बेळगाव : पाश्चात्य संस्कृतीचे अनुसरण करणाऱ्या तरुणाईने ३१ डिसेंबर रोजी गडकिल्ल्यांना लक्ष करून गडाचे पावित्र्य भंग करण्याचा प्रकार सुरु केला आहे. मद्यपान, हिडीस नृत्य, गोंधळ माजवून गडकिल्ल्यांचे पावित्र्य भंग करू पाहणाऱ्या तरुणाईला रोख लावण्यासाठी श्रीराम सेना हिंदुस्थानच्या वतीने तालुक्यातील...
बेळगाव : बेळगावमधील क्रिकेटप्रेमी आणि खेळाडूंकडून होत असलेल्या अनेक दिवसांच्या मागणीचा विचार करून बेळगाव उत्तर मतदार संघाचे आमदार अनिल बेनके यांनी क्रिकेट चषक स्पर्धेची घोषणा केली आहे.
येत्या ६ जानेवारी २०२३ रोजी क्रिकेटचे हक्काचे मैदान असणाऱ्या 'सरदार्स' मैदानावर 'आम. अनिल...
बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील अनेक ठिकाणं कित्येक ऐतिहासिक घटनांची साक्षीदार आहेत. वाजलेल्या आणि गाजलेल्या अशा अनेक घटनांमुळे सुप्रसिद्ध असलेले बेळगावमधील चन्नम्मा सर्कल जवळ असलेले 'सरदार्स मैदान' हे देखील यापैकीच एक! ज्याप्रमाणे क्रिकेटच्या मैदानांपैकी प्रतिष्ठित मैदान म्हणून लॉर्ड्स मैदानाची ओळख...
बेळगाव : महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अलीकडे ऐरणीवर आला असून या अंतर्गत महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सरकारी तसेच खाजगी स्तरावर अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत.
बेळगावमध्ये अलीकडे 'पिंक ऑटो' हा उपक्रम देखील सुरु करण्यात आला असून आता महिलांसाठी खास 'पिंक बस' सुविधा...
बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये उभारण्यात आलेले 'जय किसान' या खाजगी भाजी मार्केट सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. लवकरच या भाजी मार्केटची वर्षपूर्ती होत असून, वर्षपूर्तीच्या तोंडावर जय किसान भाजी मार्केटसाठी नवी समस्या निर्माण झाली आहे.
या भाजी मार्केटमध्ये येणारे खरेदीदार...