19.5 C
Belgaum
Monday, October 25, 2021
 belgaum

Daily Archives: Sep 19, 2021

पुन्हा पेटवा स्वाभिमानाच्या मशाली….

भक्तीभावाने ओथंबलेला मराठी माणूस ,परंपरेने चालत आलेला मराठी गणेश उत्सव, मराठी गाण्यावर थिरकनारी तरुणाई,गणपती बाप्पा मोरया चा मराठी जय घोष, आणि या सगळ्यावर जखमेतून वाहवा तसा कानडी अक्षराचा पू!!जखम तर मराठी माणसाला झालीच आहे कुणी केली?का केली? कशी केली.....

नागुर्डा येथील जवान संतोष कोलेकर यांचा आकस्मिक मृत्यू

नागुर्डा ता. खानापूर येथील मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंट चे जवान संतोष नामदेव कोलेकर यांचा पुणे येथील रेजिमेंटच्या इस्पितळात रविवार दि.१९ रोजी दुपारी ३ आकस्मिक मृत्यू झाला. कै. नामदेव कृष्णा कोलेकर गुरुजी (मूळचे कौंदल गावाचे)हे संतोष यांचे वडील. संतोष यांचे प्राथमिक...

जिल्ह्यात 15 नवे रुग्ण; चौघांचा मृत्यू

बेळगाव जिल्ह्यात आज रविवार दि. 19 सप्टेंबर रोजी नव्याने 15 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून 13 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर आज आणखी चौघाजणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 313 झाली आहे. तसेच कोरोनाबाधित चौघांच्या मृत्यूमुळे मृतांची संख्या...

…पुढच्या वर्षी लवकर या! च्या जयघोषात बाप्पाला निरोप

उत्तर कर्नाटकातील वैशिष्टपूर्ण असलेल्या बेळगावच्या गणेशोत्सवाची सांगता रविवारी म्हणजेच अनंतचतुर्दशीने झाली. यंदा कोरोनाच्या छायेखाली असलेला हा उत्सव निर्बंधाच्या चौकटीत साजरा करावा लागल्यामुळे मंडळांमध्ये नाराजी होती. परंतु त्यांनी उत्सवाची धार्मिक परंपरा आणि पावित्र्य राखून 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर...

उद्या जाहीर होणार सीईटी परीक्षा निकाल

कर्नाटक सामान्य प्रवेश परीक्षेचा सीईटी निकाल उद्या सोमवार दि 20 सप्टेंबर रोजी जाहीर होणार असून खात्याच्या अधिकृत वेबसाईटवर हा निकाल उपलब्ध असणार आहे, अशी माहिती उच्च शिक्षण मंत्री डॉ. अश्वत नारायण यांनी दिली आहे. राज्यात गेल्या 28, 29 आणि 30...

शिनोळीच्या शिवाजी विद्यापीठ अभ्यास केंद्रात प्रवेश सुरू

सीमाभागातील मराठी भाषिकांकरीत अपारंपारिक स्वरूपाचे शिक्षण देण्यासाठी श्री शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभाग कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र आणि लोक विकास केंद्र यांच्या अंतर्गत कौशल्य व उद्योजकता प्रमाणपत्र अभ्यासक्रम केंद्र शिनोळी (ता. चंदगड) येथील वसंत विद्यालय येथे...

गरीब दिव्यांग मुलांसाठी मदतीचे आवाहन

गोकाक तालुक्यातील गरीब हलाखीची परिस्थिती असलेल्या दिव्यांग मुलांना व्हील चेअर, वाॅकर आदी साधनांची गरज असून ही गरज पूर्ण करण्यासाठी दानशूर व्यक्ती, संघ -संस्था व नागरिकांनी आपल्याला सहकार्य करावे, असे आवाहन हेल्प फाॅर नीडीचे प्रमुख सुरेंद्र अनगोळकर यांनी केले आहे. गोकाक...

मनपा निवडणूक : सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार

बेळगाव महापालिका निवडणुकीत प्रचंड गैरकारभार झाला आहे. या विरोधात तेथील भाजप वगळून सर्व पक्षांच्या प्रतिनिधींसह महाराष्ट्र एकीकरण समिती सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे. या न्यायालयीन लढ्यात आम्हाला महाराष्ट्र सरकारने सर्व प्रकारची मदत करावी, अशी अपेक्षा बेळगाव महापालिका महाराष्ट्र एकीकरण...

शहर स्वच्छतेसाठी सरसावली महापालिका

बेळगाव शहराच्या स्वच्छतेसाठी बेळगाव महानगरपालिका नव्या उत्साहाने पुढे सरसावली असून यासाठी आणखी 15 भूमिगत कंटेनरसह ऑटो टिप्पर, ई -व्हेईकल्स व स्टेनलेस स्टील डस्टबिन खरेदी केली जाणार असून या सर्वांसाठी 1 कोटी 31 लाख रुपयांची एकत्रित निविदा महापालिकेने काढली आहे. बेळगाव...

काय त्या बालकाचा खून

बेपत्ता बालक नेमके कुठे गेले याचा शोध सुरू असताना ते बोअरवेलमध्ये घसरून पडल्याची माहिती मिळाली होती मात्र बचावकार्य सुरू झाल्यानंतर त्या बालकाचा अपघाती मृत्यू नसून खून झाल्याची माहिती उघड झाली आहे. रायबाग तालुक्यातील दोन वर्षांच्या बालकाच्या बेपत्ता प्रकरणाला वेगळीच कलाटणी...
- Advertisement -

Latest News

त्या घटनेची सुरू चौकशी

बेळगावच्या सांबरा विमानतळावर विमान उतरताना पायलटच्या चुकीमुळे धावपट्टीच्या दुसऱ्या बाजूला अर्थात चुकीच्या बाजूला विमान उतरविण्यात आल्याची माहिती एका वर्तमानपत्राने...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !