करण्याची तयारी सुरू आहे....

शेतकऱ्यांना दिलासा; लवकरच ट्रान्सफॉर्मर बँक होणार स्थापन

शेतकर्‍यांना 24 तास वीजपुरवठा मिळावा यासाठी राज्यात ट्रान्सफॉर्मर बँक सुरू करण्याबाबत शासनाच्या पातळीवर प्राथमिक चर्चेसह त्याला अंतिम स्वरूप देण्याची तयारी सुरू झाली असल्यामुळे बेळगावसह प्रत्येक जिल्ह्यात लवकरच ट्रान्सफॉर्मर बँक स्थापन होणार आहे. वीज समस्या सोडविण्यासाठी वीज उपकेंद्रांची निर्मिती करून भार...
- Advertisement -

Latest News

रेडक्रॉस जिल्हा संघटनेने केले जिल्हाधिकार्‍यांचे स्वागत

भारतीय रेड क्रॉस संघटनेच्या बेळगाव जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी बेळगावचे नुतन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे स्वागत...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !