Daily Archives: Jan 29, 2023
बातम्या
बेळगावच्या विंग कमांडरना अखेरची मानवंदना
हवाई दलाच्या लढाऊ विमानांच्या टकरीत शहीद झालेले बेळगावचे सुपुत्र विंग कमांडर हनुमंतराव सारथी पंचत्वात विलीन झाले. अमर रहे, अमर रहे हनुमंतराव सारथी अमर रहे अशा जयघोषात, बेळगावातील गणेशपूरमधील स्मशानभूमीत त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मध्यप्रदेशमधील मुरेना जिल्ह्यात सुखोई आणि...
बातम्या
शिधापत्रिकाधारकांना यापुढे दरडोई 6 किलो तांदूळ
कोरोनाचे संकट टळले असल्याने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना दरडोई मिळणारा अतिरिक्त 5 किलो तांदूळ या महिन्यापासून बंद झाला आहे. त्यामुळे येत्या फेब्रुवारीपासून प्रतिडोई 6 किलो तांदूळ वितरित केला जाणार आहे.
कोरोनाच्या संकटामुळे नागरिकांना धान्य कमी पडू नये यासाठी 2019...
राजकारण
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिक बांधणार ‘शिवबंधन’
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर मराठी माणसाच्या जिव्हाळ्याच्या सिमाप्रश्नाला बळ मिळावी या उद्देशाने शिवसैनिकांना शिवबंधन बांधून त्यांच्या हाती मशाल देण्याचे काम शिवसेना उद्धव ठाकरे बेळगावच्यावतीने केले जाणार आहे. त्यासाठी येत्या मंगळवार दि. 31 जानेवारी रोजी प्रतिज्ञा दिनाचे आयोजन...
क्रीडा
वेटलिफ्टर अक्षता कामतीची विजयी घोडदौड सुरूच
बेळगावची युवा होतकरू महिला वेटलिफ्टर अक्षता बसवंत कामती हिने केरळ येथे आयोजित अखिल भारतीय पातळीवरील खेलो इंडिया इंटर युनिव्हर्सिटी गेम्स या क्रीडा महोत्सवातील वेटलिफ्टिंगमध्ये स्नॅच आणि क्लीन अँड जर्क प्रकारात पुन्हा एकदा सुवर्णपदक हस्तगत केले आहे.
मागील वर्षी विजेतेपदाची हॅट्रिक...
बातम्या
इस्कॉन हरे कृष्ण रथयात्रा महामहोत्सवात भव्य कार्यक्रमांची मांदियाळी*
बेळगाव- आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना मृत संघ (इस्कॉन) च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पंचविसाव्या हरेकृष्ण रथयात्रा महामहोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
रविवारी सकाळी नरसिंह यज्ञ आणि सायंकाळी वैष्णव यज्ञांचे आयोजन करण्यात आले होते .सायंकाळी नाम रामायणम...
बातम्या
शहीद विंग कमांडर सारथी यांचे पार्थिवावर विमान तळावर आदरांजली
ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) नजीक मोरेना येथे भारतीय वायु दलाच्या दोन लढाऊ विमानांच्या अपघातात वीरमरण पत्करलेले संभाजीनगर, गणेशपुर हिंडलगा येथील सुपुत्र विंग कमांडर हणमंतराव रेवणसिद्धय्या सारथी यांचे पार्थिव आज रविवारी दुपारी वायुदलाच्या विशेष विमानाने बेळगावला आणण्यात आले. विमानतळावर शहरवासीयांसह हवाई...
बातम्या
उद्यापासून दोन दिवस शहर पाणी पुरवठ्यात व्यत्यय
राकसकोप पाणीपुरवठा योजनेतील हिंडलगा उपसा केंद्रातील स्विच बोर्डचे दुरुस्तीचे काम आणि नव्या वीज पंपाची प्रात्यक्षिक या कारणास्तव उद्या सोमवार दि. 30 व मंगळवार दि. 31 जानेवारी रोजी शहर पाणीपुरवठ्यात व्यत्यय येणार आहे.
हिंडलगा येथील पाणी उपसा केंद्रातील स्विच बोर्डची उद्या...
राजकारण
अमित शहांच्या वक्तव्यावर,मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे स्पष्टीकरण*
केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी बेळगाव जिल्ह्यातील एका कार्यक्रमात म्हादाई पाण्यावरून केलेल्या वक्तव्या नंतर गोव्यात सर्वच स्तरातून भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जोरदार टीका होत आहे. गोव्यातील भाजपचे राजकीय विरोधकही आक्रमक झाले आहेत. विरोधकांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या राजीनाम्याचीही...
Latest News
हेस्कॉमकडून अडथळा ठरणाऱ्या इलेक्ट्रिक खांबांचे उच्चाटन
बेळगाव लाईव्ह :श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्तीय सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाने केलेल्या पाठपुराव्याची पोचपावती आणि बेळगाव लाईव्हच्या बातमीचा...