22 C
Belgaum
Sunday, September 25, 2022

Daily Archives: Sep 1, 2021

बेळगाव जिल्ह्यात फक्त एकमेव पॉझिटिव्ह

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी 1 तारखेला बेळगाव जिल्ह्यात फक्त एकमेव पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे समाधानकारक चित्र आहे. बेळगाव जिल्ह्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या 79 हजार 236 इतकी झाली असून त्यापैकी 78 हजार 21 कोरोना मुक्त झाले आहेत. बुधवारी जिल्ह्यातून एकही...

अपार्टमेंट आवारात शिरलेल्या सापाला जीवदान

आगरकर रोड टिळकवाडी येथील एका अपार्टमेंटमध्ये साप शिरल्याने घबराट पसरल्याची घटना आज घडली. तथापी सर्पमित्रांनी या सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी वनखात्याकडे सुपूर्द केले. आगरकर रोड येथील श्री गंधा अपार्टमेंटच्या आवारात आज बुधवारी सकाळी एक साप शिरल्याचे नजीकच खेळत असलेल्या...

आता वेगळाच प्रचार

बेळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या प्रक्रियेत आवाजी प्रचाराच्या प्रक्रियेला बंदी आहे, बुधवारी सकाळी सात वाजल्या पासूननच आवाज प्रचार करण्यावर निर्बन्ध आल्याने आता वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार करण्याची पद्धत सुरू झाली आहे. एकंदर मतदारराजा पर्यंत पोचून आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते...

घरगुती गॅस पुन्हा 25 रुपयांनी महागला

17 ऑगस्ट रोजी एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 25 रुपयांनी वाढवणाऱ्या भाजपच्या नेतृत्वा खालील एनडीए सरकारने 1 सप्टेंबरपासून पुन्हा दरात 25 रुपयांची वाढ केली आहे. कर्नाटकात 14.2 किलो घरगुती विना-सबसिडी सिलेंडरची किंमत जी मंगळवारी 862 रुपये होती ती आता आज बुधवारपासून...

बाप्पा मोरया चा निर्णय 5 सप्टेंबरला

राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या साजरीकरणाबद्दल 5 सप्टेंबर रोजी एक बैठक होणार आहे. त्यावेळी ठोस निर्णय घेण्यात येईल अशी माहिती कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली आहे. ते म्हणाले की ,बैठकीत सध्याच्या कोरोना परिस्थितीवर चर्चा होईल आणि तज्ञांच्या मदतीने योग्य निर्णय घेतला...

मनपा निवडणूक : मतदानादिवशी शासकीय सुट्टी

बेळगाव महानगरपालिका निवडणूक मतदानाच्या पार्श्वभूमीवर सर्वांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी शहरातील सर्व सरकारी कार्यालय आणि शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमाठ यांनी ही घोषणा केली असून सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहनही केले आहे. बेळगाव...

खानापुरातील निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी बसेसची सोय

बेळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या खानापूर तालुक्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना बेळगावला ने -आण करण्यासाठी 23 बसगाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे. बेळगाव महापालिकेच्या निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मनपा निवडणुकीसाठी उद्या गुरुवार दि....

महाराष्ट्राच्या जलसंपदा मंत्र्यांचे जाहीर आवाहन

सीमाप्रश्न सध्या अंतिम टप्प्यात आहे. अशावेळी सीमा लढ्याचा केंद्रबिंदू असलेल्या बेळगाव महानगरपालिकेवर मराठी भाषिकांची सत्ता असणे गरजेचे आहे. त्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने केलेल्या संकल्प यशस्वी करण्यासाठी मराठी भाषिकांनी जास्तीत जास्त प्रभागात म. ए. समितीचे उमेदवार विजयी होतील यासाठी प्रयत्न...
- Advertisement -

Latest News

रताळी बटाटा बाजारपेठेत दाखल

रताळी आणि बटाटा काढणीला प्रारंभ झाला असून आता बाजारात रताळ्यांची आणि बटाट्यांची आवक सुरू झाली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !