वाल्मिकी समाजातील राजे राजा वीर मदकरी नायक हे कर्नाटकातील चित्रदुर्ग येथील शेवटचे शासक होते.त्यांचे नाव बेळगावातील राणी पार्वतीदेवी चौकाला देण्याचा प्रयत्न झाला.दरम्यान मदकरी नायक यांच्याबद्दल बेळगावात नामकरण करून अनेक वर्षे या चौकाला ज्यांचे नाव होते त्या राणी पार्वतीदेवी यांचा...
बेळगाव महानगरपालिका निवडणूक प्रक्रिया अजिबात पारदर्शक झाली नाही .यासंदर्भात पराभूत उमेदवारांची एकमत झाले आहे. त्यांनी या एकंदर प्रक्रिया विरोधात न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
पराभूत उमेदवार यांच्या तक्रारी हेल्प डेस्क च्या माध्यमातून एकत्रित केल्या जाणार आहेत. या नंतर...
बेळगाव ते खानापूर पर्यंतच्या महामार्गावर मराठी भाषेतूनही फलक लावावेत अशी सूचना भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्यावतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला करण्यात आली आहे.
बेळगाव ते खानापूर महामार्गावर इतर भाषेबरोबरच मराठी भाषेत लावण्यात यावेत अन्यथा खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे स्वतःहून फलक लावण्यासाठी...
राजवीर मदकरी नायक ”नावाचा फलक आरपीडी क्रॉसवर लावणाऱ्या तरुणांनी आपण वाल्मीकी समाजातील असल्याचे सांगितले होते, मंगळवारी सकाळी लावलेला तो फलक अनधिकृत ठरवून पोलिसांनी काढून टाकला आहे.
अनुचित प्रकार टाळण्यासाठी आर पी डी सर्कल परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.केएसआरपीची...
बेळगाव शहरातील गणेशोत्सव पाच दिवसांऐवजी दहा दिवसांच्या मागणीबाबत तातडीने सरकारला कळवण्यात येईल. अशी ग्वाही जिल्हाधिकारी एमजी हिरेमठ यांनी दिली आहे. सर्वांनी सरकारच्या निर्देशांचे पालन केले पाहिजे.असेही ते म्हणाले.
गणेशोत्सवाच्या निर्णयासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मंगळवारी आयोजित गणेशोत्सव महामंडळांच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते...
मनपा निवडणूक प्रक्रियेत अनपेक्षित निकाल संदर्भात विचार विनिमय करण्यासाठी सर्व पक्षीय माजी नगरसेवक व पराभूत उमेदवारांची बैठक आयोजित करण्यात आली आली आहे.
मंगळवारी सायंकाळी 4 वाजता रेल्वे ओव्हर ब्रिज मराठा मंदिरात सदर बैठक आयोजित करण्यात आली आहे
सोमवारी मनपा निवडणूकीचे निकाल...
बेळगाव आरपीडी सर्कलमध्ये राजवीरा मदकारी लीडर सर्कल असे नामकरण केले जाणार आहे. यासाठी काही तरुण जमले असून पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. वीर मदकारी फॅन द्वारे हा फलक लावण्यात येणार आहे अशी माहिती मिळाली आहे.
श्री राजवीर मदकारी नायक...