बेळगाव लाईव्ह : जमीन खरेदी व्यवहारात लाच घेतल्याप्रकरणी चिकोडी येथील वरिष्ठ उपनिबंधक आणि त्यांच्या कार्यालयीन सहाय्यकांवर कर्नाटक लोकायुक्तांनी कारवाई केली आहे.
फिर्यादी राजू लक्ष्मण पाच्छापूर (रा. इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांच्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. चिकोडीचे वरिष्ठ...
बेळगाव शहराचा केंद्रबिंदू असलेल्या धर्मवीर संभाजी महाराज चौकातील छत्रपती संभाजी महाराज यांची मूर्ती आणि तेथील सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा येत्या शनिवार दि 28 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता 'न भूतो न भविष्यती' अशा भव्य प्रमाणात आयोजित करण्यात आला आहे, अशी...
बेळगाव महापालिकेचे उपमहापौरपद इतर मागास जाती -ब प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले असून सदर जात प्रमाणपत्र संपूर्ण तपासणी व पडताळणी अंती इच्छुक उमेदवारांना अदा केले जावे, अशी मागणी नगरसेविका वैशाली सिद्धार्थ भातकांडे व अन्य कांही नगरसेवकांनी प्रादेशिक आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे...
काँग्रेस मधून सिद्धरामय्या यांच्या नावाची चर्चा असलेल्या मतदार संघात भाजपकडून देखील उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सौंदत्ती यल्लमा मतदार संघातून भाजपचे तिकीट मिळवण्यासाठी जोरदार चढाओढ सुरू झाली आहे. दिवंगत आमदार आनंद मामणी यांच्या धर्मपत्नी रत्ना मामणी...
बेळगाव लाईव्ह : रॉयल राज गोल्डन प्रा. लि. या कंपनीच्या वतीने बेळगावमध्ये फॉरेक्स ट्रेडिंग आणि ग्लोबल शेअर मार्केट संदर्भात १ दिवसीय कार्यशाळा आयोजिण्यात आली आहे.
३० जानेवारी २०२३ रोजी 'युके 27' येथे हि कार्यशाळा भरविण्यात आली आहे. सकाळी ८ ते...
सरकारच्या विविध समाजपयोगी योजना जातीने लक्ष देऊन यशस्वीरित्या राबविण्याबरोबरच गाव स्वच्छतेसाठी मोठे प्रयत्न करणाऱ्या बेळगाव जिल्ह्यातील हिंडलगा ग्रामपंचायतीसह 14 ग्रामपंचायतींना 2021 -22 सालचा 'गांधीग्राम पुरस्कार' पुरस्कार जाहीर झाला आहे.
गांधीग्राम पुरस्कार हा 2 ऑक्टोबर म्हणजे महात्मा गांधी जयंती दिनानिमित्त देण्यात...
महिन्या दोन महिन्यापूर्वी मच्छे येथील एका कॅन्टीनमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने चहाचा आस्वाद घेतल्यानंतर आता भारताचे माजी कसोटी क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज आशिष नेहरा यांनी आज मंगळवारी सकाळी खानापूर शहरातील जांबोटी क्रॉस येथील एका हॉटेलमध्ये चहा आणि नाश्त्याचा आस्वाद...
भारतीय निवडणूक आयोगातर्फे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त देण्यात येणारा राज्य पातळीवरील 'सर्वोत्कृष्ट निवडणूक अधिकारी' हा पुरस्कार बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना जाहीर झाला आहे.
भारतीय निवडणूक आयोग आणि कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने हा पुरस्कार जाहीर केला. बेंगलोर येथील टाऊन हॉलमध्ये...