सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील टीका टिप्पण्यांचे सत्र हे काही नवीन नाही. अलीकडच्या काळात काँग्रेसकडून घेण्यात आलेल्या विविध आंदोलनांवरून सत्ताधाऱ्यांनी काँग्रेसला लक्ष्य करत अनेक टीकाटिप्पण्या केल्या आहेत.
आज एका खाजगी कार्यक्रमासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनीही काँग्रेसला लक्ष्य करत जोरदार टोलेबाजी केली आहे. सांबरा...
विधानसभा निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत. राष्ट्रीय पक्षांनी बेळगाव मधील विविध मतदार संघामधून उमेदवार निवडी संदर्भात प्रक्रिया आधीपासूनच सुरू केल्या आहेत. निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय पक्षांच्या हालचाली ही गतिमान झाल्या आहेत. मात्र, महाराष्ट्र एकीकरण समितीने अद्याप निवडणुकी संदर्भात कोणतीही रूपरेषा...
"आज मी स्वतः एक गोष्ट सांगेन, मी भाकित करत आहे असे समजू नका, सिद्धरामय्या कोणत्याही कारणास्तव कोलारमधून निवडणूक लढवणार नाहीत, ते नाटक करत आहेत आणि म्हैसूरला परत जाण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा...
बेळगाव महापालिकेचे उपमहापौरपद इतर मागासवर्गीय जाती -ब गटासाठी आरक्षित करण्यात आले असून सदर जात प्रमाणपत्र संपूर्ण तपासणी व पडताळणी अंती इच्छुक उमेदवारांना अदा केले जावे, अशी विनंती नगरसेविका वैशाली सिद्धार्थ भातकांडे व अन्य कांही नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली...
महाराष्ट्र एकीकरण समिती आणि संबंधित संघ संस्थांच्या वतीने देखील महिलांचे एकत्रीकरण होत असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर तालुक्यात ठिकठिकाणी महिलांचे कार्यक्रम महिला मेळावे हळदी कुंकू विविध संघ संस्था पथ संस्थांच्या माध्यमातून कार्यक्रम पार पडत आहेत.
राजमाता जिजाऊ महासाहेबांनी घालून दिलेला...
गुरु खिलारे यांचे "मनातल्या गप्पा"**व्यंगचित्र प्रदर्शन २८ पासून बेळगावात* सर्वांना मोफत प्रवेश : व्यंगचित्र काढून घेण्याची संधी
बेळगाव - व्यंगचित्रकार गुरु खिलारे यांच्या आयुष्यातील गमतीजमतीतून निर्माण होणारे हास्य अनुभवणारे "मनातल्या गप्पा"हे व्यंगचित्र प्रदर्शन 28 ते 30 जानेवारी या काळात बेळगावमध्ये...
टिळकवाडी पहिल्या रेल्वे गेट नजीक श्री साई मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक महिन्यांपासून असलेला खड्डा सर्वांसाठी त्रासदायक ठरत असून तो बुजवण्याची मागणी केली जात आहे.
टिळकवाडी पहिल्या रेट रेल्वे गेट जवळील श्री साई मंदिर रोडवरील महापालिकेच्या बंदावस्थेतील गाळ्यांसमोर रस्त्यावर एक खड्डा...
विभागीय रेल्वे व्यवस्थापकाकडून रेल्वे मार्ग तपासणीचे काम सुरू असल्यामुळे तिरुपती -कोल्हापूर एक्सप्रेस रेल्वे तब्बल तासभर पाच्छापूर रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी थांबवून ठेवण्यात आल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊन संतप्त प्रतिक्रिया उमटल्याची घटना आज सोमवारी सकाळी घडली.
रेल्वे क्र. 17415 तिरुपती -कोल्हापूर ही एक्सप्रेस...
बेळगाव लाईव्ह : हल्ली विविध क्षेत्रात करियर करण्याच्या संधी आजकालच्या विद्यार्थ्यांपुढे उपलब्ध आहेत. एव्हिएशन इंडस्ट्रीही यापैकीच एक. या क्षेत्रात काम करायचे असेल तर योग्य प्रशिक्षण आणि चिकाटीची नितांत आवश्यकता आहे. कार्यकुशलता आणि भाषाशैली तसेच संवाद कौशल्य असणारे उमेदवार या...
बेळगाव तालुक्यातील 32 गावांमधील शेतकऱ्यांच्या तिबार पीक देणाऱ्या सुपीक शेतजमिनी नष्ट करणाऱ्या नियोजित रिंग रोडच्या विरोधात आज सोमवारी संबंधित गावातील शेतकऱ्यांनी आपल्या बायका व मुलाबाळांसह शेकडोच्या संख्येने झाडशहापूर येथे बेळगाव -खानापूर मार्गावर विराट रास्ता रोको आंदोलन छेडून चक्काजाम केला....