22 C
Belgaum
Sunday, September 25, 2022

Daily Archives: Sep 29, 2021

बेळगाव पोलीस पायी चालत जाणून घेताहेत जनतेच्या समस्या

मार्केट पोलीस निरीक्षक तुळशीगेरी यांनी आपल्या सहकाऱ्या सह मार्केट भागात चालत गस्त घातली आणि चालत चालत जनतेच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. बेळगाव शहरातील सर्व पोलीस स्थानकांच्या व्याप्तीतील बीटनुसार इनचार्ज पोलीस अधिकारी बीट कर्मचाऱ्यांसह आजपासून दररोज सायंकाळी 7 ते रात्री...

एअरमन ट्रेनिंग स्कूलने केले सुवर्ण विजय वर्ष साजरे

बेळगावच्या सांबरा येथील एअरमन ट्रेनिंग स्कूल येथे भारतीय सशस्त्र दलांनी 1971 सालच्या युद्धात पाकिस्तानवर मिळविलेल्या विजयाचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्यात आला. एअरमन ट्रेनिंग स्कूलच्या सभागृहात एअरमन ट्रेनिंग स्कूल बेळगावचे एअर ऑफिसर कमांडिंग एअर कमोडोर एस. डी. मुकुल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या...

मनपातील डोळस कर्मचाऱ्यांना मिळणार ‘या’ अंधाची मदत

बेळगाव शहरातील माहेश्वरी अंध शाळेचा माजी विद्यार्थी असणारा सुमित मनोहर मोतेकर या अंध युवकाची राज्य लोकसेवा आयोगाकडून बेळगाव महापालिकेत द्वितीय दर्जा सहाय्यक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या पद्धतीने महापालिकेतील डोळस कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच एका अंध कर्मचाऱ्याची नियुक्ती झाली...

पाठ्य पुस्तकातील अवमानकारक लिखाण हटवा

खानापूर युवा समितीचे बीईओना निवेदन;आंदोलनाचा इशारा इयत्ता नववीच्या पाठ्य पुस्तकात छ. संभाजी महाराज व छ. शाहू महाराज (दुसरे) यांच्याबाबतअवमानकारक व आक्षेपार्ह असलेले लिखाण हटवून पुस्तकांची नव्याने छपाई करावी,अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने केली आहे. क्षेत्र शिक्षणाधिकारी (बीईओ)...

आत्महत्या की खून? : रेल्वे मार्गावर सापडला मृतदेह

खानापूरनजीक बेळगाव -खानापूर रेल्वे मार्गावर एका युवकाचा दोन तुकडे झालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला असून हा आत्महत्या की खुनाचा प्रकार याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. मयत युवकाचे नांव अरबाज आफताब मुल्ला (वय अंदाजे 24) असे असल्याचे समजते. काल मध्यरात्रीच्या सुमारास...

चंदन तस्करी प्रकरणी एक जण गजाआड

चंदन तस्करी प्रकरणी एक जण गजाआड -बेक्केरी (ता. रायबाग) येथे डीसीआयबी पोलिसांनी बेकायदेशीररित्या चंदनाची तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एकाला अटक करून त्याच्याकडील 9 हजार रुपये किमतीचे 10 किलो चंदन जप्त केले. महेश मार्तंड यल्लट्टी (रा बेक्केरी, ता. रायबाग) असे अटक...

न्यायालय आवारात पत्नीवर हल्ला

बैलहोंगल येथील दिवाणी न्यायालय आवारात संतप्त पतीने धारदार शस्त्राने आपल्या पत्नीवर प्राणघातक हल्ला करून तिचा पायाच तोडल्याची खळबळजनक घटना आज बुधवारी घडली. हल्लेखोर पती हा सेवानिवृत्त जवान असून त्याचे नांव शिवाप्पा अडकी असे आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नांव...

वृक्षतोडीच्या विरोधात वनाधिकाऱ्यांना निवेदन

बेळगाव राखीव पोलीस सेकंड बटालियन मच्छे कंपाऊंड आणि प्रभाकर कोरे हॉस्पिटलनजीकच्या पी. बी. रोडच्या दुतर्फा असलेली जुनी झाडे तोडण्यास सार्वजनिक आक्षेप घेण्यात आला असून तशा आशयाचे निवेदन सहाय्यक वन संरक्षणाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे. बेळगाव राखीव पोलीस सेकंड बटालियन मच्छे...

या खेळाडूचे राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत यश

बेंगलोर येथील बसवणगुडी एक्वेटिक सेंटर येथे नुकत्याच पार पडलेल्या कर्नाटक राज्य कनिष्ठ अजिंक्यपद जलतरण स्पर्धेत बेळगावच्या इमानी जाधव हिने घवघवीत यश संपादन केले आहे इमानी जाधव ही शहरातील केएलएस शाळेमध्ये इयत्ता दहावीमध्ये शिकत आहे. बसवणगुडी एक्वेटिक सेंटर येथे आयोजित राज्यस्तरीय...

‘विजय ज्योती’चे लष्करी इतमामात स्वागत!

पंतप्रधानांनी गेल्या 16 डिसेंबर 2020 रोजी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या ठिकाणी अमर जवान ज्योतीने प्रज्वलित केलेल्या 1971 मध्ये पाकिस्तानवर मिळविलेल्या विजयाचे प्रतीक असलेल्या 'विजय ज्योती'चे बेळगावची शान असलेल्या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर (एमएलआयआरसी) येथे हर्षोल्हासात लष्करी...
- Advertisement -

Latest News

रताळी बटाटा बाजारपेठेत दाखल

रताळी आणि बटाटा काढणीला प्रारंभ झाला असून आता बाजारात रताळ्यांची आणि बटाट्यांची आवक सुरू झाली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !