Daily Archives: Jan 25, 2023
बातम्या
उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून हुद्दार शपथबद्ध
राज्यातील दोघा जिल्हा न्यायाधीशांनी काल मंगळवारी कर्नाटक उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राजभवन येथे राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी न्यायाधीश रामचंद्र दत्तात्रय हुद्दार आणि व्यंकटेश नाईक थावरनाईक यांना उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून शपथ देवविली.
सदर शपथविधी सोहळ्यास कर्नाटक...
बातम्या
कंग्राळी बुद्रुक ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराच्या आरोपावरून गोंधळ
बेळगाव लाईव्ह : तालुक्यातील कंग्राळी बुद्रुक या गावातील ग्रामपंचायतीत आज भ्रष्टाचाराच्या आरोपावरून गोंधळ झाला. ग्राम पंचायत सदस्या रेखा इंडीकर आणि ग्रामस्थ सुनील बांद्रे यांनी उर्वरित ३३ जणांवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून आज बोलाविण्यात आलेल्या विशेष सभेत वादावादी होऊन गोंधळ निर्माण...
बातम्या
बेळगाव मध्ये पुन्हा हिवसाळा! तालुक्यातील ‘या’ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी
बेळगाव लाईव्ह : ऐन थंडीच्या मौसमात तालुक्यातील काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण अनुभवणाऱ्या बेळगावकरांना जानेवारी महिन्यातही पावसाचा अनुभव मिळाला आहे. मच्छे, हलगा, येळ्ळूर आदी भागात आज सायंकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची मोठी...
बातम्या
‘सर्वोत्कृष्ट जिल्हा निवडणूक अधिकारी’ पुरस्काराने जिल्हाधिकारी नितेश पाटील सन्मानित
बेळगाव लाईव्ह : भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त 'सर्वोत्कृष्ट जिल्हा निवडणूक अधिकारी' पुरस्काराने बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना सन्मानित करण्यात आले.
राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी बेंगळुरू येथील सर पुट्टण्णा चेट्टी टाऊन हॉल येथे निवडणूक आयोगाने आयोजित केलेल्या तेराव्या...
राजकारण
बेळगाव शिवसेनेतील भूकंपामागचे कारण काय?
बेळगाव लाईव्ह : शिवसेनेच्या बेळगाव शाखेत गेल्या अनेक वर्षांपासून पदावरून मोठे घमासान सुरु आहे. बेळगावच्या शिवसेना जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी पदाची खुर्ची सुटत नसल्याने यापूर्वी अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकला आहे. शिवसेनेच्या बेळगाव शाखेतही दोन गट निर्माण झाले आहेत. गेल्या अनेक...
बातम्या
सिमाभाग शिवसेनेत होणार मोठा भूकंप; महत्त्वाचे पदाधिकारी सोडणार पद
बेळगाव जिल्हा शिवसेनेची होणारी बदनामीला कंटाळून शिवसेना तालुका प्रमुख सचिन गोरले, उपतालुका प्रमुख पिराजी शिंदे , उपशहर प्रमुख राजू तुडयेकर, उपशहर प्रमुख प्रकाश राऊत यांनी शिवसेनेला अखेरचा 'जय महाराष्ट्र' करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना सोडत असलो तरी आम्ही कुठल्याही...
बातम्या
इस्कॉनतर्फे 28 पासून हरे कृष्णा रथयात्रा महोत्सव -श्री भक्तीरसामृत स्वामी
दरवर्षीप्रमाणे शहरातील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) या संस्थेतर्फे येत्या शनिवार दि. 28 ते सोमवार दि. 30 जानेवारी 2023 या कालावधीमध्ये भव्य हरे कृष्ण रथयात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यंदाचे हे या रथोत्सवाचे 25 वे वर्ष आहे, अशी...
बातम्या
टिप्परच्या धडकेत ट्रॅक्टर चालक युवक ठार
भरधाव टिप्पर ची धडक ट्रॅक्टरला बसल्यामुळे ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. संतोष महावीर हुडेद (वय वर्षे 23) रा. विजयनगर हलगा असे ठार झालेल्या ट्रॅक्टर्स चालकाचे नाव आहे. बुधवारी सकाळी 7 च्या सुमारास राष्ट्रीय महामार्गाजवळील खमकारट्टी गावाजवळ हा अपघात...
बातम्या
शहरातील 4,698 टन सुका कचरा सिमेंट कंपन्यांना
सुका कचरा सिमेंट कंपन्यांना पाठविण्यात बेंगलोर महापालिकेला देखील मागे टाकत बेळगाव महापालिकेने राज्यात आघाडी मिळवली असून गेल्या 1 एप्रिल ते 31 डिसेंबर 2022 या काळात बेळगाव शहरातून तब्बल 4,698 टन सुका कचरा सिमेंट कंपन्यांना पाठविण्यात आला आहे.
कचरा वर्गीकरण, सुका...
बातम्या
तनिष्का ठाकूर हिची आरडी परेडसाठी निवड
कित्तूर राणी चन्नम्मा मुलींच्या निवासी सैनिक शाळेची विद्यार्थिनी तनिष्का एम. ठाकूर हिची नवी दिल्ली येथे होणाऱ्या प्रतिष्ठेच्या प्रजासत्ताक दिन संचलन -2023 साठी अभिनंदन निवड झाली आहे.
कित्तूर राणी चन्नम्मा मुलींच्या निवासी सैनिक शाळेमध्ये इयत्ता 9 वीमध्ये शिक्षण घेणारी तनिष्का एम....
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...