Daily Archives: Jan 16, 2023
क्रीडा
क्रिकेट समालोचक चंद्रकांत शेटे यांची बेळगावकरांवर छाप
बेळगाव लाईव्ह विशेष : क्रिकेट सामन्यांचे थेट प्रक्षेपण प्रत्येकजण टीव्हीवर पाहतो. मैदानावर जाऊन क्रिकेटचे सामने पाहतो. मात्र समालोचनाशिवाय क्रिकेट सामने पाहण्याची कल्पनाही करणे शक्य नाही. ठळक आवाज आणि क्रिकेटमधील ज्ञानामुळे अनेक समालोचक क्रिकेट सामन्यात रंग भरतात. समालोचनामुळे क्रिकेट सामन्याची...
राजकारण
भाजप नेत्यांकडून कोमेजलेल्या कमळावर पाणी शिंपडण्याचे काम : जारकीहोळी
कर्नाटकात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पक्षांमधून टीका-टिप्पण्यांचे सत्र सुरू झाले असून केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकिहोळी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
कर्नाटकातील भाजप नेते 'कोमेजलेल्या कमळावर पाणी शिंपडण्याचे काम' करत असून त्यांची ही कसरत यशस्वी होणार नाही, अशी प्रतिक्रिया...
बातम्या
शेट्टी, मोरे, साईराज यांचे प्रतिस्पर्ध्यांवर विजय
अनिल बेनके स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे आयोजित अनिल बेनके करंडक 2023 अखिल भारतीय खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील आज सोमवारी झालेल्या सामन्यांमध्ये राहुल्स के. आर. शेट्टी (रायगड), मोहन मोरे इलेव्हन आणि साईराज वॉरिअर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवले.
सरदार हायस्कूल मैदानावर...
बातम्या
कोल्हापूरच्या’जुन्या सरदार्स’नी लावली सरदार मैदानावर हजेरी
बेळगाव लाईव्ह : बेळगाव मधील सरदार्स मैदान हे क्रिकेट या खेळासाठी सुप्रसिद्ध आहे. या मैदानावर केवळ बेळगाव मधीलच नाही तर बेळगाव सह विविध जिल्ह्यातील आणि विविध राज्यातील खेळाडूंनी क्रिकेटच्या सामन्यांमध्ये सहभाग घेतला आहे. अनेक रणजी क्रिकेटपटूंनी देखील सरदार मैदानावर...
बातम्या
रिंग रोड विरोधात बेळगुंदी येथे जनआक्रोश आंदोलन
बेळगाव : शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी संपादित करून या जमिनीवर सरकारने विविध प्रस्ताव मांडले आहेत. बायपास, रिंग रोड, रेल्वे ट्रॅक यासारख्या योजना अंमलात आणण्यासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीवर जेसीबी फिरवण्याचा घाट सरकारने घातला आहे.
या विरोधात शेतकऱ्यांसह इतर नागरिकांनीही तीव्र विरोध व्यक्त...
बातम्या
गरजू दिव्यांग मुलांसाठी ‘यांचे’ मदतीचे आवाहन
सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनच्या हेल्प फाॅर निडी प्रकल्पा अंतर्गत समाजातील गरजू मुलांसाठी विशेष करून गरीब दिव्यांग लहान मुलांसाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमास नागरिकांनी हातभार लावण्याचे आवाहन सीईओ प्रेमा पाटील यांनी केले आहे.
गरिबी रेषेखालील समाजातील दिव्यांग 10 वर्षाखालील लहान मुलांचे...
बातम्या
आम. बेनके यांचे स्पर्धेसह शहर विकास, जनसेवेकडेही लक्ष
बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके हे आपण आयोजित केलेल्या भव्य बक्षीस रकमेच्या अनिल बेनके करंडक -2023 अ. भा. खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेबरोबरच लोकप्रतिनिधी या नात्याने शहरातील विकास कामे व जनतेच्या समस्यांवर लक्ष ठेऊन असल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त...
बातम्या
‘शांताई’च्या अध्यक्ष, कार्याध्यक्षांची फेरनिवड
उपेक्षित ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेला वाहून घेतलेल्या शांताई वृद्धाश्रम संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सभेत 2023 -24 साला करिता वृद्धाश्रमाचे अध्यक्ष म्हणून विजय पाटील यांची आणि कार्याध्यक्ष म्हणून माजी महापौर विजय मोरे यांची पुन्हा फेरनिवड करण्यात आली. तसेच युवा पिढीला...
बातम्या
अज्ञात वाहनाच्या ठोकरीने दुचाकीस्वार ठार, दुसरा जखमी
भरधाव अज्ञात वाहनाने ठोकर दिल्याने दुचाकीवरून निघालेल्या दोघा मित्रांपैकी एक जण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना काल रविवारी रात्री 11:40 वाजण्याच्या सुमारास आंबेवाडी गावानजीक घडली.
अपघातात ठार झालेल्या दुचाकी चालक युवकाचे नाव अरुण कोलते (वय 22) असे...
बातम्या
बेळगाव विमानतळावरील स्थगित झालेल्या सेवांबाबत तीव्र नाराजी;
बेळगाव विमानतळाच्या सुविधांमध्ये अलीकडे भरपूर प्रगती झाली. बेळगावहून इतर शहरं आणि राज्यांना जोडणाऱ्या विमानसेवा सुरु करण्यात आल्याने विमान प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत होते. विविध विमान वाहतूक करणाऱ्या कंपन्यांनीही बेळगाव विमानतळावर अधिक भर देत विविध ठिकाणी विमानप्रवासाची...
Latest News
बेळगाव लाईव्हने अशी जपली विधायकता…
बेळगाव लाईव्ह : बेळगाव लाईव्हचा सामाजिक भान राखणारा कार्यक्रम नरगुंदकर भावे चौकातील सार्वजनिक गणेश मंडपात मोठ्या उत्साहात पार पडला....