Daily Archives: Sep 27, 2021
शैक्षणिक
*बेळगावच्या कन्येचा नितीन गडकरींच्या हस्ते सन्मान*
बेळगाव ची सुकन्या डॉक्टर नम्रता सुभाष देसाई ही कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कराड येथे गेल्या जून 2020 पासून एमडी मेडिसिन हा कोर्स करित आहे .
तिने निवासी डॉक्टर म्हणून केलेल्या कार्याचा गौरव भारताचे दळणवळण व रस्ते बांधणी मंत्री श्री...
बातम्या
चेंबर ऑफ कॉमर्सच्या निवडणुकीत यांची बाजी
बेलगाम चेंबर ऑफ कॉमर्सच्या निवडणुकीत(व्यापार क्षेत्रात) डेवलोपमेंट पॅनलच्या पाच उमेदवारांनी विजय संपादन केला आहे. बेळगाव चेंबरऑफ कॉमर्सच्या संचालक मंडळ 2021साठी सोमवारी दुपारी 3 वाजे पर्यंत गुडस शेड रोड येथे मतदान झाले होते. चेंबरच्या उद्यमबाग औद्योगिक क्षेत्रात बिन विरोध निवड...
बातम्या
सार्वजनिक कार्यक्रमासाठी चारशे जण
बेळगाव जिल्हा आपत्ती निवारण समितीच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी नवीन कोविड मार्गदर्शक सूची लागू केली आहे.
सार्वजनिक कार्यक्रम करण्यासाठी 400 लोकांना एकत्रित येण्यासाठी अनुमती दिली आहे. डी सी एम जी हिरेमठ यांनी याबाबत नवीन आदेश काढला आहे.
बेळगावात वाढत्या...
बातम्या
भारत बंद : पोलीस व आंदोलनकर्त्यात खडाजंगी
अन्यायकारक नवे तीन कृषी कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी संयुक्त किसान मोर्चाने पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी आज सोमवारी सकाळी कित्तूर चन्नम्मा सर्कल येते शेतकऱ्यांनी छेडलेले आंदोलनाप्रसंगी पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये खडाजंगी उडाल्याची घटना घडली. यावेळी पोलिसांनी शेतकरी नेत्यांसह सुमारे...
बातम्या
छ. संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह मजकूर
कर्नाटकातील नववीच्या समाज विज्ञान हातात समाजशास्त्र विषयाच्या कन्नड व इंग्रजी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकात छत्रपती संभाजी राजे यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर समाविष्ट केला गेल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असून ही पुस्तके रद्द करून नव्याने महाराजांचा खरा इतिहास सांगणारी पुस्तके अभ्यासक्रमात समाविष्ट केली...
बातम्या
लाचखोर क्लार्क एसीबीच्या जाळ्यात
हुक्केरी तालुक्यातील गुडस ग्रामपंचायतीच्या एका क्लार्कला लाच स्वीकारताना भ्रष्टाचार निर्मूलन दलाच्या (एसीबी) अधिकाऱ्यांनी सापळा रचून रंगेहात पकडले.
गुडस ग्रामपंचायतीमध्ये क्लार्क आणि बिल कलेक्टर म्हणून काम करणारा सिधगौडा बसवन्ना नेर्ली हा 7,400 रुपयांची लाच स्वीकारताना एसीबी अधिकाऱ्यांच्या जाळ्यात सापडला.
मालमत्ता रजिस्टरमध्ये वारसाचे...
बातम्या
‘भारत बंद’ला बेळगावात संमिश्र प्रतिसाद!
देशभरातील शेतकर्यांनी आज सोमवारी छेडलेल्या 'भारत बंद' आंदोलनास बेळगावात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शहरातील चन्नम्मा सर्कल येथे विविध शेतकरी संघटना आणि कर्नाटक रक्षण वेदिकेच्यातर्फे आंदोलन छेडून निदर्शने करण्यात आली.
केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन नव्या कृषी...
बातम्या
दसरा, नवरात्रोत्सवासाठी अतिरीक्त बससेवा
नवरात्रोत्सव आणि दसऱ्या सुट्टीच्या निमित्ताने प्रवाशांची आंतर राज्य आणि जिल्हा अंतर्गत ये -जा वाढणार असल्यामुळे या काळात अतिरीक्त 300 बसेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय वायव्य कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे.
मागील दोन वर्षात कोरोनामुळे परिवहन महामंडळा मोठा आर्थिक तोटा...
बातम्या
गव्याचा मृत्यू
खानापूर तालुक्यातील कणकुंबी बारवाड मार्गावर विद्युत भारित तारेच्या स्पर्शाने गव्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
सदर प्रकाराची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला तसेच मृत गव्यावर अंत्यसंस्कारही केले. सदर गवा काल मध्यरात्री मृत्युमुखी पडला असावा...
बातम्या
श्वानांचे रेबीज लसीकरण
यंदाच्या 2021 -22 सालातील 'आजादीका अमृत महोत्सव' दिनानिमित्त येत्या 28 सप्टेंबरपासून बेळगाव तालुक्यातील सर्व श्वानं अर्थात कुत्र्यांसाठी रॅबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे.
पशुपालन आणि पशुवैद्यकीय खात्यातर्फे येत्या 28 सप्टेंबरपासून दररोज सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत वडगाव येथील...
Latest News
रेडक्रॉस जिल्हा संघटनेने केले जिल्हाधिकार्यांचे स्वागत
भारतीय रेड क्रॉस संघटनेच्या बेळगाव जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी बेळगावचे नुतन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे स्वागत...