belgaum

Movies

धर्मस्थळ प्रकरणावरून बेळगावात हजारोंचा मोर्चा

बेळगाव लाईव्ह : धर्मस्थळ आणि धर्माधिकारी वीरेंद्र हेगडे यांच्याविरोधात...

मुतगा येथील कृषी पतसंस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात पुन्हा उपोषण

बेळगाव लाईव्ह: मुतगा येथील प्राथमिक कृषी पतसंस्थेमध्ये झालेल्या...

खानापूरच्या शेतकऱ्यांची वन्य प्राण्यांच्या बंदोबस्ताची मागणी

बेळगाव लाईव्ह : वन्य प्राण्यांच्या वाढलेल्या उपद्रवामुळे पिकांचे होणारे...

गावठी दारू विकणारे तिघे गजाआड; 2.25 लाखांचा मुद्देमाल जप्त

बेळगाव लाईव्ह : शहरातील माळमारुती पोलीस आणि बेळगाव ग्रामीण...

महिला, बालकांवरील गुन्हे रोखण्यासाठी राज्यात ‘अक्का फोर्स’

बेळगाव लाईव्ह :राज्यातील महिला आणि बालकांवरील गुन्हे रोखण्यासाठी ‘अक्का...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

 belgaum

कठोर परिश्रमातून एव्हिएशन करियरमध्ये यश मिळवणारा साहिल बडमंजी

 belgaum

बेळगाव : एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये करिअर बनविण्यासाठी प्रचंड मेहनतीची गरज असते. यासाठी आवश्यक ज्ञान आणि योग्य प्रशिक्षणाची गरज असते. बेळगावमधील ‘फिनिक्स इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी’ या अकादमीच्या माध्यमातून योग्य प्रशिक्षण घेऊन एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये बेळगावच्या माळी गल्ली येथील कु. साहिल धनंजय बडमंजी याने यश मिळविले आहे.

घरची परिस्थिती हलाखीची, ऐन तारुण्यात वडिलांचे छत्र हरपल्याने निर्माण झालेली आर्थिक टंचाई आणि अशा परिस्थितून आपल्या मामांच्या मदतीने पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी साहिलने घेतलेली मेहनत हि कौतुकास्पद आहे.

मराठी विद्यानिकेतन या शाळेतून पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढे जैन महाविद्यालयात पदवीपूर्व शिक्षण पूर्ण केलेल्या साहिलने करियरची दिशा ठरविली आणि ‘फिनिक्स इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी’ या अकादमीची निवड केली.

 belgaum

या अकादमीत प्रशिक्षक सुश्मिता, जॉन, ओंकार यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर बेंगळुरू येथे जॉब इंटरव्यू साठी गेलेल्या साहिलची पहिल्या टप्प्यातच निवड झाली. एव्हिएशनसाठी असलेल्या परीक्षेत ‘फिनिक्स इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी’ अकादमीच्या माध्यमातून देण्यात आलेल्या प्रशिक्षणावर आधारित पेपर असल्याने साहिलची निवड पहिल्या टप्प्यात झाली. बेंगळुरू विमानतळावर एअर इंडिया कंपनीत कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह म्हणून निवड झालेल्या साहिलला पुढे याच क्षेत्रात पुढील करियर करण्याची इच्छा आहे. शिवाय याठिकाणी नोकरी करत पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्याचीही त्याची इच्छा आहे.Sahil badmanji

या अकादमीच्या माध्यमातून आजवर अनेक तरुण-तरुणींनी आपल्या करियरमध्ये उत्तम यश प्राप्त केले आहे. आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या तरुणांना या अकादमीच्या माध्यमातून खूप सहकार्य केले जाते.

इतर एव्हिएशन प्रशिक्षण देणाऱ्या अकादमीच्या तुलनेत ‘फिनिक्स इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी’ अकादमीची फी अत्यंत माफक आहे. या अकादमीत प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना १०० टक्के नोकरीची हमी देण्यात येते. शिवाय ज्याठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत त्याठिकाणी इंटरव्यू देण्यासाठी अकादमीचे मोठे सहकार्यही मिळते, हि या अकादमीची खासियत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.