Daily Archives: Jan 26, 2023
बातम्या
बुडा मधील त्या घोटाळ्याची चौकशी : मंत्री कारजोळ
बेळगाव नगरविकास प्राधिकरणात (बुडा) झालेल्या दीडशे कोटी रुपयांच्या भूखंड वाटप घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल, यात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी दिली.
बेळगावात जिल्हा क्रीडांगणावर प्रजासत्ताक दिन समारंभात सहभागी झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना...
बातम्या
बेळगावातील तृणधान्य-सेंद्रिय मेळाव्याचे उद्घाटन
बेळगाव लाईव्ह : पाश्चिमात्य देशांच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे आपण किडनीचा त्रास, मधुमेह, कर्करोग आदी आजारांनी त्रस्त आहोत. त्यामुळे तृणधान्ये आणि सेंद्रिय घरगुती अन्नाचे सेवन करून आरोग्याचे रक्षण करण्याचे आवाहन जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी केले.
जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कृषी विभाग...
बातम्या
धर्म. छत्रपती संभाजी महाराज स्मारक लोकार्पण सोहळ्याच्या तयारीला वेग
बेळगाव लाईव्ह : आम. अनिल बेनके यांच्या प्रयत्नातून आणि बेळगाव मधील तमाम शिवसैनिकांच्या सहकार्यातून बेळगाव मधील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकातील स्मारकाच्या सुशोभीकरणाचे काम गेल्या दीड वर्षांपासून युद्ध पातळीवर सुरू आहे.
हे काम आता पूर्णत्वास आले असून शनिवार दि. 28...
बातम्या
बेळगाव जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा
बेळगाव लाईव्ह : जिल्हा क्रीडांगणावर आज बेळगाव जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. पालकमंत्री गोविद कारजोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात विविध मान्यवर आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
यावेळी आपल्या भाषणात बोलताना पालकमंत्री गोविंद कारजोळ म्हणाले, बेळगाव...
बातम्या
बेळगाव मध्ये पिंक बसचे उद्घाटन
बेळगाव लाईव्ह: गेल्या अनेक दिवसांपासून महिलांसाठी विशेष बस सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार अनिल बेनके आणि परिवहन मंडळाकडे मागणी करण्यात आली होती.
इनरव्हील क्लब त्याचप्रमाणे सौरभ सावंत, संतोष दरेकर, अवधूत तिडवेकर आदींच्या वतीने यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता.
बेळगावमध्ये महिला...
Latest News
विसर्जन मिरवणूक ध्वनीयंत्रणेस रात्री 10 पर्यंतच मुभा
बेळगाव लाईव्ह :श्री गणेश विसर्जना दिवशी शहर आणि उपनगरातील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ आणि आपला लिलावाचा कार्यक्रम सकाळच्या सत्रात...