बेळगाव : बेळगाव जिल्हा शिक्षण विभागाचे उपसंचालक बसवराज नालवतवाड यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप करत जिल्हा पंचायत सीईओनी बेंगळुरू शिक्षण विभागाच्या आयुक्तांकडे नालवतवाड यांच्या बदलीची शिफारस केली आहे, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
जिल्हा पंचायत सीईओंनी सदर पत्र २४ ऑगस्ट...
बेळगाव लाईव्ह विशेष : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरु आहे. राज्यभरात अनेक समाज आरक्षणप्रश्नी आंदोलन छेडून सरकारचे लक्ष वेधत आहेत.याच धर्तीवर गेल्या वर्षभरापासून पंचमसाली लिंगायत समाजाचे आरक्षण देखील सुरु होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पंचमसाली समाजाने आरक्षणाची मागणी...
भारतीय हवाई दलाच्या (आयएएफ) ट्रेनिंग कमांडचे एअर कमांडिंग -इन -चीफ म्हणून गेल्या 1 जानेवारी 2023 पासून अधिकार पदाची सूत्रे हाती घेतलेल्या एअरमार्शल राधाकृष्णन राधीश यांनी आपली पहिली भेट बेळगावच्या एअरमन ट्रेनिंग स्कूलला दिली आहे.
आयएएफ ट्रेनिंग कमांडचे नवे एअर कमांडिंग...
बेळगाव शहरातील कांदा मार्केटमध्ये रस्त्यावर अतिक्रमण करून रातोरात बसविण्यात आलेला दुकानाचा बेकायदेशीर खोका आज मोठ्या पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आला. मात्र यावेळी काही काळ वातावरणात तणाव निर्माण झाला होता.
याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रविवार पेठ येथील...
बेळगाव लाईव्ह विशेष : भाषा आणि साहित्य संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी सीमाभागात मराठी साहित्य संमेलने भरविली जातात. आज सीमाभागात जवळपास १६ मराठी साहित्य संमेलनांचे आयोजन केले जाते. या साहित्य संमेलनांचे विशेष असे वैशिष्ट्य आहे. या साहित्य संमेलनात मिळणारी साहित्याची मेजवानी,...
बेळगाव : बेळगावला ऐतिहासिक परंपरा आहे, हे सर्वश्रुत आहे. बेळगाव आणि परिसरात इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा आजही आपण पाहतो. ऐतिहासिक वास्तू, इमारती, संस्थानिकांचा इतिहास यासारख्या अनेक इतिहासाच्या अस्तित्वाच्या खुणा आज बेळगावमध्ये शाबुत आहेत.
मात्र बेळगाव केवळ इतक्याच ऐतिहासिक पाऊलखुणा जपण्यासाठी नसून...
एकीकडे तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने रिंग रोड जमीन संपादनाविरोधात रणशिंग फुंकले असताना दुसरीकडे प्रशासनाने मात्र रिंग रोडच्या जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत रिंग रोड साठी टेंडर जारी करण्यात आले आहेत.
बेळगावच्या नियोजित रिंग रोड संदर्भातील हालचाली पुन्हा सुरू झाल्या असून...
अनेक राजकारणी निवडणूक नजरेसमोर ठेवून आश्वासनांची खैरात करत असल्याची उदाहरणे आपण अनेकवेळा पहिली आहेत. मात्र राजकारण बाजूला ठेवून केवळ समाजकारण आणि आपल्या जबाबदारीची जाणीव असलेले क्वचितच पाहायला मिळतात.
कोल्हापूर येथे समिती नेतृत्वाखाली झालेल्या 'चलो कोल्हापूर' आंदोलनादरम्यान बेळगाव तालुक्यातील बीजगर्णी या...
बेळगाव लाईव्ह : माणसाचे प्राण्यावर जेवढे प्रेम आहे त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने प्रेम आणि निष्ठा हि प्राण्यांकडून मिळते याची अनेक उदाहरणं आपण पाहतो.
गेल्या दोन दिवसांपूर्वी बेळगावमध्येही प्रामाणिक आणि इमानदारीसाठी प्रसिद्ध असलेल्या पाळीव कुत्र्याने अशीच निष्ठा जपत प्रामाणिकपणा दाखवला आहे....
बेळगाव परिसरात साहित्य संमेलनाना सुरुवात झाली आहे. बेळगाव आणि शहर परिसरामध्ये दरवर्षी जवळपास 15 साहित्य संमेलन होत असतात.बेळगावमधील मराठी साहित्य संमेलनाचा पाया ज्या गावात रोवला गेला, ज्या गावातून साहित्य संमेलनाची परंपरा संपूर्ण सीमाभागात सुरु झाली त्या कडोली गावात रविवार...