बेळगाव लाईव्ह : सीमालढ्याचे नेते व स्वातंत्रसैनिक काॅ. कृष्णा मेणसे यांना द.ना.गव्हाणकर स्मृती पुरस्काराने आज डॉ. जयसिंगराव पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. आजरा येथे पार पडलेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून इतिहास संशोधक डॉ.जयसिंगराव पवार तर अध्यक्षस्थानी राजेश पाटील...
बेळगाव लाईव्ह : हल्ली शिक्षणापेक्षाही शिक्षणसंस्था निवडणे आणि शिक्षण संस्थांनी आपल्या मुलांना निवडणे हे सर्वात मोठे आव्हान पालकांसमोर उभे आहे. शिक्षणाचा पहिला पाया असणाऱ्या शिशु-अंकुर म्हणजेच एलकेजी आणि युकेजीच्या टप्प्यापासूनच पालकांना आपल्या पाल्याला प्रवेश मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते....
बेळगाव लाईव्ह : कोल्हापूरच्या धर्तीवर बेळगावात गोवऱ्यांवर मोफत अंत्यसंस्कार योजना राबविण्याच्या निर्णयानुसार बेळगाव महानगरपालिकेने अखेर हि योजना कार्यान्वित केली आहे. शहापूर स्मशानभूमीत शुक्रवारपासून गोवऱ्यांवरील अंत्यसंस्काराला सुरुवात झाली असून उर्वरित स्मशानभूमीमध्येही या योजनेची अंमलबजावणी लवकरच होणार आहे, अशी माहिती मनपा...
बेळगाव लाईव्ह : बेळगाव आणि सीमाप्रश्न याबाबत महाराष्ट्रातील काही निवडक नेतेमंडळींना कमालीची आपुलकी, जिव्हाळा आणि काळजी आहे. गेल्या ६७ वर्षांपासून महाराष्ट्रात जाण्याची तळमळ ठेवून असलेला प्रत्येक मराठी भाषिक महाराष्ट्राकडे आवासून पाहात आहे. मात्र महाराष्ट्रातील अनेक नेतेमंडळींनी मराठी भाषिकांचा भ्रमनिरास...
बेळगाव लाईव्ह : हुबळी सायकलिंग क्लबने आयोजित केलेल्या एसआर चॅलेंजमध्ये बेळगावच्या डॉ. सतीश बागेवाडी यांनी उत्तम कामगिरी करत ५ एसआर पदके पटकाविली आहेत. ऑडॅक्स कॅलेंडर वर्षात 200 किमी, 300 किमी, 400 किमी तसेच 600 किमी सायकलिंग पूर्ण करून त्यांनी...
बेळगाव मनपाचे काम आणि सहा महिने थांब अशीच गत शहरात सध्या पहायला मिळत आहे.बेळगाव महानगरपालिकेच्या कामावर एकंदर लोकांचा आता विश्वासच उडत चाललेला आहे.नागरी समस्येने त्रस्त असलेले नागरिक आता पालिका आणि आमदारांची खिल्ली उडूवू लागलेले आहेत.
होणाऱ्या आणि सुरू असलेल्या कामाची...
बेळगाव लाईव्ह : 'अमृत सरोवर' या शासनाच्या तलावांचा विकास आणि संवर्धन करणाऱ्या योजनेअंतर्गत तालुक्यातील विविध गावात तलावांचा विकास करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत बेळगाव तालुक्यातील दहा तलावांचा विकास केला जाणार असून प्रत्येक तलावाला ३४ ते ५० लाख रुपयांचा निधी...
बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने दरवर्षी आयोजिण्यात येणाऱ्या बॅ. नाथ पै व्याख्यानमालेचे सांगता गोवा येथील संतसाहित्याचे अभ्यासक कृष्णाजी कुलकर्णी यांच्या व्याख्यानाने झाली. 'संत शिकवण व आजचा समाज' या विषयावर कृष्णाजी कुलकर्णी यांनी विवेचन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे...
बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यापूर्वीच केवळ निवडणुकीच्या चाहुलीने सर्वच लोकप्रतिनिधी आणि राज्यकर्ते निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. मात्र अनेक ठिकाणी मूलभूत आणि पायाभूत सुविधांपासून वंचित असलेल्या नागरिकांना मात्र अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याचाच एक भाग म्हणजे,...
बेळगाव लाईव्ह : डबल इंजिन सरकार मधील भाजप नेते निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जनतेसमोर फासे फेकतात. उमेदवारी मिळविण्यासाठी जनतेला निराधार आणि निरर्थक माहिती देतात, आश्वासने देतात. बेळगावला 'ब्रँड' म्हणून प्रोत्साहन देण्यात भाजप पूर्णपणे अपयशी ठरले आहे.
त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे आणि अपयशामुळे...