प्रकाश बेळगोजी हा सामान्य पत्रकार समाजसेवेची तळमळ घेऊन राबत आहे. एक साधा पत्रकार ते संपादक म्हणून काम करताना त्याने अनेक हिताची कामे केली आहेत. त्याची ही तळमळ कौतुकास्पद आहे.असे मत माजी महापौर नागेश सातेरी यांनी व्यक्त केले.
बेळगाव live आयोजित...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज शुक्रवारी कर्नाटकात राबविण्यात आलेल्या राज्यव्यापी कोरोना प्रतिबंधक लसीकरण महाअभियानांतर्गत बेळगाव जिल्ह्यात दोन लाख 21हजार 740 जणांना लसीकरण करण्यात आले आहे.त्यात बेळगाव तालुक्यात 46591 जणांचे लसीकरण झाले आहे.
सायंकाळी 6 वाजेपर्यंत 1 लाख 73 हजार...
राज्यभरात अद्यापही नाईट कर्फ्यू जारी असल्यामुळे शहरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी रविवारी श्री गणेश विसर्जना दिवशी रात्री 9 च्या आत शक्यतो दिवसभरात सायंकाळपर्यंत महापालिकेने विसर्जनाची व्यवस्था केलेल्या आपापल्या भागातील नजीकच्या तलाव अथवा विहिरीच्या ठिकाणी श्री मूर्तींचे शांततेत विसर्जन करून...
ग्रामपंचायतीत महिला अध्यक्षांच्या ठिकाणी पती किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून कारभार हाकण्यामुळे अधिकारी किंवा इतर सदस्यांमध्ये वादाचे प्रसंग वाढले आहेत. याची गंभीर दखल ग्रामीण विकास आणि पंचायतराज खात्याकडून घेण्यात आली असून ग्रामपंचायतीच्या जावयांची लुडबूड थांबविण्यासाठी त्यांच्या पत्नीचे सदस्यत्व रद्द करण्याचा इशारा...
कर्नाटक शिक्षण खात्याने कन्नड व इंग्रजी माध्यमांप्रमाणे आता मराठी माध्यमांच्या आठवी ते दहावी पर्यंतच्या पुस्तकांमध्ये प्रत्येक पाठावर 'क्यू आर कोड' उपलब्ध करून दिला असून त्यामुळे विद्यार्थ्यांना आता प्रत्येक पाठाचा अभ्यास करताना संबंधित पाठाचा व्हिडिओ पाहता येणार आहे.
कर्नाटक शिक्षण खात्याने...
महिला अत्याचाराच्या प्रकरणात नियमांचे उल्लंघन करणारे बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे एसीपी गणपती गुडाजी यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी पीडित महिलेच्यावतीने जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली आहे.
अत्याचारग्रस्त महिलेच्यावतीने शहरासह ग्रामीण भागातील वकिलांनी उपरोक्त मागणीचे निवेदन आज गुरुवारी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ...
बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत प्रवेश केलेल्या आम आदमी पक्षाने आता बेळगाव जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत निवडणुकीत ही सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे. आम आदमी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष विजय पाटील यांनी या संदर्भात पत्रकारांना माहिती दिली आहे .
जिल्हा पंचायत आणि...
धडाकेबाज पोलिस अधिकारी म्हणून प्रसिद्ध असलेले, मागील तीस वर्षात कर्नाटक पोलिस दलात वेगवेगळ्या पदांवर काम केलेले आणि सध्या ए डी जी पी म्हणजेच अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून रेल्वेच्या विभागात काम करणारे पोलिस अधिकारी भास्करराव यांनी गुरुवारी मुदतीपूर्वसेवानिवृत्तीसाठी (व्हीआरएस) अर्ज...