बेळगाव लाईव्ह : बेळगाव दक्षिण मतदार संघाच्या हद्दीत येणाऱ्या मच्छे या गावातील हुंचेनट्टी येथे राहुल सतीश जारकीहोळी फॅन्स क्लबचा उद्घाटन सोहळा पार पडला.
बेळगाव दक्षिण मतदार संघात सतीश जारकिहोळी यांनी जन संपर्क वाढवायला सुरुवात केली आहे मागील लोकसभा पोटनिवडणुकी पासून...
बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक चुरस ग्रामीण भागात पाहायला मिळणार हे आता जगजाहीर झाले आहे. राष्ट्रीय पक्षांपेक्षाही भाजपच्या माजी मंत्र्यांच्या स्वप्रणीत उमेदवाराची अप्रत्यक्ष टक्कर आणि विद्यमान ग्रामीण आमदार यांच्यातील 'टफ फाईट' पहायला मिळणार आहे. विद्यमान ग्रामीण आमदारांनी मतदारांना...
बेळगाव शहर विकास प्राधिकरणाने अर्थात बुडाच्या कथीत 150 कोटी रुपयांच्या भूखंड घोटाळ्याची सखोल चौकशी करून जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम आदमी पक्षासह त्यांना पाठिंबा देणाऱ्या सर्व संघटनांचा लढा निरंतर सुरूच राहील, असे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कागणीकर...
बेळगाव शहर विकास प्राधिकरणामध्ये (बुडा) कथीत 150 कोटी रुपयांच्या भूखंड लिलाव घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी आम आदमी पक्षातर्फे (आप) आज सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात आले.
बेळगाव शहर विकास प्राधिकरणाकडून ऑनलाइन आणि...
बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वारे वाहू लागले आहेत बेळगाव मधील चार मतदार संघामध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रीय पक्षांनी साम-दाम-दंड-भेद या तत्त्वावर आधीपासूनच काम करणे सुरु केले आहे.
याचबरोबर ग्रामीण मतदार संघासह संपूर्ण तालुक्यातील वातावरण समितीमय करण्यासाठी...
बेळगाव लाईव्ह : जारकीहोळी व्हर्सेस हेब्बाळकर हे वाकयुद्ध सर्वश्रुत आहे. मात्र आता उभयतांमधील वाद हे राजकीय पातळी सोडून आता वैयक्तिक पातळीवर घसरल्याचे चित्र दिसत आहे.
आज प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना रमेश जारकीहोळी यांनी पुन्हा एकदा लक्ष्मी हेब्बाळकरांना लक्ष्य करत त्यांच्यावर बोचरी...
बेळगावचे पोलीस उपायुक्त रवींद्र काशिनाथ गडादी (आयपीएस) यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या जागी म्हैसूरचे पोलीस अधीक्षक आणि पोलीस ट्रेनिंग स्कूलचे प्राचार्य शेखर एच. तिरकन्नावर (आयपीएस) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बेळगावचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त...
बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पशु संगोपन खात्यामार्फत डेअरी, शेळीपालन आणि कुक्कुटपालनाचे (पोल्ट्री फार्म) मोफत प्रशिक्षण दिले जाणार असून त्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बेळगाव पशु संगोपन खात्यामार्फत डेअरी, पोल्ट्री व शेळी पालन यासंदर्भात मोफत प्रशिक्षण...
बेळगाव लाईव्ह : माजी मंत्री आणि आमदार रमेश जारकीहोळी यांच्या कथित सीडी प्रकरणी आणखी एक ट्विस्ट आले असून रमेश जारकीहोळी यांनी सीडी प्रकरणी एक नवा दावा केला आहे. आपले राजकीय अस्तित्व संपविण्यासाठी विरोधकांनी आपल्याविरोधात डाव रचला असून याप्रकरणी डी....
बेळगाव -बागलकोट रोडवरील निलजी ग्रामपंचायत हद्दीतील शिंदोळी क्रॉसचे केलेले 'कुबेर सर्कल' हे नामांतर अधिकृत नसल्याचे जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी नुकतेच स्पष्ट केले आहे.
शिंदोळी क्रॉस येथे अलीकडे 23 जानेवारी रोजी जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ, आमदार अनिल बेनके, माजी आमदार...