21.4 C
Belgaum
Sunday, May 22, 2022

Daily Archives: Sep 9, 2021

रमेश जारकीहोळी पुन्हा होणार मंत्री?

गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांना पुन्हा मंत्रिपद मिळणार असून त्यासाठी भाजप हायकमांडने हिरवा कंदील दाखवल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. अश्लिल सीडी प्रकरणामुळे आपले मंत्रिपद गमावून बसलेले गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांना राज्याच्या मंत्रिमंडळात पुन्हा स्थान दिले जाणार आहे. जारकीहोळी यांना मंत्रिपद...

श्री गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी गजबजली बाजारपेठ

श्री गणेशोत्सव अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपला असताना श्रीगणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला आज शहराच्या बाजारपेठेमधील रस्ते खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी फुलून गेले होते. कोरोनाचे सावट असतानाही बाप्पाच्या स्वागतात कोणतीही कसर राहू नये यासाठी भाविक धडपडताना दिसत होते. श्री गणेशोत्सव हा बेळगावसह सीमाभागात...

रद्द करा बेळगाव मनपा निवडणूक : उमेदवार व मतदारांची मागणी

बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचीचे उल्लंघन करणारी सदोष झाली आहे. लोकशाहीचे अधिकार हिरावून घेणारी ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द करून व्हीव्हीपॅट मशीन अथवा बॅलेट पेपरद्वारे पुनश्च निवडणूक घेतली जावी, अशी जोरदार मागणी महापालिका निवडणूक रिंगणातील पराभूत उमेदवार...

चहाला उकळी : महिला काँग्रेसचे आंदोलन

वाढत्या महागाईच्या निषेधार्थ बेळगाव महिंद्रा कॉंग्रेसतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालय आवारात गॅस सिलेंडरसह स्टोव्ह पेटवून चहा उकळण्याद्वारे अभिनव आंदोलन छेडण्यात आले. केंद्रातील भाजप सरकारने महागाईचा कहर केला आहे, असा आरोप करत काँग्रेस पक्षाच्या स्थानिक महिला विभागातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालय आवारात आंदोलन...

एमआयएम पक्षातर्फे निदर्शने करून निवेदन सादर

नवी दिल्ली येथील राबिया सफिया सामूहिक बलात्कार व खून प्रकरणातील आरोपींना फाशी देण्यात यावी, अशी मागणी स्थानिक एमआयएम पक्षातर्फे करण्यात आली असून तशा आशयाचे निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. निवेदन सादर करण्यापूर्वी स्थानिक एमआयएम पक्षातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालय आवारात...

सार्व. गणेशोत्सव : परवानगीसाठी ‘एक खिडकी’ची सोय

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार शहर आणि उपनगरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना विविध प्रकारचे परवाने देण्यासाठी महापालिकेकडून शहरातील आठ पोलिस स्थानकांमध्ये 'एक खिडकी' सुरू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे परवानगीसाठी विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती देखील करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्या सूचनेनुसार शहरातील 8...

आवक वाढल्याने होलसेल मार्केटमध्ये घसरले फुलांचे दर

दहा दिवसांचा गणेशोत्सव आनंद व उत्साहाला उधाण आणणारा असतो. उत्सवासाठी धार्मिक पूजा विधींची रेलचेल असते. या सर्वांमध्ये फुलांना अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळे आज श्री गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी शहरातील फुलांच्या होलसेल मार्केटमध्ये खरेदीसाठी तोबा गर्दी झाली होती. याला कारण गणेशोत्सवामुळे...

उच्च न्यायालयात खुद्द मनपा आयुक्तांना द्यावा लागणार 2.28 कोटींचा हिशोब

अलारवाड येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी 2.28 कोटी रुपये खर्च करून तो प्रकल्प अर्धवट सोडण्याचा आणि पुन्हा हलगा येथे सांडपाणी प्रकल्प उभा करण्यासाठी नवा आराखडा बनवण्याचा प्रकार महानगरपालिकेला अवघड जाणार आहे. याप्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाने 20 सप्टेंबर रोजी बेंगलोर येथे खुद्द...

बेळगावात अकरा दिवसाच्या गणेशोत्सवाला परवानगीची तयारी सुरू

संपूर्ण कर्नाटकात यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव पाच दिवसाचा होत असताना बेळगावात अकरा दिवस गणेशोत्सव करण्यासाठी परवानगी मिळणार आहे .सरकारने यासंदर्भात तयारी सुरू केली असून जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून आज ही परवानगी मिळण्याची शक्यता आहे. सुरुवातीपासूनच बेळगाव शहरातील लोकमान्य गणेशोत्सव महामंडळ आणि मध्यवर्ती...

दुचाकीची ट्रकला धडक-दोघे युवक ठार

हायवेवर रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या ट्रकला दुचाकीने जोराची धडक दिल्याने दोन महा विद्यालयीन विध्यार्थी घटनास्थळी ठार झाले आहेत. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर बर्डे धाब्या शेजारी बुधवारी मध्यरात्री बाराच्या दरम्यान ही दुर्घटना घडली आहे. श्रीनाथ दिगंबर पवार वय 21 रा. चव्हाट गल्ली...
- Advertisement -

Latest News

रेडक्रॉस जिल्हा संघटनेने केले जिल्हाधिकार्‍यांचे स्वागत

भारतीय रेड क्रॉस संघटनेच्या बेळगाव जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी बेळगावचे नुतन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे स्वागत...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !