कर्नाटकी विधिमंडळ अधिवेशनविरोधात एकीकरण समितीने 2021 मध्ये महामेळावा आयोजित केल्याप्रकरणी मध्यवर्ती अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांच्यासह 29 जणांना नोटीस बजावण्यात आले आहे.
त्यावर 21 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.
कर्नाटक सरकारने डिसेंबर 2021 मध्ये आयोजित केलेल्या विधिमंडळ अधिवेशनाविरोधात महाराष्ट्र...
अखेर बेळगाव महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीचा मुहूर्त लागला असून सदर निवडणूक येत्या 6 फेब्रुवारी 2023 रोजी होणार असल्याचे प्रादेशिक आयुक्त डाॅ. महांतेश हिरेमठ यांनी कळविले आहे.
बेळगाव महापालिकेची निवडणूक होऊन जवळपास सव्वा वर्षे उलटले आहे. मात्र महापौर आणि...
अनिल बेनके स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे आयोजित आमदार अनिल बेनके करंडक -2023 अखिल भारतीय खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील आज शुक्रवारी झालेल्या सामन्यांमध्ये राहुल के. आर. शेट्टी (रायगड) आणि साईराज वॉरियर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर शानदार विजय संपादन केला.
शहरातील सरदार्स मैदानावर...
येत्या 17 जानेवारी रोजी हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्याबरोबरच सीमाप्रश्न सोडवणुकीसाठी महाराष्ट्राने जे शक्य आहे ते करावे, सीमा भागातील मराठी भाषिकांवर अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी केंद्राच्या मदतीने कर्नाटक सरकारवर दबाव आणावा यासाठी येत्या 27 फेब्रुवारी रोजी 'चलो मुंबई' आंदोलन छेडण्याचा...
कुद्रेमानी येथील श्री बलभीम साहित्य संघ व कुद्रेमानी ग्रामस्थ आयोजित 17 वे साहित्य संमेलन रविवार दि. 15 रोजी होणार आहे. कुद्रेमानी हायस्कूलच्या क्रीडांगणावर उभारलेल्या कै. परशराम मिनाजी गुरव साहित्य नगरीमध्ये संमेलन आयोजित केले आहे.
संमेलनाध्यक्षपदी मुंबई येथील ज्येष्ठ साहित्यिक, कवी...
बेळगाव : बेळगावकर खवय्यांसाठी रोटरी क्लबच्या वतीने अन्नोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून देशभरातील विविध प्रांतातील १८० हुन अधिक स्टॉल्स अन्नोत्सवात सहभागी झाले आहेत. बेळगावकर खाद्यप्रेमींसाठी रोटरी क्लबने दिलेल्या पर्वणीला बेळगावकरांचा मोठा प्रतिसाद लाभात आहे.
गेल्या ८२ वर्षांपासून बेळगावमध्ये रोटरी क्लबच्यावतीने...
बेळगाव येथील या स्पर्धेचे आयोजन उत्कृष्ट असून प्रेक्षकांचा प्रतिसाद ही अफाट आहे. मात्र आमच्याकडे क्रिकेटचे 6 षटकांचे झटपट सामने होतात, इकडचे सामने 10 षटकांचे आहेत. त्यामुळे या स्पर्धेतील सामने आमच्यासाठी मोठे असणार आहेत, अशी प्रतिक्रिया नाशिकचा स्टार टेनिस बॉल...
बेळगाव : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी आतापासूनच मतदार संपर्क अभियानाला सुरुवात केली असून काँग्रेस पक्षाने प्रजाध्वनी यात्रेला सुरुवात केली आहे. प्रजाध्वनी यात्रा हि काँग्रेसची निवडणुकीसाठी स्टंटबाजी आहे, असा आरोप बेळगावमधील भाजप नेत्यांनी केला आहे.
बेळगावमध्ये खासगी हॉटेलमध्ये बोलाविण्यात...
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव ग्रामीण मतदारसंघात मिक्स्चर, कुकर, साड्या वाटप करून मतदारांना आत्तापासूनच आकर्षित करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे. त्याचा निषेध करणारी आणि मतदारांची भूमिका स्पष्ट करणारी बेळगुंदी येथे साकारण्यात आलेली रांगोळी सध्या चर्चेचा विषय झाली आहे.
बेळगाव ग्रामीणच्या...
संजय घोडावत ग्रुपच्या स्टार एअरलाइन्स या प्रवासी वाहतूक करणाऱ्या विमान कंपनीने जगातील सर्वात मोठ्या प्रादेशिक विमानं भाड्याने पुरविणाऱ्या नार्डीक एव्हिएशन कॅपिटल (एनएसी) या विमान कंपनीकडून आणखी दोन एम्ब्रेर ई 175 प्रवासी जेट विमाने भाडे करारावर घेतली आहेत.
सदर दोन विमानांसह...