belgaum

Movies

काजू फॅक्टरीतील चोरीचा छडा; काजूसह 7.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

बेळगाव लाईव्ह :चार दिवसांपूर्वी मंडोळी (ता. जि. बेळगाव) येथील...

सेंट पॉल हायस्कूलच्या मैदानावर रंगणार फुटबॉल स्पर्धा

बेळगाव लाईव्ह : बेळगावात फुटबॉल स्पर्धेचा फिव्हर वाढत असून,...

बेळगाव रिंग रोड प्रकल्पाला गती; ९० टक्के भूसंपादन पूर्ण!

बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील बहुप्रतिक्षित रिंग रोड प्रकल्पासाठी...

वाघाच्या अफवेला वनविभागाकडून पूर्णविराम

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहराबाहेरील भुतरामनहट्टी परिसरात मंगळवारी रात्री...

अबब! तब्बल २८ किलोचा मासा सापडला!

बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील राकसकोप-तुडये धरणाच्या पाणलोट क्षेत्राजवळील...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

गोल घुमट जीर्णोद्धारास अमेरिकन दूतावास देणार निधी?

 belgaum

विजापूर येथील गोल घुमट आणि ताज बावडी यांच्यासह दक्षिण भारतातील अनेक ऐतिहासिक स्मारकांची चेन्नई येथील अमेरीकन वाणिज्य दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी नोंद घेतली असून गरज पडल्यास या स्मारकांचा राजदूत फंडातून जीर्णोद्धार केला जाणार आहे. स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने कर्नाटकातील ऐतिहासिक वास्तूंचा जीर्णोद्धार करून त्यांचा वारसा जपण्यासाठी सध्या अमेरिकी दूतावासाचे अधिकारी उत्सुक आहेत.

चेन्नई येथील अमेरीकन वाणिज्य दूतावासातील सार्वजनिक मुत्सद्दीपणा आणि व्यवहार कार्यालयाच्या सार्वजनिक व्यवहार अधिकारी ॲनी ली शेषाद्री यांनी त्यांच्या कार्यालयाने कर्नाटकातील सांस्कृतिक वारसा जतनासाठी उचललेल्या पावलांची माहिती दिली. संस्कृती वारसा जतन करण्यासाठी असणाऱ्या राजदुतांच्या निधी अंतर्गत (एएफसीपी) युएस डिपार्टमेंट ऑफ स्टेट सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देत असते. हा जागतिक निधी असून तो जगभरातील सर्व सांस्कृतिक वारश्यांचे जतन करण्यासाठी उपलब्ध करून दिला जातो.

भारताच्या बाबतीत बोलायचं झाल्यास यासंदर्भात उत्तर भारतातील अनेक प्रकल्पांना निधी मिळाला असल्याचे आम्हाला दिसून आले आहे. त्यामुळे आम्ही स्थानिकांच्या सहकार्याने एखाद्या ऐतिहासिक वास्तुचा वारसा जपण्याच्या दृष्टीने दक्षिण भारतात कांही संधी उपलब्ध होते का हे पाहण्यासाठी सर्वेक्षण सुरू केले आहे. त्यामध्ये विजापूर येथील प्रामुख्याने गोल घुमट, ताज बावडी, इब्राहिम रोजा आणि अन्य इतर आदिलशाही स्मारकांकडे तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे, असे ॲनी यांनी सांगितले.

 belgaum

विजापूर हे अतिशय सुंदर ऐतिहासिक स्मारके असणारे शहर आहे. या ठिकाणी आम्हाला अत्यंत जुन्या स्मारकांचे जीर्णोद्धार करण्याची संधी मिळाली आहे. यासाठी प्रथम आम्ही अमेरिकन दूतावासाकडे अर्ज करणार असून अपेक्षा आहे की राजदूत आमच्या अर्जाचा विचार करून निधी उपलब्ध व्हावा याकरिता तो वॉशिंग्टन येथे जागतिक स्पर्धेसाठी पाठवतील.

राजदूत निधीच्या मदतीने ऐतिहासिक आश्चर्यांपैकी एक असणाऱ्या ऐतिहासिक ताज बावडीचा जीर्णोद्धार केल्यास विजापूरच्या जनतेला अधिक परिणामकारकरीत्या पाणीपुरवठा होऊ शकतो. यापूर्वी म्हैसूर येथील जय लक्ष्मी लक्ष्मी विलास या ऐतिहासिक स्मारकाचे जीर्णोद्धारासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. या वास्तूच्या जीर्णोद्धाराच्या कामात बेंगलोर येथील काही तांत्रिक तज्ञ मदत करणार आहेत, अशी माहिती ॲनी शेषाद्री यांनी दिली.Us ambassy

आपल्या शैक्षणिक कार्यक्रमाबद्दल माहिती देताना शेषाद्री म्हणाल्या की, अमेरिकन दूतावासाने या उन्हाळ्याच्या मोसमात विक्रमी 55 हजार विद्यार्थ्यांना व्हिसा मंजूर केला आहे. अमेरिकन व्हिसासाठी भारतातील विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. इतक्या विक्रमी संख्येने मंजूर झालेले व्हिसा पाहता भारतातील बहुसंख्य विद्यार्थी शिक्षणासाठी अमेरिकेत जाऊ इच्छितात हे स्पष्ट होते. व्हिसा मिळण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी यासाठी आम्ही “एज्युकेशन युएसए’ ही मोफत सल्ला सेवा सुरू केली आहे. खास करून बेंगलोर येथे यशना ट्रस्टच्या सहयोगाने एज्युकेशन युएसए ही सेवा सुरू आहे.

आमच्या सर्व सेवा व्हर्च्युअल असल्यामुळे आता त्या सर्वांसाठी उपलब्ध आहेत. आम्ही अमेरिकेतील सर्व मान्यताप्राप्त शाळा आणि संस्थांची माहिती उपलब्ध करून देत असतो. अमेरिकेत आमची 4500 विद्यापीठे असून भारतीय विद्यार्थी त्यांची निवड करू शकतात, असेही ॲनी ली शेषाद्री यांनी स्पष्ट केले.

Story courtasy- the new indian express

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.