Friday, March 29, 2024

/

रॉयल राज गोल्डन प्रा. लि. तर्फे ‘फॉरेक्स ट्रेडिंग’ संदर्भात १ दिवसीय कार्यशाळा

 belgaum

बेळगाव लाईव्ह : रॉयल राज गोल्डन प्रा. लि. या कंपनीच्या वतीने बेळगावमध्ये फॉरेक्स ट्रेडिंग आणि ग्लोबल शेअर मार्केट संदर्भात १ दिवसीय कार्यशाळा आयोजिण्यात आली आहे.

३० जानेवारी २०२३ रोजी ‘युके 27’ येथे हि कार्यशाळा भरविण्यात आली आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ८ या वेळेत प्रशिक्षकांच्या माध्यमातून फॉरेक्स ट्रेडिंग आणि शेअर मार्केट संदर्भात माहिती दिली जाणार आहे.

बेसिक टू ऍडव्हान्स पर्यंतचे प्रशिक्षण या कार्यशाळेत देण्यात येणार असून यासाठी २४९९ रुपये शुल्क आकारण्यात येणार आहेत. तसेच कार्यशाळेत सहभाग घेणाऱ्या सभासदांसाठी नाश्ता, दुपारचे जेवण आणि चहाची व्यवस्थाही करण्यात आली आहे.Forex

 belgaum

यासंदर्भात अधिक माहिती हवी असल्यास शुभम के. मो.: ८३२९५३०३१३ आणि तुषार एस. मो.: ८८६७६१९४९२ या क्रमांकावर संपर्क साधावा आणि रजिस्ट्रेशनसाठी http://surl.li/ejrxn आणि

इंस्टाग्रामच्या https://www.instagram.com/reel/CnjCRBUIdqs/?igshid=MDJmNzVkMjY=. या लिंक वर क्लिक करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.