20.1 C
Belgaum
Thursday, August 18, 2022

Daily Archives: Sep 24, 2021

यूपीएससी निकाल- बेळगावच्या युवकाचा 583 रँक

बेळगाव जिल्ह्यातील सौन्दत्ती तालुक्यातील रामपूरसाईट येथील शकिर अहमद अकबरसाब तोंडीखान या युवकाने यु पी एस सी परीक्षा उत्तीर्ण केली आहे त्याने 583 वा क्रमांक मिळवला आहे. 31 वर्षीय शकिर अहमद याने यूपीएससी उत्तीर्ण होण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले होते दुसऱ्या प्रयत्नात...

कर्नाटकात 25 सप्टेंबरपासून रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत नाईट कर्फ्यू

राज्यातील प्रचलित कोविड 19 परिस्थितीचा पुन्हा आढावा घेण्यात आला आहे. राज्यामध्ये दैनंदिन प्रकरणांची संख्या आणि सकारात्मकता दर कमी होत असल्याचे दिसून येत असले तरी, चाचणी-ट्रॅक-ट्रीट-लसीकरण आणि प्रभावी व्यवस्थापनासाठी कोविड संदर्भातील योग्य वर्तनाचे पालन करण्याच्या पाच-गुणा धोरणावर सतत लक्ष केंद्रित...

बसस्थानक दुरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी अशी ‘ही’ गांधीगिरी

बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकाच्या आवारात सध्या निर्माण झालेला चिखल आणि पाण्याच्या डबक्यांमध्ये चक्क होडी -होडी, कू -गाडी, गाडी -गाडी सारखे लहान मुलांचे खेळ खेळणाऱ्या कांही युवकांनी आज साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. ही होती बीएसएन रेजिमेंट या संघटनेने बेळगाव...

मुख्यमंत्री दौरा : कार्यक्रमांच्या पूर्वतयारीची पाहणी

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उद्यापासून दोन दिवसाच्या बेळगाव दौऱ्यावर येत असून त्यांचा सहभाग असणाऱ्या कार्यक्रमांच्या पूर्वतयारीची आज जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी पाहणी केली. राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उद्या शनिवारी आणि परवा रविवारी बेळगाव शहरासह जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. या...

सुवर्ण सौधसमोर आंदोलने, निदर्शने करण्यास प्रतिबंध

राज्य सरकारकडून क्षुल्लक कारण पुढे करून बेळगाव सुवर्ण विधानसौधच्या आवारात आंदोलनं अथवा निदर्शने करण्यास प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार आज 24 सप्टेंबरपासून येत्या 23 ऑक्टोबरपर्यंत सुवर्ण विधानसौध इमारतीच्या दर्शनीय पहिल्या आवारात प्रवेशासह आंदोलने, निदर्शने करण्यास बंदी...

मुख्यमंत्री शेतकऱ्यांना भेटून न्याय देतील का ?

शेतकऱ्यांचा विरोध असलेला हालगा-मच्छे बायपास रस्ता हा जबरदस्तीने लादला जात असून तिबार पीक देणारी सुपीक जमीन यामुळे नष्ट होणार आहे. तेंव्हा हा बायपास रस्ता रद्द करून मुख्यमंत्री आपल्याला न्याय मिळवून देतील अशी अपेक्षा बाळगणाऱ्या शेतकऱ्यांनी 25 व 26 सप्टेंबर...

आजी-आजोबांनी लुटला जलविहार आनंद

बेळगाव शहरातील शांताई वृद्धाश्रमाततर्फे बोटीतून जलविहार करण्याच्या उपक्रमाचे आयोजन करून आश्रमातील आजी -आजोबांना एक वेगळाच आनंद मिळवून देण्यात आला. वृद्धाश्रमाच्या चार भिंतीमध्ये आयुष्याची संध्याकाळ व्यतीत करणाऱ्या निराधारच आजी-आजोबांच्या जीवनात आनंदाचे क्षण फुलवण्यासाठी शांताई वृद्धाश्रमाततर्फे सातत्याने विविध उपक्रम राबविले जात असतात. याचाच...

मुख्यमंत्र्यांचा दौरा…अन् उजळले ‘या’ रस्त्याचे भाग्य

कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोंम्मई उद्यापासून बेळगावच्या दौऱ्यावर येत असून सावगाव रोडवरील अंगडी इन्स्टिट्यूटमधील दिवंगत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. परिणामी सावगाव रोडची युद्धपातळीवर दुरुस्ती केली जात असून खड्डे बुजवण्यात येत असल्यामुळे...

कॅन्टोनमेंट बैठक : ऑनलाइन बिलात 5 टक्के सवलत

शंभर टक्के महसूल वसुलीसाठी ऑनलाइन बिल भरणा करणाऱ्या नागरिकांना बिलात 5 टक्के सवलत देण्याचा निर्णय बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मासिक बैठकीत घेण्यात आला आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ब्रिगेडियर रोहित चौधरी हे होते. कॅम्प येथील कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयाच्या सभागृहात काल गुरुवारी झालेल्या या...

हायटेक लायब्ररीला रवींद्र कौशिक यांचे नांव

बेळगाव शहरातील गव्हर्मेंट सिटी लायब्ररीचे हायटेक डिजिटल लायब्ररीमध्ये रुपांतरीत करण्यात आले आहे. या रवींद्र कौशिक गव्हर्मेंट हायटेक डिजिटल सिटी लायब्ररीचे लवकरच उद्घाटन केले जाणार आहे. बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडने बँक ऑफ इंडिया शहापूर येथील गव्हर्मेंट सिटी लायब्ररी अर्थात सरकारी शहर...
- Advertisement -

Latest News

बैलहोंगल मधील सर्वसामान्य तरुणी बनली अधिकारी!

बेळगाव लाईव्ह विशेष : सामन्यात असामान्य करण्याची ताकद असणे यात खरोखरच ईश्वरी देणगी असते. आपल्यासमोर कोणतीही आणि कितीही बिकट...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !