बेळगाव लाईव्ह : पद, सत्ता, खुर्ची आणि नेतृत्व या गोष्टींचे व्यसन हे एखाद्या अंमली पदार्थापेक्षाही वाईट असते. सध्या हीच परिस्थिती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाबाबत दिसून येत आहे. सीमालढा अंतिम पर्वात असताना या लढ्याचा सारथी असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या रथाची...
बेळगाव लाईव्ह विशेष : घरबसल्या प्रत्येक गोष्टीची सफर करवून आणणारे साधन म्हणजे मोबाईल. प्रत्येकाच्या हातातील खेळण्याप्रमाणे रुळलेल्या मोबाईलमुळे अनेक गोष्टी सहजसोप्या झाल्या आहेत. सातासमुद्राची सफर करून आणणाऱ्या मोबाईलमध्ये कोणत्याही ठिकाणी घडणाऱ्या घटना चुटकीसरशी आज उपलब्ध झाल्या असून बेळगावमधील नागरिकांनाही...
बेळगाव लाईव्ह : दैनंदिन आयुष्यातून विरंगुळा आणि महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ बेळगावच्यावतीने विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येतात. याच अनुषंगाने बेळगावकर खवय्यांसाठीही अन्नोत्सवाच्या माध्यमातून विशेष पर्वणी उपलब्ध करून देण्यात येते. मागील २ वर्षात कोविडमुळे अन्नोत्सवाचे आयोजन करण्यात...
बेळगाव : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांनी आतापासूनच मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली असून मागील आठवड्यात ग्रामीण मतदार संघाच्या विद्यमान लोकप्रतिनिधींनी घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेतली.
यावेळी कोनेवाडी येथील दौऱ्यात एकाने राजमाता जिजाऊंच्या सोबत गामीणच्या आमदार लक्ष्मी हेबाळकर यांची...
पत्रकार विकास अकादमी या पत्रकारांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या संस्थेतर्फे रविवारी पत्रकार दिन आणि तिळगुळ समारंभ असा संयुक्त कार्यक्रम साजरा करण्यात आला.
मराठा बँकेचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक बाळाराम पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रारंभी अध्यक्ष प्रसाद सु. प्रभू...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आलेल्या धमकीच्या फोन कॉल प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित कॉल एका सराईत गँगस्टरने केला असून तो सध्या बेळगाव तुरुंगात कैदेत आहे. तुरुंगाच्या आत त्याच्याकडे नियमबाह्य पद्धतीने असलेल्या फोनच्या माध्यमातून त्याने हे कॉल...
बेळगाव लाईव्ह : अलीकडच्या काळात करियरच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. मात्र एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये करियर करायचे असेल तर योग्य प्रशिक्षण खूप महत्वाचे आहे. बेळगावमधील 'फिनिक्स इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी' हि संस्था माफक दरात, उत्कृष्ट प्रशिक्षकांच्या माध्यमातून अनेक तरुण-तरुणींचे...