लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीची यात्रा ६ जानेवारी रोजी होत आहे. कोविड नंतर संपूर्ण निर्बंध उठल्याने यावर्षी तब्बल दहा लाख भाविक सौंदत्ती डोंगरावर यात्रा काळात उपस्थित राहतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
यात्रा काळात होणारी...
बेळगावमध्ये शेतकऱ्यांच्या पिकाऊ जमिनी संपादित करून रिंगरोडचा घाट घालण्यात आला असून या विरोधात तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या झेंड्याखाली असंख्य शेतकऱ्यांनी सरकार आणि महामार्ग प्राधिकरणाविरोधात एल्गार पुकारला. सरकारविरोधात रस्त्यावरून उतरून आंदोलन केल्यानंतर पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली. मात्र मुदत उलटून...
बेळगाव लाईव्ह/वृत्तसेवा : कळसा-भांडुरा प्रकल्पासाठी कर्नाटकाच्या डीपीआरला केंद्र सरकारने दिलेली एनओसी तात्काळ मागे घेण्यासाठी केंद्र सरकारला पत्र लिहून म्हादई जलव्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करण्याची केंद्राला विनंती करण्यात येणार आहे, अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
केंद्रीय जल...
भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय) दुसऱ्या फेरीतील (जुलै -डिसेंबर 2022) ग्राहक समाधान निर्देशांक सर्वेक्षणानुसार बेळगाव विमानतळ 0.14 गुणांसह सर्वेक्षण झालेल्या 56 विमानतळांमध्ये 16 व्या क्रमांकावर आहे. यावरून हे विमानतळ प्रवाशांना उच्च दर्जाचा अनुभव देण्याची वचनबद्धता पाळत असल्याचे स्पष्ट होते.
भारतीय विमानतळ...
बेळगांव येथील कामगार, कष्टकऱ्यांचे नेते आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अग्रणी कॉ कृष्णा मेणसे यांना यावर्षीचा लोकशाहीर द. ना. गव्हाणकर पुरस्कार जाहीर झाला आहे.
गेली 80 वर्षांहून अधिक काळ श्रमिक, कष्टकरी, कामगार शेतमजूर यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे आणि...
बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यापूर्वीच निवडणुकीच्या दृष्टिकोनातून इच्छुकांची भाऊगर्दी पाहायला मिळत आहे. बेळगाव भाजपच्या ग्रामीण मतदार संघातून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी आपल्यापरीने पूर्ण क्षमतेने तयारी सुरु केली असून या ना त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शनाला सुरुवात झाली...
व्हॅक्सिन डेपो, टिळकवाडी -बेळगाव येथील 1906 साली बांधण्यात आलेल्या एका जुन्या काळातील दगडी इमारतीला नाविन्यपूर्ण जीर्णोद्धार प्रकल्पाद्वारे नवजीवन देण्यात आले आहे.
व्हॅक्सिन डेपोच्या आवारात आलेल्या इमारतीच्या या प्रकल्पासाठी 90 लाख रुपये खर्च करण्यात आले असून पारंपारिक शैलीच्या बाबतीत कोणतीही तडजोड...
बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके पुरस्कृत 5 लाख रुपये बक्षीस रकमेच्या अखिल भारतीय पातळीवरील भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेची जय्यत तयारी सुरू झाली आहे. स्पर्धेसाठी सरदार्स मैदानावर दर्जेदार खेळपट्टी बनवण्याबरोबरच मैदानाची साफसफाई व सपाटी करण्याचे काम हाती घेण्यात...
बेळगाव : ६ जानेवारी रोजी श्री क्षेत्र सौंदत्ती येथे शाकंभरी पौर्णिमेनिमित्त होणाऱ्या रेणुकादेवी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी परिवहन, तहसीलदार आणि पोलीस अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली.
या बैठकीत अधिकाऱ्यांकडून आढावा घेऊन विविध सूचना करण्यात आल्या.या बैठकीत...
बेळगाव : ६ जानेवारी रोजी श्री क्षेत्र सौंदत्ती येथे शाकंभरी पौर्णिमेनिमित्त होणाऱ्या श्री रेणुकादेवी यात्रेसाठी रयत गल्ली, वडगाव येथील भाविक बैलगाडी आणि पायी दिंडीच्या माध्यमातून रविवारी रवाना झाले.
कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, आंध्रप्रदेश येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री रेणुकादेवी यात्रेला...