21.4 C
Belgaum
Sunday, May 22, 2022

Daily Archives: Sep 6, 2021

विजयोत्सव बाजूला ठेऊन केले अंत्यसंस्कार: खरा नगरसेवक

कोणत्याही पक्षाचे तिकीट न घेता अपक्ष म्हणून उभे राहून सामाजिक कामाच्या जोरावर निवडून आलेल्या आणि आजच बेळगावचे नगरसेवक बनलेल्या शंकर पाटील यांनी पहिल्याच दिवशी एक चांगला आदर्श घालून दिला आहे. निवडून आल्यानंतर कार्यकर्ते उत्साहात होते .संपूर्ण शहरातून कार्यकर्ते जमले आणि...

मनपा निवडणूक सर्वाधिक सर्वात कमी विजयाचे अंतर

यावेळी महानगरपालिका निवडणुकीत विजयी आणि पराभूत उमेदवारांमध्ये सर्वात जवळची घासाघीस झाली असे दिसून येते. प्रत्येक वॉर्डातील विजयी आणि दोन नंबरच्या उमेदवाराच्या मतामधील फरक लक्षात घेतला असता हे लक्षात येते. काही उमेदवारांनी मात्र मोठा फरक ठेऊन विजय मिळवला आहे. या वेळी...

केवळ तीन जुने चेहरे तर 55 नवीन चेहरे

मनपा निवडणुकीत बहुसंख्य नवे चेहरे बेळगाव महापालिका सभागृहात दिसणार असले तरी काही मोजक्या माजी नगरसेवकांनी आपले वर्चस्व कायम राखले आहे माजी नगरसेवक रवी धोत्रे व मुजम्मिल डोणी तिसऱ्यांदा आणि अजीम पटवेगार दुसऱ्यांदा नगरसेवक म्हणून पुन्हा निवडून आले आहेत. यापुढे बेळगाव...

दक्षिण मधून एकमेव रवी साळुंखे

महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीला प्रचंड मोठा पराभव पत्करावा लागला. बेळगाव दक्षिण मतदारसंघात रवी साळुंके यांच्या रूपाने एकमेव समितीचा उमेदवार निवडून आला आहे. रवी साळुंखे यांना केवळ 13 मतांचे आधिक्य मिळाले असून फक्त तेरा मताने ते निवडून आले असल्याची...

असंघटीत कामगारांना सुरक्षा किटसाठी आवाहन

राज्य सरकारतर्फे बांधकाम कामगारांना देण्यात येणाऱ्या सुरक्षा किटचे उद्या मंगळवार दि. 17 सप्टेंबरपासून कामगार भवन कामगार खाते मजगाव येथे वाटप केले जाणार आहे. तरी किट स्वीकारण्यासाठी बांधकाम व असंघटित कामगारांनी कामगार कार्ड व आधार कार्डची प्रत घेऊन संबंधित आणि...

जि. प., ता. पं. निवडणुका लांबणीवर : इच्छुक निराश

राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वी तालुका आणि जिल्हा पंचायतीच्या मतदारसंघाची पुनर्रचना करत आरक्षण जाहीर केले असले तरी पुन्हा एकदा मतदारसंघांची पुनर्रचना केली जाणार असल्याने जिल्हा व तालुका पंचायत निवडणुका पुढे ढकलल्या जाणार आहेत. निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यामुळे इच्छुकांच्या उत्साहावर पाणी...

अशी आहे 58 वार्डातील विजयी उमेदवारांची सूची

बेळगाव महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच बेळगावचा महापौर हा राष्ट्रीय पक्षाचा म्हणजे भारतीय जनता पक्षाचा असणार आहे. याला कारण 58 पैकी 35 जागा जिंकून भारतीय जनता पक्षाने बेळगाव महापालिकेवर मिळवलेले वर्चस्व होय. भाजपने गड जिंकला असताना काँग्रेसला आणि महाराष्ट्र एकीकरण समितीसह...

एम प्लस एम ने केले नुकसान?

महाराष्ट्र एकीकरण समितीचा महानगरपालिकेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाची कारणमीमांसा सध्या सोशल मीडिया वरून जोरदार सुरू आहे . वेग वेगळ्या कारणांनी पराभव झाल्याचे सोशल मीडियावर बोलले जात असून एम प्लस एम चा फॉर्मुला पुढे आल्यामुळे समितीचा पराभव झाल्याचेही बोलले जात आहे. हा...

गरज आत्मचिंतनाची

बेळगाव महानगरपालिका अस्तित्वात आल्यापासून आजपर्यंत झालेल्या प्रत्येक निवडणुकीत महानगरपालिकेवर आपले वर्चस्व प्रस्थापित करून राहिलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीला या निवडणुकीत धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला आहे .गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी म्हणायची वेळ महाराष्ट्र एकीकरण समिती वर आली असून आता...

भाजपची कूच क्लिनस्वीप कडे

बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत भाजपची कुच एक हाती सत्ता मिळवण्याकडे होऊ लागली आहे. बहुतांश वॉर्डामध्ये भाजपचे उमेदवार निवडून येऊ लागल्यामुळे भाजप क्लीनस्वीप कडे वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे. यावेळी महानगरपालिका निवडणूक सर्वप्रथम पक्षीय तिकिटावर झाली. महाराष्ट्र एकीकरण समिती विरुद्ध...
- Advertisement -

Latest News

रेडक्रॉस जिल्हा संघटनेने केले जिल्हाधिकार्‍यांचे स्वागत

भारतीय रेड क्रॉस संघटनेच्या बेळगाव जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी बेळगावचे नुतन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे स्वागत...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !